नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सध्या मार्गशीष महिना सुरू आहे. हिंदू धर्मामध्ये मार्गशीष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये माता लक्ष्मी आणि श्री नारायण यांची एकत्रित पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
या महिन्यांमध्ये अनेक महिला आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती ऐश्वर्य आणि संपत्ती यावी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहावी, यासाठी गुरुवारचे व्रत करतात.
त्यामुळे आपल्याला ही गुरूवारची माता लक्ष्मीची पूजा करताना ही 1 विशेष वस्तू माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होती आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि ऐश्वर्य येईल. या दिवशी व्रत करणार्या व्यक्तीने लवकर उठायचे आहे, मग अंघोळ केल्या नंतर आणि त्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे.
यानंतर आपण लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा करतो, त्याप्रमाणेच पूजा मांडायची आहे आणि ही पूजा करताना पिवळ्या रंगाच्या 5 कवडे आपल्याला माता लक्ष्मीच्या ठेवायचे आहेत.
जर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाले नाही, तर तुमच्याकडे ज्या कवड्या असतील त्यांनाच हळदीने पिवळा रंग प्रधान करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही या कवड्या घरी आणू शकता .
आणि त्यांचा वापर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये करू शकतात आणि जर दिवाळीमध्ये अशा पिवळ्या रंगाच्या कवड्या आणल्या असतील.
त्यांचे काही उपाय केले असतील, माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये त्यांचा वापर केला असेल, तर त्यात कवड्यांचा वापर या मार्गशीष महिन्यातील माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये करू शकता.
यासाठी आपणास नेहमीप्रमाणे माता लक्ष्मी पूजेची मांडणी करायची आहे आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. हळद-कुंकू, अक्षता फुले माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर या जा 5 कवडे आहेत त्या एका वाटीमध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत.
तसेच या दिवशी “ओम लक्ष्मी मातेय नमः”, “ओम लक्ष्मी मातेय नमः” या या मंत्राचा 21 वेळेस किंवा शक्य असल्यास 1 माळ जप करावा
त्यांची पूजा हळद-कुंकू अक्षता गंध अर्पण करायचे आणि या ठिकाणी 1 गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला आवश्यक प्रज्वलित करायचे आहेत. अशा प्रकारे कवड्यांची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीची कथा वाचायची आणि आरती करायची आहे.
देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा उजळणार आहात, त्यावेळी या कवड्या सुद्धा उचलायच्या आहेत आणि एका लाल स्वच्छ कपड्यांमध्ये
या कवळ्या बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरात ठेवायचे आहेत किंवा पुढच्या गुरुवारी तुम्ही अशाच या कवड्या काढायचे आहेत.
त्यांची माता लक्ष्मीच्या समोर येऊन पूजा करायची आहे, अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी समोर या कवड्यांची करायचे आहे. लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो,
त्या घरामध्ये पैशांची कधीही कमतरता भासत नाही. अशा घरातील व्यक्ती उत्तरोत्तर प्रगती करत राहतात. प्रत्येक कार्यात या लोकांना घराची भरभराट होऊ लागते,
तर या मार्गशीष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करताना पिवळ्या रंगाच्या कवड्या माता लक्ष्मी समोर अवश्य ठेवा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments