नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, धार्मिक शास्त्रानुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही कार्य करणे अत्यंत शुभ असतात, तर काही कार्य करणे अत्यंत अशुभ मानले जात. तसेच असे मानले जाते की.
आपण सोमवारी पाळत असलेले नियम हे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुद्धा लागू होतात. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशुभ काम केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात.
हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने शिव-शंकराची पूजा करते, त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टांचा पासून मुक्ती मिळते.
हिंदू धर्मग्रंथ शास्त्रामध्ये दिलेली आहे. जी लोकं सोमवारच व्रत करतात त्यांच्या सर्व प्रकारचे इच्छांची पूर्ती होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात.
कारण भोलेनाथ तर भोळे आहेत, त्यामुळे छोट्याशा पूजेने सुद्धा भक्तावर प्रसन्न होतात आणि भरभरून कृपा करतात. सर्व प्रकारच्या मनोकामना ते भक्तांच्या पूर्ण करतात. त्यांच्या जीवनातील कष्ट दूर करतात.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही कार्य करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान केल्यावर शिव चालीसाचा पाठ केला पाहिजे. शिव चालीसाचा पाठ जी व्यक्ती दर सोमवारी करते,
त्या व्यक्तीवर भगवान शिवशंकराची कृपा होते आणि भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात. त्याही पेक्षा जी व्यक्ती सोमवारच व्रत करते, अशा व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मात्र पूर्ण श्रद्धेने आपण हे व्रत करायला हवे.
सोमवारच्या भस्म अवश्य लावा, भस्माचा तिलक करा, असं केल्याने भगवान शिवशंकराची कृपा आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबावर सुद्धा होते असं म्हटलं जातं. शंकरांच्या मूर्तीसमोर आपण एक दिवा नक्की लावा.
आणि शिवमंदिरात जाऊन शिवशंकरांचे दर्शनही घ्या. आपण जर एखादी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा सोने-चांदी खरेदी करणार असाल तर सोमवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
याचबरोबर, सोमवारच्या दिवशी आपण आपल्या घराचे बांधकाम सुरू करू शकता. हे तर झालं सोमवारी नक्की काय करावं. मात्र सोमवारी अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये,
यामध्ये महत्त्वपूर्ण कामासाठी जाणार असाल आणि हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला किंवा आग्नेय दिशेला हे महत्त्वाचं काम असेल आणि या दिशेला तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल, तर सोमवारी ते नक्की टाळा. हे काम अयशस्वी होण्याची शक्यता असते.
सोमवारच्या दिवशी आपण मांस किंवा मधिरा यांचे सेवन करु नका. तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. सोमवारच्या दिवशी आपण कोणाचाही अपमान देखील करू नये.
कुणाला अपशब्द बोलु नये, मन तर अजिबात दुखवू नये. याशिवाय दुपारी झोपणे टाळावे. सोमवारी व्रत केले असेल, तर त्यांनी तर हे अगदी कटाक्षाने केलं पाहिजे. या दिवशी कमीत-कमी साखरेचे सेवन करावा.
साखर आपल्या मानवी आरोग्यास हानिकारक आहे, साखरेऐवजी गूळ किंवा इतर पदार्थांचे सेवन करू शकतात. मात्र या दिवशी नोकरीचा त्याग करणं सोयीस्कर आहे.
सोमवारच्या दिवशी आपल्या आईसोबत वाद-विवाद घालू नये. तस तर आई सोबत वाद-विवाद कधीच करू नये. पण खास करून सोमवार या दिवशी तर अजिबात नाही, हा दिवस शिवशंकर यांच्याप्रमाणे चंद्र देवतेचा ही आहे.
त्यामुळे या दिवशी आपल्या मातेचा अपमान झाल्यास आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. या प्रगतीमध्ये बाधा उत्पन्न होतात. त्यांचा स्वभाव खूप उग्र असतो, अगदी लहान-मोठ्या गोष्टींमध्ये त्यांना राग येत राहतो, चिडचिड होते किंवा कुणाचेही ऐकत नाहीत अशा काही गोष्टी करून जातात.
अशा लोकांनी तर सोमवारचा उपवास नक्की करावा. भगवान शंकरांचा समोर आपला स्वभाव शितल व्हावा यांची प्रार्थना करावी.याचबरोबर सोमवारी व्रत केल्याने ज्याचा त्याच्या स्वतःच्या स्वभावावर ताबा नाही.
अशा व्यक्तींचा स्वभाव सुद्धा शांत होतो. तुम्ही तुम्ही सुध्दा या दिवशी सोमवारचा उपास नक्कीच करावा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments