नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,गुरुवार, 26 मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी असल्याने तिला अपरा आणि अचला एकादशी म्हणतात. अपरा एकादशीला विष्णूसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.
या दिवशी भक्त भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करून दिवसभर उपवास करतात. हिंदु शास्त्रानुसार, या तिथीला जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांसाठी देवाची माफी मागितली जाते. भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींच्या कृपेने जीवन सुखी आणि शांत राहते.
याचबरोबर, अपरा एकादशीला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. घरातील देवळात किंवा इतर कोणत्याही मंदिरात देवासमोर उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प करा.
या दिवशी तामसिक भोजन टाळावे. मद्यपान करू नका कुटुंबात सुख-शांती टिकवून ठेवा. राग टाळा. गणेशाची पूजा करावी. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. देवाला पिवळे वस्त्र अर्पण करावे.
गुरुवारी एकादशी असल्याने या दिवशी गुरु ग्रहाची विशेष पूजाही करावी. शिवलिंगाच्या रूपात गुरु ग्रहाची पूजा केली जाते. त्यामुळे शिवलिंगावर केशरमिश्रित जल अर्पण करावे. बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
धूप आणि दिवे लावून आरती करावी. तसेच या दिवशी आपल्याला एक चमत्कारिक उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.
हा चमत्कारिक उपाय म्हणजे, आपल्याला माचिसमध्ये फक्त ही एक वस्तू ठेवायची ,ज्यामुळे आपल्याला पुढील 24 तासांत चमत्कारदिसेल. जर तुमच्या घरामध्ये अशांती आहे, विनाकारण वाद विवाद होतात.
विनाकारण भांडण होतात घरात शांतता उरली नाही. असं वाटतं की घरावरती कुणीतरी काही केलेला आहे. घरामध्ये एखादी अदृष्य शक्ती आहे तुम्हाला तसा भास होत आहे किंवा तुमच्या घरात सातत्याने कुणी ना कुणी आजारी पडतं विनाकारण पैसे घरा बाहेर जातो.
विनाकारण निष्फळ गोष्टींवर पैसा खर्च होत असतो परिणामी घरात पैसा टिकत नाही तुमचे शत्रू वाढलेले आहेत. कोणत्याही कारणास्तव कोणतेही कारण नसताना तुम्ही लोकांशी भांडतात किंवा लोक तुमच्याशी भांडतात आणि शत्रुत्व इतका वाढतो की, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, अशावेळी हा उपाय करायचा आहे.
मग यामध्ये अगदी सहज तुम्ही एखाद्या स्मशानभूमी जवळून जात असाल आणि तुम्हाला विनाकारण भीती वाटत असेल काही अदृष्य शक्तींचा भास होत असेल, तुम्हाला प्रचंड भीती वाटत आहे.
तर अशा वेळी तुम्ही यासाठी माचिसमध्ये आपण ही एक वस्तू ठेवायचे आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस नेहमी तुमच्या जवळ ठेवायचे आहे. याचबरोबर तुम्ही जर घरात आहात,
तर तुमचे खिशामध्ये ठेवा, तुमच्या घरातील भांडण अशांती दूर होईल आणि समस्या दूर होतील.तसेच या सर्व गोष्टी आहेत तर राहुमुळे घडतात. जेव्हा जेव्हा राहू बलवत्तर होतो तो आपल्याला अशुभ फळ देऊ लागतो.
त्यामुळे राहु जेव्हा जेव्हा अशुभ बनतो आपल्याला त्याचा खूप त्रास होऊ लागतो. तर अशा वेळी माचिस आहे ते सातत्याने जवळ बाळगा. आता पाहूया नक्की कोणत्या प्रकारचा माचिस आपल्याजवळ ठेवायचा आहे.
तुमच्या जवळपास जर चंदनाचे झाड असेल आणि विशेष करून या सफेद चंदनाच्या झाडाचे मूळ आपल्याला घ्यायचा आहे. हे चंदनाचा मूळ व्यवस्थित साफ करायचा आहे आणि या मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे.
इतर कोणताही रंग या धाग्याचा आपल्याला वापरायचं नाही आणि आपण निळ्या रंगाचा धागा बांधून ,मग हे मूळ आपल्या माचीसमध्ये ठेवायचे आहे. मात्र जर रात्री-अपरात्री एखादी वाईट शक्ती जवळ येऊन ही काडीपेटी मागणी करत असेल चुकूनही ही काडीपेटी त्या व्यक्तीला देऊ नका.
उलट अशावेळी त्या काडीपेटीतील काडी काढून ती अवश्य पेटवावी. तसच शक्य असेल तर या माचीसच्या बॉक्सचा दान करा. निळा धागा बांधला आहे तो नव्हे तर, दुसऱ्या माचीसच्या बॉक्सचा आपण दान गोरगरिबांना करावा. राहु प्रसन्न होतो आणि राहूचे दोष बऱ्यापैकी कमी होतात.
तर हा छोटासा प्रयोग नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये धन येईल आणि सुख शांती टिकून राहील. घरामध्ये बरकत येईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments