नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,सध्या शारदीय नवरात्र हा उपवास चालू आहे, या पर्वावर सप्तमी अष्टमी आणि नवमीला माता दुर्गेची विशेष पूजा केली जाते. या वेळी अष्टमीचे व्रत हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानले जाते.
अष्टमीच्या दिवशी मातेचे पूजन करून उपवास करून नवमीच्या दिवशी कन्या भोजन दिले जाते. जास्तीत जास्त घरांमध्ये अष्टमीचे व्रत केले जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे हे दोन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात या वेळी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथी असून 4 ऑक्टोबर रोजी नवमी तिथी साजरी होणार आहे.
अष्टमी आणि नवमीचा सकारात्मक प्रभाव या उपायाने होईल, त्यामुळे हा उपाय नक्कीच करा..
तसेच नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपर्यात दाबून द्या,यामुळे अचानक धनलाभ योग निर्माण होण्याची शक्यता असते. या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे,यामुळे घरातील काळूख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते.
याव्यतिरिक्त प्रयत्न करावा की, या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यासाठी भेटवस्तू आणली. कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावी,मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इतर लोकांसाठी या दिवशी खरेदी करू नये. जर आपल्याकडे धन टिकत नसेल, म्हणजे पैसा येत नसेल.
परंतु काही कारणामुळे खर्च होऊन असेल , तर या दिवशी देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा अर्पण कराव्यात. याचबरोबर या दिवशी साखर, बताशी आणि तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास,
कधीच धनाची कमी होत नाही ,तसेच अशांनी जमापुंजी वाढण्यास मदत होते. या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्यांच्याकडून एक शिक्का माघून घ्यावा, तर अजूनच फलदायी ठरेल.तो शिक्का आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरी ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवत नाही.
या दिवशी दारावर गरजू लोक किंवा भिकारी आले, तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. त्यांना यथाशक्ती दान करावे. आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्याची इच्छा असल्यास,
दिवशी त्या झाडाचे फांद्या तोडावी,की ज्या झाडांवर वटवाघूळ बसलेले आहे.तसेच ही फांदी घरात ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृत्ती होती. या दिवशी
एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे,जस जसे झाड मोठे होईल, तस तसे यश मिळत जाईल. या दिवशी वाद भांडण टाळावे,, घरात शांती आणि सकारात्मक जाणून घ्यावी.
यानंतर दक्षिणावर्ती शंख पाणी भरून घराच्या बाजूला शिंपडावे आणि लक्ष्मीचे आगमन होते. या व्यतिरिक्त हे पाणी म्हणजे सामील लोकांवर देखील शिंपडावे आणि मन पवित्र आणि वातावरण शुद्ध राहते…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments