कुंभ रशिफळ, 27 ऑगस्ट, मोठी अमावस्या तिथी चुकूनही करू नका हे काम, अन्यथा येईल दारिद्र्य….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येते, जी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते आणि तिचे विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात.

यावेळी पिठोरी अमावस्येचे व्रत शनिवार 27 ऑगस्ट 2022 रोजी ठेवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी पिठोरी अमावस्येला कुशोत्पतिनी अमावस्या किंवा पोळा पिठोरा असेही म्हणतात.

पिठोरी अमावस्येला दुर्गेची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया पिठाच्या मूर्ती बनवतात आणि मुलांसाठी आणि मधाची प्रार्थना करतात.
यावर्षी शनी अमावस्या शनिवार 27 ऑगस्ट 2022 रोजी आहे.

या दिवशी तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करू शकता, परंतु खंडित मूर्ती या दिवशी विसर्जित करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उद्या पैसे घेऊन नका.

कारण असे केल्याने आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही आपल्या घरात जो पैसा येतो तो टिकून राहत नाही, पैसा पाण्यासारखा वाहून जातो. दुसऱ्या दिवशी एखाद्या व्यक्तीला खूप गरज असेल आणि त्यासाठी तुम्ही मदत म्हणून हे पैसे देऊ शकता, परंतु उदार म्हणून कोणालाही या दिवशी पैसे देऊ नका.

तसेच या दिवशी म्हणजेच कोणालाही माता लक्ष्मीची मूर्ती भेट म्हणून देऊ नका. यामुळे सुद्धा आपली आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते. पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो, संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा देव पूजा करतो,

त्यावेळी चुकूनही आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तो बंद ठेवू नका. कारण ही वेळ म्हणजे माता लक्ष्मीची येण्याची वेळ मानली जाते. यावेळी माता भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये पूजापाठ चालू असेल वातावरण शांत असेल प्रसन्न असेल.

अशा घरांमध्ये माता लक्ष्मी आगमन करते आणि अशा वेळी जर आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवला तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही.त्यामुळे संध्याकाळच्या वेळी म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो,

त्यावेळी थोडा वेळ का होईना घराचा मुख्य माझ्या उघडा ठेवा, असं केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते. तर या होत्या काही गोष्टी ज्या अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नये.

कारण आपण जर या काही गोष्टीची काळजी घेतल्यास, तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

One thought on “कुंभ रशिफळ, 27 ऑगस्ट, मोठी अमावस्या तिथी चुकूनही करू नका हे काम, अन्यथा येईल दारिद्र्य….

  1. I was very pleased to find this great site. I need to to thank you for ones time for this fantastic read!! I definitely loved every bit of it and i also have you book-marked to look at new stuff on your website.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!