नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गौरीपुत्र गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात. यावर्षीचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
यावर्षी गणेश चतुर्थी ही 19 सप्टेंबर रोजी आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव पूर्ण 10 दिवस चालतो. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जनही दहाव्या दिवशी केले जाते.
यावेळी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.
या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. गणेशोत्सवाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. श्री गणेशाला विघ्नहर्ता, विद्यादत्त आणि मंगलकारी म्हणतात. गौरीपुत्र गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.
श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात. गणेश चतुर्थीचा दिवस श्रीगणेशाच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला त्यानंतर पुढील 10 दिवस गणेशोत्सव असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये गणेश स्तोत्राचे पठण अवश्य करावे. हे तुम्हाला सर्व वेदना आणि दुःखांपासून मुक्त करते.
गणेश स्तोत्राबद्दल नारद पुराणात सांगण्यात आलं आहे की, देवर्षी नारदजींनी हे स्तोत्र पहिल्यांदा पाठ केले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि सौभाग्य देणार्या गणपतीच्या पूजेमध्ये या स्रोताचा अवश्य पाठ करा.
तुमच्या घरामध्ये जर पैशांची खूप तंगी असेल, घरात सतत वादविवाद होत असतील, भांडण होत असतील, घरातील वातावरण अशांत असेल तर यासाठी या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे.
तसेच तुम्ही कोणतेही अमावस्येला हा उपाय सुरू करू शकता आणि एकदा हा उपाय केल्यानंतर पुढे येणारे अमावस्येला देखील हे उपाय पुनरावृत्ती करू शकता. तुम्ही एखाद्या हा उपाय केला
आणि त्याचा तुम्हाला फरक जाणवला नाही. तर पुढे येणारे या दिवशी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता.
त्यानंतर जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ लागणार आहेत. कोणतेही तांदूळ चालतील. मग ते मूठभर तांदूळ घेतल्यानंतर तांदळाची आपण खीर बनवायचे आहे.
तांदळाची खीर बनवल्यानंतर ही खीर आपण वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि या खीरीमध्येच चपातीचे काही तुकडे टाकायचे आहेत. लक्षात घ्या, चपाती किंवा खीर आपण जेव्हा घरामध्ये बनवणार आहोत,
हा उपाय करण्यापूर्वी कोणीही ही खीर किंवा चपाती उष्टी केली असून नये. ही तर अशा प्रकारे ताटामध्ये तांदळाची खीर आणि चपातीचे तुकडे घेतल्यानंतर, ही प्लेट आपण घराच्या छतावर ठेवायचे आहे
किंवा अंगणामध्ये ठेवली तरीही चालेल. मात्र ही प्लेट आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे की, जिथे कावळे येऊन ती खीर आणि चपाती खातील, त्यांना स्पर्श करतील अशा ठिकाणी आपण ही खीर ठेवून द्यायचे आहे
आणि जेव्हा कावळा स्पर्श करेल किंवा ही खीर खाईल, त्यानंतरच आपण भोजन करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments