नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,अगदी प्राचीन काळापासून, अगदी राजे-महाराजांनी सुद्धा हे तुरटीचे प्रयोग केले आहेत आणि प्रचंड पैसा मिळवलेला आहे. आजच्या काळात सुद्धा अनेकजण तुरटीचा वापर करून, तुरटीचे टोटके करून प्रचंड पैसा मिळवत आहेत. मात्र ते हा प्रयोग इतरांना सांगत नाहीत.
आपण आज तुरटीचे काही उपाय सांगणार आहोत. तुरटी हि लाल व सफेद ह्या दोन रंगात आपल्याला पाहायला मिळते. लाल तुरटी हि शक्यतो आयुर्वेदिक औषधांमध्ये व जखमांसाठी आपण वापरली जाते.
तर पांढरी तुरटी हि आपण वेगवेगळ्या ज्योतिषी उपायांसाठी वापरता येते. तुरटी म्हणजे एक प्रकारचे खनिजच आहे जे आपल्याला पांढऱ्या रंगाच्या स्वरूपात आपल्याला मिळते.
चला तर आपण जाणून घेऊयात तुरटीचे काही उपाय. आपण तुरटीचा वापर करून वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळवू शकतो. एक तुरटीचा तुकडा घेऊन तो काळ्या कापडात बांधवा.
व तो तुकडा रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून द्यावा त्यामुळे आपल्याला काही वाईट स्वप्ने पडत असतील काही भीती वाटत असेल.
आणि तुम्ही अचानक घाबरून उठत असाल तर तुमची ह्यापासून सुटका होईल.
तसेच लहान मुलेही अचानक डचकून उठतात व रडायला लागतात रविवारी किंवा मंगळवारी एक तुरटीचा तुकडा कपड्यात बांधून त्या ठिकाणी ठेवल्यास लहान मुले घाबरणार नाहीत.
तुम्हाला एखाद्या शत्रूबद्दल भीती वाटत असेल किंवा काही दडपण असेल तर त्याच्यापासून देखील आपली सुटका होईल देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होण्यासाठी घराच्या दरवाज्यावर आपण नेमक्या कोणत्या ठिकाणी तुरटीचा एक खडा बांधवा हे आपण पाहुयात.
एका काळ्या रंगाचा कापडाचा तुकडा घ्यावा व त्यात तुरटी बांधून आपण ती गाठोडी शुक्रवारी किंवा शनिवारी बांधायची आहे. बांधताना हि गाठोडी अश्या रीतीने बांधा कि ती कोणाला दिसणार नाही, जी गाठोडी आपण दरवाजाच्या वरच्या बाजूला कोणाच्या नजरेस पडणार नाही अश्या ठिकाणी बांधा.
कोणालाही न कळून देता हा उपाय आपण करायचा आहे. आपल्या घरातील बाथरूम मध्ये देखील काही तुरटीची तुकडे आपण टाकून ठेवा त्यामुळे घरातून नाकारात्मकता निघून जाते.
दर महिन्याला नवीन तुरटी त्या ठिकाणी ठेवावी. शक्यतो आपण एखाद्या दिवसांपासून ठेवलेल्या वस्तू असतील किंवा काही जुना वाडा काही दिवस बंद असलेली खोली किंवा घर असे आपण जेव्हा उडतो.
तेव्हा त्यावेळी नाकारात्मक शक्ती येत असते म्हणून आपण शक्यतो आपल्या घरात आपण काचेच्या डिश वरती काही तुरटीचे तुकडे आपण ठेवून द्यावे. त्याबरोबरच तुरटीचे 11 तुकडे आपण काळ्या कापडावर बांधून ठेवून द्यावे त्या जुन्या जागेवर लावून द्यावे जेणेकरून नाकारात्मकता नाश पावते.
तसेच शुक्रवारी धनप्राप्तीसाठी आपण काळया कपड्यात तुरटी बांधून ती आपण तिजोरीत ठेवून द्यावी ह्यामुळे आपल्या बचतीत वाढ होईल व आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल.
कारण ज्योतिषशास्त्रामध्ये , वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ह्या तुरटीचा वापर केला जातो. तुरटीचे विशिष्ट प्रयोग केले जातात जे फार कमी लोकांना माहीत आहेत. आपण आज एक उपाय करणार आहोत.
तत्पूर्वी त्याबद्दल काही छोटे छोटे नियम आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्याला ठाऊक असेलच की एखादे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या कामावर पूर्ण विश्वास आणि श्रध्दा असणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे हा तुरटीचा प्रयोग करताना सुद्धा आपल्या मनात ह्या उपायाविषयी श्रद्धा व विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा त्याचा लाभ आपल्याला होत नाही.
आपल्या घरात जितक्या खोल्या आहेत, तितके तुरटीचे तुकडे आपण घ्यायचे आहेत.
प्रत्येक रूममध्ये एक असा तुरटीचा तुकडा एका वाटीत ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या दुकानात किंवा जेथे आपण काम करतो अशा ठिकाणी असाच एक एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे.
या सोबतच आपली जी मुख्य दाराची जी चौकट आहे, त्या चौकटीला काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटीचा खडा लपवटून तो ह्या चौकटीला बांधायचा आहे.यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे.
जी आपल्या घरात पैसा येऊ देत नाही, जी आपल्या घरात माता लक्ष्मीला स्थिर होऊ देत नाही, ही नकारात्मक शक्ती ह्या उपायांमुळे नष्ट होते. आणि त्याजागी सकारात्मक ऊर्जा येईल आणि ज्या जागी सकारात्मक ऊर्जा असते.
त्याच ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात पैसा येऊ लागतो व आपली लवकरात लवकर बरकत होते. घरात सुखसमृद्धी येते व जीवन सुखमय होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments