घराची भरभराट हवी असेल, तर मग आजच किचनमध्ये ठेवा 1 वस्तू, श्री स्वामी समर्थ….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, घरांची भरभराट करण्यासाठी आजच किचनमध्ये ठेवला ही एक वस्तू. कधी कधी आपल्या हातून अशी काही कामे घडतात की, त्यामुळे आपलं भाग्य दुर्भाग्य रूपात बदलत असतं आणि सोबतच पैसा घराबाहेर जाऊ लागतो.

त्यामुळे आज आपण आपल्या संबंधित अशा काही गोष्टी करणार आहोत त्यामुळे आपलं भाग्य दुर्भाग्य बदलण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत असतात किंवा असं झालेलं असेल तर त्यातून आपल्याला या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत,

पैसा येत नाही, सुख-समृद्धी येत नाही, तर त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी काही गोष्टी अत्यंत उपयोगी ठरतील आणि या गोष्टीचं पालन जर आपण एक नियम म्हणून करू लागला आपल्या घरांत आपले भाग्य सुद्धा चमकून जाईल.

श्री स्वामी समर्थ, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर अगदी कुणालाही तुमच्या शेजारी पाजारी असतील, तुमची भावकी असेल, भाऊबंदकी असेल तर अशा लोकांना सुद्धा आपल्या घरातील दूध, दही असेल किंवा घरातील या वस्तू दुसऱ्याला चुकूनही देऊ नका.

कारण या वस्तूचा थेट संबंध आपल्या घराच्या सुख-समृद्धीशी निगडीत असतो. जेव्हा या वस्तूसोबत घरातील सुखसमृद्धी निघून जाते. तुम्ही ऑफिसमध्ये काम धंदा किंवा दुकान असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असता त्या ठिकाणी महिन्यातून अगदी कोणत्याही दिवशी आपल्या मिठाई घेवून जात चला.

तसेच ही मिठाई आपल्या बॉस किंवा इतर सहकाऱ्यांबरोबर वाटून खावे. कारण हा छोटासा उपाय आपल्या जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडे करतो. ही साधी गोष्ट आहे आपण नक्कीच करून पाहा.

आपल्याला महिलांसाठी एक गोष्ट घराचा मुख्य दरवाजा असतो आणि त्याच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे किंवा समोर ठेवलेले कचऱ्याच्या पेटीत ठेवलेली असते. आपण आपल्या घरातील सगळ्या कचरापेटी मोठ्या प्रमाणात घरातील नेगेटिव एनर्जी स्त्रोत असतो,

असा कचरा जेव्हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच होते वापरण्यात येणारी सकारात्मक ऊर्जा त्या घरातून पळून अशांतीचे वातावरण निर्माण होत असते, अशा घरात माता लक्ष्मी टिकत नाही आणि म्हणून घरात प्रवेश द्वाराजवळ किंवा प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी आपल्या कशा प्रकारे कचरा पेटी ठेवू नका, यामुळे शत्रू सुद्धा वाढत असतात.

अनेकदा शेजारीपाजारी किंवा नातेवाईक आपले शत्रूभावाने वागत असतात, तर अशावेळी शत्रुत्व भाव कमी करण्यात कमी करायचा असेल तर ही चूक आपल्याला सुधरायला हवी.

सकाळी उठल्यानंतर एक चांगली गोष्ट आपण करू शकतात. यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. यासाठी कोणतेही देवी-देवतांचे पूजन असेल किंवा एकदा मंत्र असेल.

तर तुम्ही स्वतः म्हटलं तरी उत्तम आहे किंवा हे मंत्र तुम्ही मोबाईल वरती किंवा टीव्हीवरती असे मंत्र लावून ठेवला तर खूप चांगले तुम्हाला चमत्कार दिसेल. घरात सुख-शांती निर्माण झालेली आहे, प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

कारण या मंत्रामध्ये ताकद असते आणि नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर निघून जात असते. अनेक वेळा असं होतं की, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारचे उपाय करतात.

अशावेळी महिन्यातून एक दिवस विशेष करून शुक्रवारचा दिवस व मंगळवारचा दिवस आपण खडीसाखर घातलेले खीर बनवायचे आहेत आणि अशी की आपण लक्ष्मी मातेचे प्रदान करून नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे.

नंतर ही खीर कुटुंबातील सर्वांनी मिळून खायची आहे. कुटुंबातील सदस्यही प्रेम वाढीस लागते आणि सोबतच महालक्ष्मीचा सुद्धा आपल्या घरामध्ये हळूहळू निर्माण होईल. तसेच जेवण करतांना एक महत्त्वाची गोष्ट अनेक जण या ठिकाणी कधी-कधी टीव्ही चालू असते

किंवा अंथरुणावर बसून किंवा अशाप्रकारे हातामध्ये काही वस्तू असतात मग फोन वगैरे किंवा गादीवर बसून जेवण करण्याची सवय काही लोकांना असते. मात्र हि सवय आपल्या घरात सतत उधारी वाढवत असते. म्हणून तर कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर ही सवय आपण सोडायला हवी.

त्यामुळे तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत, की जो रात्री झोपण्यापूर्वी एक वस्तु ठेवायची आहे. यामुळे तुम्हाला तुमचे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देऊ लागेलं. तर यासाठी पाण्याने भरलेली बादली आहे ती आपण आपले किचनमध्ये रात्री झोपण्यापूर्वी ठेवायचे आहे.

यामुळे तुम्हाला कर्ज मुक्ती मिळेल आणि कर्ज खूप लवकर नीट होईल आणि सोबतच जीवनामध्ये यश प्राप्तीचा दरवाजा सुद्धा उघडेल. तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून पाहा.

याचबरोबर, ज्या किचनमध्ये रात्रभर खरखाटी भांडी पडतात, त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. घरामध्ये कोळ्याचे जाळे निर्माण झालेले असतील, तर त्या नक्कीच काढून घ्या.

कोळ्याची जाळी तयार झालेली असेल आणि भंगार साहित्य गोळा करून ठेवलेला असेल, एक वेळ काढून सगळे साहित्य भंगार विकून टाका व त्याला विशिष्ट जागी अशी ठेवून द्या.

घराच्या बाहेर विशिष्ट जागी तुम्ही त्याला ठेवू शकता. भंगारातून सातत्याने निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा घरासाठी अत्यंत हानिकारक मानली जाते…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!