नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येक शुक्रवारी स्त्रियांनी न चुकता घरात ही सेवा, उपाय केला तर नवऱ्याच्या कष्टाला यश मिळेल, पैसा..
भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते.
जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले इ,याचे प्रकार पाहायला मिळतात.जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात
हे जास्वंदीचे फुल जर सूर्यदेवाला नियमितपणे अर्पण केलास , सर्वात मोठा शत्रूही तुमच्या पुढे हार मानेल.आपण देवाची पूजा करतांना अनेक फुलाचा वावर करत असतो.जर त्यामध्ये जास्वंदीचे फुल वापर केल्यास काही फायदे होतात, ते सांगितले आहे.
देवपूजेतील देवाला कोणती फुले अर्पण करावी, हे देखील खूप महत्वाचे मानले जाते. म्हणून यामध्ये जास्वंदीचे फुलाला खूप महत्त्व मानले जाते.हे फुल अनेक रंगात उपलब्ध असते.
पण आपल्याला या एका उपायासाठी लाल रंगाच्या जास्वंदीचे फुलाची गरज लागणार आहे. हे फुल प्रामुख्याने माता लक्ष्मी, भगवान गणेश जी, माता दुर्गा सर्वांनाच आवडते. हनुमान जी यांना जास्वंदीचे फुल देखील आवडते.
असे म्हणतात की, जर मंगळवारी हनुमान जी किंवा माता दुर्गा यांना जास्वंदीचे फुल अर्पण केल्यास तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीला अर्पण केल्यास आपल्याला सुख व समृद्धी मिळत असते. याशिवाय आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते. ग्रहांची वेदना शांत होते.
तसेच दुसरीकडे, सूर्यदेवतेच्या पूजेमध्ये जास्वंदीचे फुलाचा वापर केल्यास , इच्छा असूनही शत्रू तुमचे नुकसान करु शकत नाहीत आणि तुमचे आयुष्य दीर्घ होत असते. तसेच तुमचे आरोग्य चांगले आहे.
असे मानले जाते की , मां दुर्गा जास्वंदीचे फुलामध्ये वास करत असते आणि या फुलांच्या हिरवा भागात बुध आणि केतू राहत असतात.
या जास्वंदीचे फुलाच्या गुरू शेवटी शनिदेव असतात.याशिवाय हे फुल सूर्याचे प्रतिनिधित्व करत असते.तसेच या जास्वंदीचे फुलच्या माध्यभा भगवान चंद्र असतात. या जास्वंदीचे फुलाचा वास्तुच्या दृष्टिकोनातून काही फायदे सांगितले जातात,
यामध्ये जर तुम्ही हे जास्वंदीचे फुल तुमच्या घरातील गुलदस्त्यात र लावल्यास, तुमच्या घरात प्रेम आणि नात्यातील मजबुती वाढते.
जास्वंदीचे फुल वापरण्याचा, असा एक उपाय आपल्याला करावयाचा आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येकावर राज्य करण्यास सक्षम असाल. जा उपाय आपल्याला रविवारीच्या दिवशी करायचा आहे,
त्यादिवशी जास्त लाभदायक ठरतो. या उपयासाठी आपल्याला श्री गणेशांना 8 जास्वंदीचे लाल फुले अर्पण करावी,मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही फुले सूर्यप्रकाशमध्ये अर्धा तास ठेवावी.
तसेच मग ही फुले नंतर सावलीत ठेवावी. अशा प्रकारे, ही प्रकिया सलग दोन-चार दिवसांत केल्यास , ही जास्वंदीचे फुल पूर्ण सोखून जातील. श्री लक्ष्मी मातेय नमः, श्री लक्ष्मी मातेय नमः..
मग तेव्हा आपण हे याची पावडर तयार करायची आहे. याशिवाय या मिश्रणात थोडेसे कापूर ,आणि चिमूटभर कुंकु मिक्स करून घ्यावे. मग अशा प्रकारे हा तुमचा वाशीकरण टिळक तयार होतो. याचा वापर कोणत्याही व्यक्तीला वशीकरण करण्यासाठी करावा.
तुम्ही जेव्हा हा टिळक लावून कुठेही बाहेर पडता, तेव्हा कोणत्याही प्रकारचे लोक तुमचा विरोध करणार नाहीत.त्यामुळे आपले प्रत्येक कार्य पूर्ण होईल. तसेच अनेक देवी-देवता.
त्यात त्या देवतांचे निवासस्थान असते आणि याशिवाय भगवान गणेशाला, जो बुद्धीचा देव आहेत, त्यांना अर्पण केल्यामुळे या टिळकांची शक्ती आणखीनच वाढत असते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments