3 दिवसात अनुभव घ्या खिशात नेहमी ठेवा या 2 वस्तु समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  3 दिवसात अनुभव घ्या खिशात नेहमी ठेवा या 2 वस्तु समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल..

ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्र ग्रहाला महत्वाचे स्थान दिले जाते. चंद्राच्या स्थितीवरून व्यक्तीच्या जीवनावर आणि आरोग्यावर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. कुंडलीत चंद्र दोष असल्यास व्यक्तीच्या आरोग्य,

आर्थिक स्थितीवर फार मोठा प्रभाव पडत असतो. तसेच जर तुमच्या कुंडलीत देखील चंद्रदोष असेल तर काळजी करू नका. यासाठी रात्री झोपताना या उपायाचे आश्चर्यकारक तुम्हाला नक्कीच जाणवतील.

ज्यामुळे कुंडलीत चंद्र मजबूत होईल आणि तुम्हाला त्याचा शुभ प्रभाव जाणवेल. चला जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती..

घरांमध्ये असलेल्या तांब्याच्या भांड्यात साठवलेले तांब्याच्या भांड्यातील पाणी पितांना आपण अनेकांना पाहिलं असेल. विशेषत रात्रभर हे पाणी साठवून ठेवून सकाळी उठल्या उठल्या ते पाणी पिण्याची रीत आहे.

त्यामध्ये साठवलेले पाणी आरोग्यास हितकारक समजले गेले. तसेच याच प्रमाणात आपल्या शरीरामध्ये वात आणि पित्त दोषांना संतुलित ठेवण्याचं काम तांब करत. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवले ना त्या तांब्याचे गुण पाण्यात उतरतात.

तसेच त्याच्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास शरीरात आवश्यक तांब यामुळे मिळतं.

त्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी किमान 8 तास साठवलेले असावं असे सांगितले जाते. तसेच रात्री झोपताना उशाला पाण्याचा तांब्या ठेवण्याचे काही आश्चर्यकारक फायदे सुद्धा सांगितले जातात. या विषयी वास्तुशास्त्र काय सांगत चला तर जाणून घेऊ..

उशाला पाण्याने भरलेला ग्लास किंवा तांब्या ठेवण्याचे अनेक फायदे असल्याचे दिसून येत. वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत महत्वाचे आहे. रात्री तहान लागल्यास अंधारात धडपडायला लागून त्यामागचा विचार असतो

आणि झोपताना उशाशी पाणी ठेवणं ही परंपरांचे अनेक पिढ्यापासून दिसून येते. कारण रात्री झोपताना उशाला पाण्याने भरलेला तांब्या ठेवल्यानं ज्योतिष शास्त्रानुसार वाईट स्वप्न पडत नाही. तसेच झोप चांगली लागते असं म्हणलं जातं.

असं सांगितलं जातं की, रात्री झोपताना उशाला पाण्याने भरलेला तांब्या ठेवल्यास चंद्रदोष दूर होतो आणि यामुळे व्यक्तीच्या मनातील अव्यवस्था आणि बेचैनी दूर होते. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार रात्री झोपतांना उशाशी पाण्यानं भरलेला तांब्या नक्की ठेवावा.

यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यमध्ये सुधारणा होते. फायदा चालवतो याचबरोबर वास पूर्णपणे ज्योतिष शास्त्रानुसार रात्री झोपताना उशी पाण्याने भरलेला तांब्या धनलाभाचे योग जुळून येतात.

तुम्हाला जर चंद्र दोष असेल तर काही उपाय करून पहावेत. यासाठी चांदीचा तुकडा कायम खिशात ठेवावा. यामुळे शुभ फळ प्राप्त होतं, सांगितलं जातं. चंद्रा दोष असल्यास आईची सेवा करत तिला आनंदी ठेवा

व यामुळे आईच्या आशीर्वादाने आयुष्यात सर्व काही ठीक होतं. ते म्हणजे शुद्ध पाण्यात कच्च दूध मिसळून ते शिवलिंगावर अभिषेक केल्यास तुमचा चंद्र दोष दूर होऊ शकतो.

तुमच्या कुंडलीत चंद्र दोष असेल तर नक्कीच तुम्ही हे उपाय केलेत तर त्याचे काही ना काही फायदा तुम्हाला नक्की जाणवते..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!