नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावास्येला विशेष महत्वाचे मानले जाते. प्रत्येक अमावस्याचे एक वेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे. मे महिन्यातील कृष्ण पक्षात येणारे सोमवती अमावस्याही विशेष महत्त्वाचे मानले जाते आणि विशेष म्हणजे ही सोमवती अमावस्या आहे.
सोमवारी येणार अमावास्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते.धार्मिक दृष्ट्या या अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली जाते. कारण या दिवशी पिंपळाच्या झाडाला दुध अर्पण करणे, विशेष फलदायी मानले जाते.
ही अमावस्या अतिशय शुभ फलदायी मानण्यात आले असून, अमावस्येचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचे भाग्य बदलण्यासाठी उपयुक्त ठरतो.
आज रात्रीपासून या 6 राशिच्या जीवनात असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ येणार असून, सोमवती अमावस्याचा सकारात्मक प्रभावाने जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार आहे.
हा अमावस्येपासून पुढचा काळ या 6 राशीसाठी आनंदाचे दिवस येणार आहे. त्यांच्या जीवनात अनेक बदल घडून येतील. प्रगतीला वेळ लागणार नाही.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकुल आणि लाभदायक ठरणार आहे.
मंगलमय ठरण्याचे संकेत आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.
1.मेष राशी: मेष राशीवर या अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आता काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण कष्ट कराल त्या क्षेत्रात यश प्राप्त होईल.
तसेच धनप्राप्तीचे अनेक स्रोत आपल्यासाठी उपलब्ध होतील. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.जीवन एका नव्या दिशेने जीवनाला आकार घेणार आहे.वैवाहिक जीवन सामाजिक जीवन आणि राजकीय जीवनात सुख-समाधान लाभणार आहे.
2.मिथुन राशी: या राशींवर सोमवती अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.
करियरमध्ये मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून येतील. धनप्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे.या काळात माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून, आर्थिक उन्नती घडवून आणण्याचे संकेत आहेत.
जीवनात आनंदाचे दिवस येतील. उद्योग व्यापार प्रगती पथावर होणार आहे. आपल्या कमाईमध्ये वाढ होईल.
3.कन्या राशी: कन्या राशीच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. या अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात होईल. तसेच कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगती घडून येणार आहे.
सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. पैशाची तंगी आता दूर होणार असून, हाती पैसा खेळत करणार आहे. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे, आपल्या मनोबळात वाढ होणार आहे. धनप्राप्ती होईल.
4.तुळ राशी: या राशीसाठी या काळात नक्षत्राचे अनुकूल बनत असून,या काळात आपले संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहेत.अपूर्ण योजना पूर्ण होतील.आपल्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे.
संपत्तीमध्ये वाढ होणार असून, सन्मानामध्ये वाढ होणार आहे. मित्र-परिवाराचे चांगली मदत आपल्याला लागणार आहे. आपल्या योजना पूर्णपणे पूर्ण करून दाखवाल.
5.वृश्चिक राशी: वृश्चिक राशीसाठी ग्रह-नक्षत्र विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.भाग्याची अनेक प्रकारे आपल्याला साथ मिळणार आहे. आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेण्यात यश मिळेल.
कोर्टातील खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.नवीन कामाची सुरुवात होणार आहे. एखादी मोठी खुशखबर काय करू शकते.
6. कुंभ राशी: कुंभ राशीसाठी प्रगतीचे नवे मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे.या सोमवती अमावस्येचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत.
आता भाग्य बदलनार आहे.मागील काळात अडलेली कामे पूर्ण होतील. कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून,प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.
सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या आपल्या जीवनात निर्माण होणार आहे. जेवढे जास्त कष्ट कराल,तेवढे मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
Recent Comments