नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, या जगात दोन प्रकारचा व्यक्ती आहेत एक शाहाकारी आणि मांसाहारी . आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर आणि तुमच्या जेवणात मटणाचा समावेश असेल तर काही आशा गोष्टी आहेत त्या खाऊन चालत नाही.
तस पाहिलं तर मटणाचे अनेक फायदे आहेत जे लोकांना कॅल्शियम ची गरज भासते किंवा लोह कमी असते आस लोकांनी मटण नक्की खावे. यामुळे तेची हाडे मजबुत होतात. ज्यांच्या शरीरात रक्तची कमतरता असते आशा लोकांना डॉक्टर मटण खानायचं सल्ला देतात.
पण मटण खाल्यावर किंवा खायच्या आधी हे पदार्थ खाऊ नये कारण तेच परिणाम आपल्या आरोग्यवर होऊ शकतो.म्हणून हे पदार्थ खाऊ नये. त्यामध्ये मध हा पदार्थ खाऊ नये.
कारण मधामध्ये जे घटक आढळतात त्या घटकांचा जर मटण बरोबर मिश्रण झाले तर त्यातून जे विषारी पदार्थ निर्माण होतात तेच थेट परिणाम आपल्या हृदय, किडनी किंवा आपल्या अंतरभागावर होतो.तो थेट शरीरावर गंभीर परिणाम करते.
परत दूध हा पदार्थ हे मटन खाल्यानंतर खाऊ नये पण दही हे मटण बरोबर खाऊ शकता पण चुकून ही दुध खाउन चालत नाही कारण दुधामध्ये अँटी बीओटीक गुणधर्म आढळतात .
जेव्हा यांचा आणि मटणचा संपर्क येतो तेव्हा एवढे भयानक परिणाम होतात की तुमी त्याची कल्पना ही करू शकत नाही. आजकाल बऱ्याच लोकांना अंगावरती कोड फुटणेचा प्रकार घडतो.
याचे कारण हे दोन्ही विषम पदार्थ एकत्र याचंच परिणाम आहे. कारण मटन पाचयचा कमीतकमी12 तास कालावधी लागतो.
तसे काही लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात त्यामध्ये प्रमुख्याने जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय लागली असते. पण हे अत्यांत चुकीची सवय आहे
कारण त्यामुळे गॅस, अपचनाचा त्रस होऊ शकतो. त्यामुळे जेवण झाल्यावर चहा पिणे टाळायला पाहिजे.कारण आपण चहामध्ये दुध वापरत असतो. तसेच मांसाहार केल्यावर सिगारेट घेणे हानिकारक होऊ शकते.
कारण इतर वेळी जेव्हा याची वाईट परिणाम होतात तेच्या किती तरी पट जेवण झाल्यानंतर सिगारेट घेतल्यावर होते.
जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे हानिकारक असते.त्या लोकांना अपचनचे त्रास जाणवत तसेच शरीरात जळजळणे , पित्ताचा त्रास एवढा वाढतो की पित्त आसाय बनतं.
मटन खाल्यावर लगीच झोपायचा पर्यंत करू नका कारण त्यात खुप मसाला असतो आणि ते खूप तिखटपणा असतो तयामुळे किमान अर्धा तास तरी झोपु नये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments