नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, चिक्कार पैसा येण्यासाठी लक्ष्मी घरात टिकण्यासाठी हा स्वामी तोडगा, 7 पिढ्या पैशावर राज करतील..
श्री स्वामी समर्थ, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला शत्रूंचा त्रास असतोच किंवा कोणीतरी जाणून बुजून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते कोणी नातेवाईक असतील किंवा मित्र असतील,
व्यापारासंबंधी लोक असतील किंवा नोकरीच्या ठिकाणाचे लोक याशिवाय सोबतचे लोक असतील जे आपल्याला जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतात किंवा शत्रूची बाधा असते. जर तुम्हालाही शत्रूचा असेल किंवा कोणी तुम्हाला त्रास देत असेल,
तर तुम्ही सुद्धा एक चमत्कारी तोडगा नक्की करा. त्याने तुमची शत्रुपीडा कायमची नष्ट होईल आणि कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. शत्रू कायमचा नाहीसा होईल. हा 1 उपाय खूपच चमत्कारिक आहे.
दरम्यान, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त पुजेची सुपारी लागणार आहे. मग ही पुजेची सुपारी घेऊन तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. कोणत्याही दिवशी तुम्हाला सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी पूजेची एक सुपारी घ्यायचे आहे.
आणि त्या सुपारीला सर्वप्रथम दुधाने अभिषेक करायचा आहे. मग त्यानंतर शुद्ध पाण्याने स्वच्छ सुपारी देऊन टाकायची आहे. मग ती सुपारी आपल्याला देवघरात स्थापन करायची आहे.
याशिवाय, ती पूजेची सुपारी तुम्ही डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कुठेही स्थापन करू शकता. मग त्यानंतर हळदी-कुंकू आणि अक्षद आणि फुले वाहून त्याची पूजा करायची आहे.
मग त्यानंतर अगरबत्ती लावून दिवा लावायचा आहे. मग त्यानंतर ती सुपारी पुन्हा त्या जागेवर उचलायची आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये ती धरून ठेवायची आणि डोळे बंद करून एक प्रार्थना करायची आहे.
जसे की, मला अमुक अश्या व्यक्तीकडून त्रास होतोय, अशी देवाला भगवंताला प्रार्थना करावी आणि सुपारी पुन्हा आपल्या देवघरात ठेवून द्या. तस असेच तुम्ही 7 दिवस ती सुपारी तेथून देवघरात ठेवायची आहे.
आणि मग 8 व्या दिवशी ती सुपारी तेथून उचलून वाहत्या पाण्यात विसर्जन करावेत किंवा समुद्रात, तलावात विसर्जन करायचं. तर पाण्याची व्यवस्था नसेल तर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये ती सुपारी पुरून द्यायची आहे.
असा हा अत्यंत सोपा उपाय, या चमत्कारिक उपायाने काही दिवसातच तुमच्या सगळ्या शत्रूचा नाश होतो आणि शत्रुबुद्धिचा नाश होतो. याचबरोबर, तुम्हाला कोणी त्रास द्यायला उभे राहणार नाही, तर नक्कीच हा चमत्कारिक उपाय नक्कीच करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments