नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ज्योतिषशास्त्रातही मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त करू शकतात.
याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो.
तसेच याआधी तुम्ही मीठाचे अनेक प्रयोग केले असतील,
ते अनेक उपाय केले असतील.यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवावे याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी मीठ ठेवण्याचे उपाय तुम्ही केले असतील.मात्र आता आपल्याला एक मिठाचा अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक उपाय करायचा आहे, आणि आहे विशेष उपाय याआधी तुम्ही पहिला नसेल.
आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक हे समस्या आणि मानसिक तणावाने त्रासलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही,लोक टेन्शनमध्ये आहे .
तसेच काहींना पैशांचा प्रॉब्लेम आहे आणि आर्थिक परिस्थितीचा समस्या आहेत. या सर्व अडचणी पासून मुक्त होण्यासाठी आपण एक मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय करून पाहणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत.
अनेक तंत्रशास्त्रामध्ये व ज्योतिष शास्त्रामध्ये तसेच वास्तूशास्त्रामध्ये मिठाला खुप महत्व आहे. अजून काही लोकांना मिठाचा योग्य उपाय माहीत नाहीत,हा उपाय केल्यास,
तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी, आजारपणाच्या अडचणी दूर करून नाहीसे होतील आणि तुमचे भविष्य बदलून जाईल. कोणत्याही प्रकारची नकारात्मक उर्जा शक्ती, भूत प्रेत बाधा सर्व तुमच्या घरापासून दूर होतील, तुमच्या घरातील व्यक्ती पासून दूर होतील.
तसेच अशा काही समस्या असतील, त्या समस्या तुम्हाला रात्र झोप येत नसेल, त्या समस्या दूर होतील. तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुमचं मन विचलित होत असेल, तर दे म्हणून विचलित होणार नाही.
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत मध्ये मीठ घ्यायचा आहे.
आपल्याला ओजळीत तेवढेच मिठीत घ्यायचा, हे जेवढं आपण आपल्या हाताच्या मुठीमध्ये झाकू शकू. कारण ते मीठ कोणालाही दिसता कामा नये.
तसेच हा उपाय आपल्याला सोमवार ते बुधवार शुक्रवार या दिवसापासूनच सुरू करायचा आहे. मग तुम्ही सोमवारी करा बुधवारी करा व शुक्रवारी करा, पण दिवसापासूनच आपल्याला याची सुरुवात करायची आहे.
आपल्या हाताच्या मुठीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचा आहे आणि आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे किंवा महालक्ष्मीचे नामस्मरण करावे तसेच गणपती बाप्पांचे, भगवान विष्णू देवांचे करावे.तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची करावे किंवा तुमच्या इष्ट देवतेचे नामस्मरण करायचे आहे.
यामध्ये प्रार्थना करायची आहे की,आपल्या मनात जे काही नकारात्मक विचार आहेत, माझ्या मागच्या काही बाधा किंवा अडचणी आहेत, संकट आहेत ते सर्व दूर होऊन माझ्या ओजळीत मिठामध्ये येत आहेत,
अशी आपण कल्पना करायचे आहे.कारण असं केल्याने आपल्या मनातील वाईट विचार आपल्या मागील अडचणीत या सर्व निघून जातात.
आपण सकारात्मक विचार करू लागतो, आपल्या मनातील मानसिकता तणाव आणि काही वाईट गोष्टी असल्यास, त्यामध्ये जात असतात. आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते आणि आपण प्रत्येक गोष्टीला सकारात्मक नजरेने बघू लागू शकतो.
सकारात्मक विचार करू लागतो आणि सर्व गोष्टी आपल्या हातून होत असतात. मग तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थिती बदलू शकता, तुम्ही सकारात्मक विचार करू शकता. तुमच्या घरामध्ये सकारात्मक विचार येथील आणि नकारात्मक विचार तुमच्या आयुष्यातून निघून जातील.
तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या इथे सकारात्मक शक्ती असेल, तर तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक गोष्टी दूर करत आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्व चांगले घडेल .
तुम्ही पाहिजे ते तुम्ही स्वतः मिळवून शकता,फक्त या सकारात्मक विचार केल्यामुळे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments