नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी कित्येक जण जिममध्ये तास-न्-तास घाम गाळतात. तर काही जण खाण्यापिण्याची सवयी बदलतात. तरीही वजन काही केल्या कमी होत नाही.
वजन कमी करण्यासाठी खिशाला न परवडणारा खर्च करण्याची आवश्यकता नाही. कारण आता घरगुती उपाय याने वजन घटवलं जाऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी आहारात फक्त जिऱ्याचं सेवन करणं हा एक रामबाण उपाय आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील गरम मसल्याच्या डब्यात जीरे असतंच.
जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. पोट दुखी आणि शारीरिक दुखणे कमी करण्यासाठीच नाही तर वजन घटवण्यासाठीही जिऱ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
आपलं वजन हे रात्री झोपल्यावर आणि व्ययाम करताना कमी होते. या उपयमध्ये फक्त रात्री झोपताना या मिश्रणाचे सेवन केल्यास तुमची चरबी कमी होण्यास मदत होईल.
तर यासाठी आपल्याला सर्वांत आधी जिरेची आवश्यक आहे. हे जिरे आपण बारीक पावडर करून घायचे आहे.कारण जिरंने वजन कमी होते. एक लिबुचे गरज या मिश्रणासाठी आवश्यक आहे.
कारण फक्त जिरे खालीने वजन कमी होत नाही. एक वाटी घेऊन त्यामध्ये त्या लिंबूचा रस काढा. पण रस काढताना त्या लिंबूचा बिया काढून टाकाव्यत. यामध्ये व्हिटीमीन C आणि सायटिक असिड असते त्याने आपले वजन कमी करण्यासाठी मदत होते.
म्हणून काही लोक सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबु टाकून ते पाणी दघेतात. त्याने तुंकर शरीरातील चरबी वाढत नाही त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
या मिश्रण मध्ये लिंबूचा रस घेऊन त्यात अर्ध्या चमचा जिरा पावडर टाकायची आहे.आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. जीरामध्ये अनेक प्रकारचे औषधी घटकांचा समावेश असतो.
त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होते आणि चेहरा फेश राहतो तसेच आपले अन्न पचन करण्यास मदत होते.
जिऱ्याचा जो वरील भाग असतो त्याला आपण टाकून देतो खरेतर त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात उपलब्ध असते त्यामुळे ते वरील बाजू खुप फायदेशीर आहे.
तसेच याने तुमची हाडे मजबुत होण्यास मदत होते .आणि या मिश्रणातचा सेवन रात्री झोपताना तुम्ही 2 चमचे दररोज खाऊ शकता. रात्रीच्या वेळे कधीच जास्त आणि पचायला जड असलेले अन्न खाऊ नये त्याने पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर रात्री झोपण्यपूर्वी 2 तास आधी जेवण करावे. याच उपायच इफेक्ट लगेच तुम्हाला जाणवेल. या मिश्रण आपल्या शरीरातील माटत्मालीजम ला बुस्ट करते.सोबतच आपल्या खाल्लेले अन्न पचन करायला मदत करते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments