20 डिसेंबर, महासंयोग दुर्गष्टमीला या 9 राशी चमकणार..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  20 डिसेंबर, महासंयोग दुर्गष्टमीला या 9 राशी चमकणार..

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होईल. कारण या काळात शुक्र सुद्धा सिंह राशिमध्ये संयोग साधेल. शुक्र आणि बुध जेव्हा एकाच राशीत येतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो.

बुध ग्रह शिक्षण, बुद्धिमत्ता यांचा कारक ग्रह मानला जातो. आता ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध मजबूत असतो, त्या कामात यश मिळत. चला तर मग बघुया आता कोणत्या राशीसाठी बुध ग्रहाच हे संक्रमण सकारात्मक परिणाम देणार आहे.

1. मेष रास : मेष राशीच्या लोकांचे पर्यत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कारण या काळात तुमचे विचार शक्ती आणि आकलन शक्ती वाढेल.

नोकरदारांना अनेक चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशांत मिळेल. तुम्ही कोणत्याही सेवा विभागात काम करत असला तरीही हा काळ तुमच्या आयुष्यात फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. ते आपला व्यवसाय वाढवू शकतात.

2. मिथुन राशी : आता लक्ष्मीनारायण योगाचा फायदा होणारी आणखीन एक राशी म्हणजे मिथुन रास होय. मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ खूप महत्त्वाचा असणार आहे. वास्तविक मिथुन स्वामी आहे आणि अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांवर ही संक्रमणाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल.

आरोग्याच्या दृष्टीने हे संक्रमण त्याना खुप चांगलं जाईल. तुमचा आरोग्य चांगले राहणार आहे. तुमचे अनेक प्रवासी होण्याची शक्यता आहे. जवळपास फिरायला जाण्याची योजना तयार करू शकता. जिथे तुम्हाला नवीन लोक भेटतील,

काम पूर्ण करण्यासाठी भाऊ-बहिणींचा सहकार्य मिळेल. लेखक, संपादक भाग्यवान ठरतील. क्रीडा जगताशी संबंधित लोकांसाठीसुद्धा हा काळ विशेष अनुकूल म्हणावा लागेल.

3. सिंह राशी : ज्योतिष शास्त्रानुसार, तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे लाभ तुम्हाला आता मिळतील. यादरम्यान तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रत्येक निर्णय घेण्यास मदत होईल.

या वेळी तुम्ही अनेक प्रकारची मोठी जोखीम घेवू शकता. तुम्हाला हे संक्रमण मानसिक तणाव सुद्धा देवू शकते. आरोग्याशी संबंधित काही समस्या सुद्धा असू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका.

4. तूळ रास: बुधाचे हे संक्रमण लाभदायक आहे. या काळात नोकरदार वर्गाचे लोक खूप भाग्यवान असतील. व्यापारी वर्गातील लोकांना ही चांगला नफा मिळू शकेल. या दरम्यान कष्ट करून तुमचे उत्पादन काढू शकाल. कला आणि संस्कृती गोष्टींशी निगडीत लोकांसाठी ही वेळ शुभ आहेत. या काळात तुमच्या सर्जनशील कल्पनांमध्ये वाढ होईल.

5. वृश्चिक रास: वृश्चिक राशीला या संक्रमणाचा प्रभाव कामाच्या ठिकाणी दिसून येईल. प्रगतीचा वेग थोडा कमी होऊ शकतो. त्यासोबतच जीवनातील अनेक आकस्मिक परिस्थितीमुळे तुमच्या जॉब प्रोफाइल काही बदल होऊ शकतात.

जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला नाही. मित्रांच्या मदतीने तुम्हाला चांगले कंपनीकडून नोकरीची संधी सुद्धा येईल. नियोजन करून काम केल्यास व्यवसाय चांगला चालेल आणि नफा सुद्धा मिळेल.

6. कुंभ रास: कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूपच चांगले असणार आहे. यादरम्यान तुमचं प्रेम जीवन फुलणार आहे. जर तुम्ही प्रेमविवाह करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. अनेक विवाहितांना संतती सुख मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील, त्यामुळे तुमचा अधिकारीवर्ग ही तुमची खुलेपणाने प्रशांत करेल. व्यावसायिकांसाठी हा काळ तर फायदेशीर असेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!