नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आजचा उपाय 4 प्रकारच्या समस्या दूर करतो. पहिली गोष्ट जर असा उद्योग किंवा व्यवसाय आहे आणि उद्योग धंदा व्यवस्थित चालत नाही अशा लोकांनी हा उपाय ते आवर्जून करावा. त्यांच्या उद्योगधंद्यात व्यवसायात बरकत झालेली त्यांना दिसून येईल.
दुसरी गोष्ट ज्या लोकांना कोणत्याही प्रकारे रोजगार मिळत नाही, कोणतेही काम जॉब किंवा नोकरी मिळत नाहीत असे लोक सुद्धा रोजगार प्राप्तीसाठी, नोकरी प्राप्तीसाठी उपाय करू शकता.
तिसरी गोष्ट ज्या घरामध्ये विवाह इच्छुक मुले-मुली आहेत. मात्र लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नाही किंवा विवाह कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, तर या बाधा दूर होऊन विवाह कार्य संपन्न होण्यासाठी हा उपाय आपण करू शकतात आणि चौथी गोष्ट त्यांच्या घरात गरिबी, दरिद्रता आहे.
घरामध्ये पैसा येत नाही, लक्ष्मी स्थिर होत नाही, अशा लोकांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मी कृपेसाठी हा उपाय करायला हरकत नाही.
याचबरोबर हा उपाय आठवड्यातील कोणत्याही वेळी आपण करू शकता. मात्र माता लक्ष्मीचा शुक्रवार आहे, जो माता लक्ष्मीचा वार आहे, त्या दिवशी उपाय केल्यास त्याचा जास्त फळ आपल्याला मिळू शकतात. लक्ष्मी मातेचा मंदिर तुमच्या घराजवळ असेल, तर तिथे करावे.
लक्ष्मीचा देऊळ नसेल तर लक्ष्मीनारायणाचे मंदिर पहा आणि जर तेही नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन आपण हा उपाय करू शकता आणि जर कोणत्या कारणास्तव तुम्हाला शक्य नसेल, तर तुमच्या घरात देवघर आहे त्या देवघरात जरी हा उपाय केला तरीही चालेल.
यासाठी आपल्याला पिवळ चंदन लागेल. पिवळ्या रंगाचा चंदन जर ते नसेल तर हळदीचा वापर ही आपण करू शकता. दोन्हींचाही अगदी समान रूपाने आपल्याला प्राप्त होईल. पाणी किंवा तत्सम पदार्थ वगैरे हे पदार्थ टाकून त्याचे व्यवस्थापन घोळ बनवायचा आहे .
किंवा काही सुगंधी द्रव्ये असतात त्याचाही वापर आपण करू शकता. थोडासा व्यवस्थित घोळ बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिका आणि तर्जनी या दोन बोटांच्या मदतीने हा नंबर आपण त्या मंदिरामध्ये लिहायचा आहे.
तर भिंतीवर लिहिणे अशक्य आहे. तर एक सफेद रंगाचा कागद घ्या, त्या सफेद रंगाच्या कागदावर हा नंबर आपण लिहू शकतो आणि कागद आपण त्या ठिकाणी मंदिराच्या देवतेच्या चरणी ठेवायचा आहे.
ज्यांना शक्य आहे संकेत रंगाचा कपडा घ्या, त्या कपड्यांमध्ये हा नंबर लिहा आणि तो कपडा आपण त्या देवतेच्या चरणी अर्पण करायचा आहे.
या दोन बोटांनी एकत्रितरीत्या हा नंबर आपण घ्यायचा आहे आणि असा हा कागद असेल किंवा कापड ते आपले देवघरात असू शकतात किंवा एखाद्या मंदिरात जाऊन त्या देवतेच्या चरणी देऊ शकता किंवा ज्यांना शक्य आहे .
त्यांनी मंदिराच्या कोणत्याही भिंतीवर हा नंबर लिहायचा आहे. ज्या मंदिरास आपण उपाय करत आहात, त्या मंदिरात देवतेसमोर 11 अगरबत्ती आपण प्रज्वलित करायचे आहेत.
त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. धूपदीप दाखवायचा आहे आणि म्हणून तिची इच्छा आहे, बोलून दाखवायची आहे. आपण त्या ठिकाणी बोलायचे आहे त्या दिवशी समोर व्यक्त करायचे आहे आणि जेव्हा तुमची ती इच्छा पूर्ण होईल.
मात्र जर घरी तुम्ही उपाय करत आहे आणि तो कपडा तुमच्या घरामध्ये पडलेला आहे तुम्ही पूर्ण झाल्यानंतर तो कपडा तिथून उचलून किंवा तो कागद तिथून उचलून तुम्ही जवळपासच्या मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे.
त्यावर ती दोन नंबर लिहायचा आहे तो म्हणजे 64 होय. कारण 6 आणि 4 यांची बेरीज 10 येते की ज्या मूलांक एक आहे. संपूर्ण ब्रमांडात हा सर्वश्रेष्ठ नंबर मानला जातो आणि मंदिराचा पण हा उपाय का करणार आहोत.
कारण मंदिरामध्ये जाता ही सकारात्मक उर्जा लहरी असतात जी काही पॉझिटिव्ह त्याचा लाभ खूप लवकर आपल्या प्राप्त होतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
I was very pleased to find this site. I wanted to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely savored every little bit of it and i also have you book-marked to see new stuff in your site.
I would like to thank you for the efforts youve put in writing this website. Im hoping to view the same high-grade content from you later on as well. In truth, your creative writing abilities has encouraged me to get my own, personal website now 😉