स्वामी म्हणतात, या 4 वस्तू दान केल्यास नक्कीच गरिबी येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी म्हणतात, या 4 वस्तू दान केल्यास नक्कीच गरिबी येईल..

कोणत्याही धर्मामध्ये दान करण्याचे खूप महत्त्व सांगितले जाते, कारण दानापेक्षा मोठे पुण्य कोठेही नाही. ही दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दान केल्याने फक्त शांतीच बरोबर,

अनेक प्रकारचे ग्रह दोष किंवा बाधा नष्ट होण्यास मदत होते, परंतु कळत नकळतपणे अशा वस्तूंही दान करीत असतो,की ज्यामुळे आपल्या पूर्ण घरात धनाची आणि सुखाची प्रचंड हानी होण्याची शक्यता असते, याशिवाय आपल्या जीवनात अनेक अडचणी बाधा व संकटे निर्माण होत असतात.

ज्योतिष शास्त्रनुसार अशा कितीतरी वस्तू आहेत,ज्या दान म्हणून कोणालाही देऊ नये. परंतु नकळतपणे आपल्या हातून ह्या चुका होऊन जातात,असाच 4 वस्तुचे कधीच दान करू नये.

या भूतलावरील प्रत्येक वस्तूत ,त्या वस्तुची स्वतःची एक ऊर्जा असते, तिचं स्वतःच एक व्हायब्रेशन असतं,जे ज्याच्या त्याच्या जवळ असतंच. तसेच ती वस्तू ज्याच्याजवळ असते तिच्यासाठी त्या एका वस्तूच एक वेगळं महत्व असते.

पण जेव्हा वस्तू एकमेकांशी संपर्कात येत असते, तेव्हा त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण होते, मग त्या वेळेस ही ऊर्जा नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकते. त्यामुळे अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही देवाण घेवाण करू नयेत.

आपल्याला जर जीवनामध्ये प्रचंड श्रीमंत तसेच यशस्वी व्हायचं असेल,तर आपल्याला आसपासच्या वातावरणात तसेच स्वतः मध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत निर्माण करायला हवा.

आपल्या जवळच्या काही वस्तू लोकांना देणे कटाक्षाने टाळले पाहिजे .यामध्ये प्रामुख्याने पहिली वस्तु म्हणजे,आपलं घड्याळ कधीच दुसऱ्याला देउ नये.कारण वेळ ही सर्वात शक्तिशाली गोष्ट असल्याने,

ज्योतिष शास्त्रानुसार आपण दुसऱ्याला घड्याळ दिल्यास, ते स्वतःची वेळ किंवा आपलं नशीब देण्यासारखे असते.त्यामुळे कोणी मागायला आले तर,त्याला तुमच्याकडील घड्याळ कधीच देऊ नका. आपलं नशीब हे त्या घड्याळशी संबधीत असते.

दुसरी वस्तु म्हणजे,दुसऱ्याचा कधीच आपला पेन देऊ नये, तसेच दुसऱ्याचा पेन अजिबात वापरू नये, कारण त्याने आपल्या संपत्तीत घट होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे आपल्या आयुष्यात वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

त्यामुळे तुमचं जीवन हे जरी सरळ आणि सुखी जीवनाला,अचानक वेगळं वळण लागू शकते. तिसरी वस्तु म्हणजे,पैसे होय.कारण जेव्हा आपण पैसे आपल्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्रांना उधार देत असतो,तेव्हा चुकूनही मंगळवारी देऊ नये,

कारण त्यामुळे आपल्या जीवनातील समस्या वाढू शकतात. तसेच तुम्ही अडचणीत येऊ शकतात.कारण हे दिलेले पैसा परत येण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो, जेव्हा ते पैसे परत मागण्याची वेळ येते.

याशिवाय आपल्यावर माता लक्ष्मीची प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण तुमच्या पैशांना कात्री लागते व तुमची आर्थिक कोंडी, टंचाई होते. तसेच शेवटची म्हणजे, चौथी गोष्ट म्हणजे अंगठी होय.

कारण जी अंगठी न पती पत्नीने एकमेकांना दिलेली असते, ते त्यांच्या पवित्र नात्याचं प्रतीक मानले जाते, त्यामुळे तो फक्त दागिना नसुन, एक नातं व त्याच पवित्र बंधन असल्याने,अंगठी दिल्यास, आपल्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!