नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, बालाजी मंदिरातील गुरुजींनी सांगितलेली सेवा चहुबाजूने घरात यश अपार धन, संपत्ती, कष्ट संपतील..
जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल,
आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात.
स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो.
ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा,तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.त्यामुळे हा मंत्र रोज संध्याकाळी कुटुंबातील कोणत्याही महिलांनी म्हटला पाहिजे.
त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सुखी होईल. याशिवाय परिवारातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहील. घरातील महिला,मग ती बहीण किंवा आई असेल,तसेच मुलगी असेल किंवा सून किंवा पत्नी असेल,अशा घरातील त्या प्रत्येक स्त्रीने जर कोणतीही स्वामींची सेवा केल्यास, तर त्याचा लाभ होईल.
याशिवाय याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होत असतो.कारण ती महिला त्या घराची लक्ष्मी असते, म्हणून हा पवित्र मंत्र जप महिलांनी अवश्य केला पाहिजे. तसेच यामध्ये हा उपाय करणारी महिला ही विवाहित किंवा अविवाहित महिला असतील, तरी चालेल.
त्यांनी हा उपाय केल्यास,त्याचा मंत्र जप केल्यास,तर त्याचा लाभ संपूर्ण घराला आणि घरातल्या सगळ्या लोकांना होणार आहे.मात्र यासाठी रोज संध्याकाळी न चुकता घरातील महिलांनी हा मंत्र जप केला पाहिजे आणि हा मंत्र फक्त 11 वेळेस तुम्हाला बोलायचं आहे।
हा मंत्र तुम्ही घरातील देवघरा समोर बसून, देवपूजेच्या वेळेस धूप किंवा अगरबत्ती लावून, दिवा लावून रोज संध्याकाळी अकरा वेळा मंत्र जप करायचा आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल.तसेच श्री स्वामींची इतर सेवा करत असाल
किंवा इतर देवी-देवतांची पुजा पाठ करत असाल, त्या सेवेमध्ये हा चमत्कारिक मंत्र तुम्ही 11 वेळेस बोलायचा आहे. कारण हा मंत्र साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे.त्यामुळे जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने
आणि विश्वासाने हा मंत्र रोज संध्याकाळी अकरा वेळेस बोलल्यास, तर याचा लाभ संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबाला होतो.मात्र ही सेवा फक्त करायची आहे. हा मंत्र काही असा आहे की, “श्री अक्कल्कोट स्वामी समर्थांय नमः” “श्री अक्कल्कोट स्वामी समर्थांय नमः”
हा असा अगदी सोपा आणि शक्तिशाली असा श्री स्वामींचा मंत्र आहे.हा चमत्कारी मंत्र आहे. त्यामुळे जर श्रद्धेने आणि विश्वासाने जर आपण ही सेवा रोज संध्याकाळी केल्यास, तर नक्की महिलांना बरोबर,
त्यांचा संपूर्ण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला या सेवेचा लाभ होईल. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक उपाय नक्कीच महिलांनी केला पाहिजे.
मात्र हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि मानसिकतेने केला पाहिजे.ज्या लोकांचा श्री स्वामींवर विश्वास आहे, त्यांनीच हे उपाय केला पाहिजे.
या मंत्रामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढ होईल. जर तुम्ही या मंत्राचा वापर करतात, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर या मंत्राचा सकारात्मक प्रभाव पडतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments