नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, अमावस्याच्या संबधीत उपाय आणि टोटके पाहणार आहोत. ते आपण या दिवशी करू शकता. हिंदू धर्मशास्त्रात फाल्गुन अमावस्याचे महत्व हे आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी आहे.
आपल्या वास्तू तुन आणि आपल्या घरात पितृ दोष दूर व्हावेत यासाठी आहे. आपले पित्र म्हणजे आपल्या घरातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला असतो असे लोक आपले पितर असतात आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी प्रसन्न असतील.
तर त्यांच्या कृपाशीर्वादाने आपण आपल्या जीवनात प्रगती, उन्नती करू शकतो. आपल्या वास्तूचा बरकत होऊ शकते, तर आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
फाल्गुन अमावस्यासोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे उपाय किंवा टोटके या फाल्गुन अमावस्या केले जातात. आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृ दोष दूर करण्यासाठी आपण भगवद्गीतेचा पाठ अवश्य करावा.
भगवद्गीतेतील कोणताही पाठ असेल, आपण या दिवशी वाचन नक्कीच करावे. त्यामुळे पितृ प्रसन्न होतात, आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. ज्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, अडचणी आहेत अशा लोकांनी काय करावे उपाय सांगणार आहे.
फाल्गुन अमावस्याचा पहिला उपाय आहे आपल्या जीवनातील बाधा आणि संकटे दूर करण्यासाठी होय. तुमच्या जीवनात सतत काही ना काही तरी अडचण येत राहतात, घरावरती काही ना काही तरी संकट येत राहतात अशा वेळी आपण फाल्गुन अमावस्या कणकेच्या छोट्या-छोट्या गोळ्या बनवा.
मग या आपण ह्या गोळ्या जवळपास जलाशयात किंवा नदी असेल किंवा तलाव सरोवर असेल त्या ठिकाणी असणाऱ्या माशांना खाऊ घाला. या सर्व गोळ्या बनवत असताना आणि त्या खाऊ घालताना “ओम नमो भगवते वासुदेवाय”, “ओम नमो भगवते वासुदेवाय”, या महामंत्राचा पण सातत्याने जप करायचा आहे.
मित्रांनो सोबतच मोठी धनप्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी. तसेच जीवनातून कर्ज फेडलं जाऊ तर कर्जाचा डोंगर असेल तर आपण या फाल्गुन अमावस्या या काळ्या रंगाच्या मुंग्या असतात.
त्यांना आपल्या घरातील कोणताही पिठामध्ये थोडीशी बारीक केलेली साखर म्हणजे पिठीसाखर मिसळून हे पीठ हे काळे मुंग्यांना खाऊ घाला. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.
आर्थिक परिस्थिती सुधारू लागते, कर्जमुक्ती सुद्धा होते. कर्ज लवकर फिरायला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, अशा लोकांनी फाल्गुन अमावस्याला चांदीचे नाग नागिन बनवुन घ्या आणि चांदीचा नाग नागिनीच्या जोड्याची एखाद्या पवित्र नदीच्या किनारी पूजा करा.
आणि नंतर त्यांना त्या नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या. कालसर्प दोषातून मुक्ती निश्चित मिळते फाल्गुन अमावस्याचा एक मोठं वैशिष्ट्य असते.
तसेच काही वेळा आपले पितृ हे कधी कधी नाराज होतात आणि मग पितृ दोष उत्पन्न होतो आणि त्या पितृदोष यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. घरात चिडचिड होते व शांती वावरू लागते.
मग अशा वेळी पितृ प्रसन्न करण्यासाठी आपण या दिवशी गीतेचा पाठ नक्की करा आणि सोबत असले तरी शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाचे रोपण नक्की करा. एक पिंपळाचं झाड नक्की लावा.
तसेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या अवतीभोवती ही झाडं असतात त्या घरावर ती खूप मोठ्या प्रमाणात पाणी संकट उत्पन्न होतात, त्यामुळे पिंपळाच झाड एखाद्या शेतात लावू शकता किंवा जर रस्त्याच्या काठाने रस्त्याच्या दोन्ही कडेला कुठे आपण जागेत लावू शकतात.
आणि या वृक्षाची जर आपण काळजी घेतली तर हे पितृ नक्की प्रसन्न होतात. आपल्या आजूबाजूला गरीब लोक असतील जरूरत मंद लोक असतील किंवा गरजू असतील त्या लोकांना अन्नदान करायला विसरू नका. आपण प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला गोरगरिबांना तुमच्या क्षमतेनुसार आपण अन्नदान करा .
आणि अन्नदान करून झाल्यानंतर दान दक्षिणा म्हणून थोडे पैसे द्या. तुम्ही पाहू शकाल की, तुमच्या जीवनातील समस्या हळूहळू समाप्त होवु लागल्या आहेत. अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे, दिसायला खूप सोपा वाटतो मात्र याचा प्रभाव खूप मोठा उपाय आहे.
तसेच आजच्या फाल्गुन अमावस्या महा उपाय आज आपण पाहणार आहोंत. त्याचा उपायासाठी थोडीशी सामग्री आपल्याला लागेल. आपल्या घराच्या ईशान्य कोपरा आहे. तर हा ईशान्य कोपरा आपण व्यवस्थित साफ सुंदर स्वच्छ करून घ्या आणि साफसफाई करा.
आणि त्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये आपण 1 पाट ठेवायचा आहे. मग त्या पाटावरती एक वस्त्र अंथरून घ्या. वरती मूठभर तांदूळ टाकायचे आहे आणि या तांदळावरती आपण एक दिवा या ठिकाणी ठेवायचा आहे. दिव्यामध्ये जर गाईचे तूप असेल तर अतिउत्तम आहे,
जर नसेल तर कोणतेही तेल आपण वापरू शकता. असा हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्यातील वात जी वापरायचे आहे ही वात आपल्या हातात आपण जो लाल-पिवळ्या रंगाचा जो धागा बांधतो. ह धागा असेल तर अति उत्तम होईल.
जर नसेल तर जो कापूस आहे त्याला आपण केशराने किंवा कुंकूवाने लाल रंग प्रदान करू शकता. तसेच यामध्ये केशराच्या एक ते दोन काड्या सुद्धा त्या दिव्यामध्ये आपण टाकायचे आणि या दिव्याची वात ईशान्य दिशेकडे राहील याची मात्र काळजी घ्या. कारण ही दिशा सर्व देवीदेवतांची मानली जाते..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments