नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 8 सप्टेंबर, गुरुवार प्रदोष व्रत शुभ वेळ पद्धत आणि उपाय…
प्रदोष काळातील त्रयोदशी तिथी हे प्रदोष व्रताचे योग्य कारण आहे . प्रदोष काल सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी सुरू होतो आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटांनी संपतो.
प्रदोषाचा साप्ताहिक दिवस सोमवारी असतो ,
तेव्हा त्याला सोम प्रदोष , मंगळवारच्या प्रदोषाला भौम प्रदोष आणि शुक्रवारीच्या प्रदोषाला शुक्र प्रदोष म्हणतात .
पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.
तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल. याशिवाय सतत काहीतरी अडचण निर्माण होत असेल. आपल्या घरातील कटकटी असतील, भांडण असेल वाद-विवाद असेल,
एकमेकांचे पटत नसेल किंवा पती-पत्नीचे पटत नसेल तर तुम्ही सुद्धा या दिवशी हा सगळ्यात मोठा उपाय नक्कीच केला पाहिजे.
मोठा रविवारी आणि या अधिक महिन्यात निर्माण झाला आहे शुभ महासंयोग. यानिमित्त आपण भगवान शिवशंकराची उपासना नक्की करा आणि म्हणूनच या दिवशी शिवलिंगावर म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर आपण काही वस्तू नक्की अर्पण करा.
या वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्याने शिवलिंगावर अर्पण केल्याने इच्छांची पूर्तता नक्की होते. सोबतच भगवान शिवशंकर स्मशानात वास्तव्य करतात आणि मनुष्य लोकांस हा संदेश देतात की, मनुष्य जीवनाचा अंतिम सत्य मृत्यू हेच आहे.
जी व्यक्ती भस्म शिवलिंगावर अर्पण करते त्या व्यक्तीच्या मनातील मनोकामनाची इच्छांची पूर्तता भगवान शिवशंकरच्या कृपेने नक्की होते. दुसरी वस्तू म्हणजे, रुईचे फूल होय.
या रुईचे एखादा तरी फुल आपण भगवान शिवशंकरांनी म्हणजे त्या शिवलिंगावर अर्पण करा. हिंदू धर्मशास्त्रानुसार रुईचे फुल शिवलिंगावर या दिवशी अर्पण केल्यास 1000 गोदाना इतका पुण्य त्या व्यक्तीच्या माथी जमा होतं.
हे फूल अर्पण करताना आपण आपल्या मनातील इच्छा नक्की व्यक्त करून दाखवा आणि या इच्छेची पूर्ती करण्याची प्रार्थना महादेवाच्या चरणी करा.
या रुईच्या वृक्षांमध्ये अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत अनेक गुणधर्म, अनेक गुणकारी तत्व उपलब्ध आहे. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गोमातेचे दूध. अनेक जण दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करण्यास प्राधान्य देतात.
आपण सुद्धा या दिवशी गोमातेच्या दुधाने अभिषेक नक्की घाला. या शिवलिंगाचा दुग्ध अभिषेक झाला. अशीही मान्यता आहे की दुधाने अभिषेक जी व्यक्ती घालते तिच्याही मनातून इच्छांची पूर्तता भगवान शिवशंकर नक्की करतात.
चौथीची वस्तू म्हणजे धोत्र्याचे फळ किंवा धोत्र्याचे फुल आपण अर्पण करा. हे फुल किंवा फळ जर या दिवशी शिवलिंगावर अर्पण केल्याने मनुष्य जीवनातील जे काही दुःख आहेत अडचणी आहेत संकटे आहेत समस्या आहेत.
त्यापासून त्या व्यक्तीस मुक्ती मिळते. आपल्या जीवनात ज्या प्रकारची गरज आहे, अशी आपली इच्छा त्याला अनुसरून आपल्या शिव शंकरांना प्रसन्न करून घेऊ शकता…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments