बुधवारी रात्री रात्री झोपण्यापूवी किचनमध्ये लपवा 1 वस्तू, 7 दिवसात नशिब बदलेल

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या जीवनात धनप्राप्ती होऊन, आपल्या घरात सर्व सुख-सुविधा निर्माण झाल्या पाहिजे,अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते.कारण पौराणिक काळपासून ते असो आधुनिक काळपर्यंत पैश्यांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते.

कारण पैसा विनिमयचे साधन आहे, म्हणून त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आधुनिक काळात माणसापेक्षा त्याच्याकडे किती धन आहे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. धनप्राप्ती म्हणजेच पैशांची प्राप्ती होय.

त्यामुळे धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते. महालक्ष्मी या पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते.

त्यामुळे आपण करीत असलेल्या, कानात जर प्रचंड पैसा प्राप्त करायचा असल्यास, तर काही धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण करण्यासाठी,हे असे उपयुक्त उपाय करणे आवश्यक आहे.

हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यातील बुधवारी करायचा आहे.त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपेने घरामध्ये पैसे मोजून कंटाळा इतका पैसा प्राप्त होईल.

तसेच पैसा येण्यास मार्ग निर्माण होतात. तसेच हा उपाय केलेला धनप्राप्ती होण्याची शक्यता असते. लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहण्यास मदत होते. याशिवाय आपल्या घरांतील सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात.

या उपायांसाठी आपल्याला सर्वप्रथम लाल रंगाच्या कापडाचे 3 तुकडे लागणार आहेत.मग त्यानंतर आपल्याला 1 रुपये,2 रुपये किंवा 5 रुपयाची असा कितीही रुपयांची कोणतीही 3 नाणी घायची आहेत.पण एकाच नाण्याच्या तीन ठोकले असणे आवश्यक आहे.

मग त्यानंतर हे ठोकळे आपल्याला दूध मिश्रित पाण्यात स्वच्छ धुऊन ही 3 नाणी 3 वेगवेगळी लाल कपड्यात बांधुन घ्यावे. मग या तीन कपडे आपल्याला माता लक्ष्मी किंवा श्रीहरी विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पाय ठेवून त्याचे आशीर्वाद घ्यायचे आहेत.

त्यांच्याकडे आपल्या मनोकामना करून प्रार्थना करायची की, ” हे माते आमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ दे, आमचे घर नेहमी आनंदी राहू दे ,तसेच आमच्या घरामध्ये सतत सकारात्मक गोष्टी राहुदे, घर आनंदी राहू दे”

अशी प्रार्थना किंवा पुजा झाल्यानंतर ,आपल्याला त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं नामस्मरण कायम पुर्ण श्रद्धेने मंत्र उच्चार करायचा आहे.मग हे तीन कापड आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधून ठेवायचे आहे ,

त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येणास मदत होईल. तसेच या उपायचा परिणाम आपल्याला सात दिवसांमध्ये दिसेल.

तसेच घरांमध्ये धनसंपत्ती येण्याचे मार्ग निर्माण होतात. तसेच नवीन धनप्राप्तीचे नवीन मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होते.आपल्या घरात आनंद आणि सुख-ऐश्वर्या नांदते.कारण या उपाय केल्यास,

अनेक प्रकारच्या घरातील समस्या दूर करण्यासाठी मदत होते. कारण काही वेळा आपल्याला नशिबाची साथ नसल्याने,कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही.तर हा पैसा घरात टिकण्यासाठी ही हा उपाय गुणकारी आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

One thought on “बुधवारी रात्री रात्री झोपण्यापूवी किचनमध्ये लपवा 1 वस्तू, 7 दिवसात नशिब बदलेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!