उद्या वसुबारस गाईला खाऊ घाला ही 1 वस्तु, शुभ मुहूर्त पूजा करताना हा मंत्र म्हणा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, उद्या वसुबारस गाईला खाऊ घाला ही 1 वस्तु, शुभ मुहूर्त पूजा करताना हा मंत्र म्हणा..

हिंदू धर्मातील पुराणानुसार, गाई आणि आईच्या सन्मानाचा दिवस म्हणजेच वसुबारस हा दिवाळीचा सण साजरा केला जातो.हा एक उत्सवाची एक मोठा पर्व असतो,या काळात उत्सव साजरे केले जातात या उत्सवाचे महत्व व त्याचे शास्त्रोक्त विधी सांगितले आहे.

वसुबारस या दिवाळीतील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. या काळामध्ये श्रद्धा संस्कार उत्साह एकमेकांविषयी आदर भावना कौटुंबिक या अशा अनेक गोष्टींचा अनुभव असतो. या परंपरागत प्रत्यक्ष पाहण्याची पद्धत आता एक प्रकारचा संदेश या सर्व गोष्टी त्यामध्ये आपल्या सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो.

त्यामुळे आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो. दिवाळीची वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव वेगवेगळ्या उद्देशानेच महत्त्वपूर्ण असतो. कारण 5 ते 6 दिवस वेगळे सणामुळे हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळीचे उत्सवाची सुरुवात अश्विन महिन्यात होते,

त्यामुळे या दिवसाला आला दिवाळीचा पहिला दिवस असेही म्हणू शकतो. त्यामध्ये गोवत्स वसुबारसची य सणांना प्रामुख्याने महाराष्ट्रात या दिवसाला महत्त्व आहे. मात्र राजस्थानमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे.

त्या गुजरात आणि बुलढाणा संपूर्ण देशामध्ये दिवाळीचा पहिला दिवस म्हणून या दिवसाला मान्यता आहे. त्यातील सुख-समृद्धीसाठी हा दिवस साजरा करत असतो. आपल्या देशात गाईंना धार्मिक महत्त्व आहे.

अगदी पूर्वापार काळापासून आपल्या संस्कृतीने गाईला मातेचा दर्जा दिला आहे. किंबहुना तीला आपल्या घरातील सदस्य म्हणून वागणूक दिली जाते.

ज्यावेळेस समुद्रमंथन केले जाते, त्या वेळी अनेक मौल्यवान गोष्टी बाहेर आल्याने त्याला 5 कामधेनू गाईचा समावेश आहे, आणि हा सण साजरा केला जातो. त्यामुळे आपण काळात शास्त्र पूजन करून आपण हा दिवस साजरा करू शकतो.

याचे उत्तम जागा स्वच्छ करून घ्या आणि चौरंग ठेवावा त्यानंतर त्या पाटावर किंवा चौरंगावर मातीपासून बनवलेली गाईची मूर्ती ठेवून येऊ शकता. या पद्धतीने सर्वप्रथम गाईचे पाय धुवावे आणि तिला गंध लावावा,

त्यानुसार गाईला खाऊ घाला व त्या दिवशी गाईला खाऊ घालावे, याची देखील पूजा करायला नमस्कार करावा.

हिरवा चारा घालावा. या दिवसाचे काही शास्त्रीय माहिती त्यात प्रामुख्याने गहू आणि मूग या दिवशी अजिबात खाऊ नये.दुधापासून बनवलेले पदार्थ याचा वापर केला जात नाही.

याचबरोबर गाईच्या मूर्तीला दिव्यांची रोषणाई करतात आणि या दिव्यामध्ये दिवसांमध्ये थंडीची सुरुवात होते. त्यानुसार गोवत्स द्वादशी या दिव्यांमध्ये तेल आपण कोणत्याही बाबतीत मात्र शक्य असेल,

तर मोहरीचे तेल वापरावे.या सर्व गोष्टी करायच्या असतात, आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी चाकूचा वापर करायचा नसतो, त्यामुळे गवारीच्या शेंगाची भाजी करण्याचे प्रथा आहे.

या दिवशी प्रामुख्याने घरातील महिला या एक वेळ जेवण करून उपवास करतात, तसेच नंदिनी गायीला मनोभावे प्रार्थना करतात. वसुबारस हा दिवाळीचा सण म्हणून साजरा केला जातो.

एक दिवस आधी घराची साफसफाई करावी,जेणेकरून घरातील वातावरण म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला दिवाळीचा आनंद घेता येते.अशी ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!