अनंत चतुर्दशीला शरीराच्या या भागावर बांधा असा धागा, जीवनातील दुःख दारिद्र्य संपून सुख वाढीस लागेल!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अनंत चतुर्दशीला शरीराच्या या भागावर बांधा असा धागा, जीवनातील दुःख दारिद्र्य संपून सुख वाढीस लागेल!

अनंत चतुर्थीच्या दिवशी हा एक विशेष उपाय केल्यास, आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील. अनंत चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणार्‍या या उपायामुळे आपल्या अनंत प्रकारच्या इच्छांची पूर्ती होण्यास सुरुवात होईल.

त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा सर्व समस्यांचे निवारण होईल. आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि समस्या ,अडचणी संपून जातील. या उपायामुळे आपले जीवन संपन्न होईल.

या दिवशी यांच्या घरामध्ये दहा दिवसांचा गणपती बाप्पा असतो ,अशा लोकांच्या गणपती बाप्पांच्या बरोबरच सार्वजनिकरीत्या साजरा केल्या जाणाऱ्या,गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.

आनंद चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री हरीविष्णूच्या आनंद स्वरूपाचे पूजन केले जाते. कंध पुराणानुसार भगवान श्रीहरी विष्णूंचे सत्यनारायण रूपाचे आनंदरूप असल्याचे मानले जाते आणि भगवान श्रीहरी विष्णूच्या या अनंत रूपाचे पूजन केले जाते.

अनंत चतुर्थीच्या दिवशी पूजन केले जाते. अनंत सुखांची प्राप्ती होते. चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचा पूजनासाठी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर अनंत कलशाची स्थापना करून,

त्याची विधीपूर्वक भगवान श्रीहरी विष्णूचे पूजन केले जाते.मात्र आपल्याला अशा प्रकारे कलश स्थापन करून पूजा करणे शक्य नसेल,तर या दिवशी हा महाउपाय नक्कीच केला पाहिजे.

या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक पांढर्‍या रंगाचा धागा घ्यायचा आहे.मग हा धागा हळदी आणि केशराच्या मिश्रणाने रंगून घ्यायचा आहे आणि या धाग्याला 14 गाठी मारायचे आहेत ,

यां 14 गाठी 15 लोकांच्या द्योतक मानले जातात.हा दोरापुरुषांच्या उजव्या हातामध्ये तसेच महिलांच्या डाव्या हातामध्ये बांधला जातो.

या धाग्याला अनंत सूत्र असे संबोधले जाते. या दिवशी आनंद कलशाला म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूच्या अनंत स्वरूपाला खूप सार्‍या वस्तू अर्पण केल्या जातात. या सर्व वस्तूंचे वेगवेगळे विधान असते,

कोणत्या मनोकामना पूर्ततेसाठी किंवा कोणत्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू अर्पित केल्या पाहिजेत, तसेच पूजनानंतर त्या वस्तूंचे काय केले पाहिजे.यांची माहिती दिली आहे.

या अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू विधिपूर्वक पूजन करावे. मग आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या अनंत स्वरूपाचे पूजन करून एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे, ओम अनंताय नमः ओम अनंताय नमः

या मंत्राचा आपण कमीत कमी एक माळ जप करावा. या दिवशी करायचे उपाय यासाठी, आपण भगवान श्रीहरीच्या समोर एक दिवा प्रज्वलित केला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला एक लाडू घ्यायचा आहे.

आपल्याला एक लाडू घ्यायचा आहे, किंवा आपण बुंदीचा लाडू घेऊ शकता. या बुंदीच्या लाडूमध्ये आपल्याला 14 साबुत लवंगा खूप खुपसायच्या आहेत. या उपयासाठी लागणाऱ्या लवंगा या अखंड असल्या पाहिजेत.

मग अशा अखंड 14 लवंग बुंदीचे लाडूमध्ये खुपसून तो लाडू भगवान श्रीहरी विष्णूच्या चरणावर अर्पित करायचा आहे.

मग यानंतर पुन्हा ,”ओम अनंताय नमः, “ओम अनंताय नमः”,या चमत्कारिक मंत्राचा जप करावा. या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे.याप्रमाणे आपण तयार केलेले धाग्याचे अनंतसूत्र भगवान श्रीहरी विष्णूच्या चरणात अर्पित करायचा आहे. मग ते आपल्या हातामध्ये बांधायचे आहे.

अशा प्रकारे बुंदीचा लाडू लवंग खुपसून भगवान श्रीहरी विष्णू अर्पण करून,जप करून झाल्यावर आपल्या सर्व इच्छा भगवान श्री हरी विष्णूंना सांगायचे आहेत.कारण आपल्या सर्व कामे इच्छा पूर्ण करणारा दिवस,

म्हणजे हा अनंत चतुर्थीचा दिवस मानला जातो. या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य केला पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो बुंदीचा लाडू भगवान श्रीविष्णु अर्पण केलेला लाडू संपूर्ण दिवसभर श्रीहरी विष्णूच्या चरणावर ठेवायचा आहे.

मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सर्व कामे झाल्यावर, भगवान श्रीविष्णूची पूजा करावी व पूजा केल्यानंतर बुंदीचा लाडू घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा खणून पुरायचा आहे. मात्र ती जागा स्वच्छ असाली पाहिजे.

या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये चमत्कारिकनित्या अगदी अविश्वसनीय पध्दतीने आपल्याला लाभ मिळायला सुरू होईल. काही आपल्या मनोकामना असतील, त्या सर्व पूर्ण होतील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!