नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 21 जून पूर्वी ऐकून तर बघ, कितीही मोठ्या संकटाचा नायनाट होईल..!
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या गुरुपौर्णिमाला काही ठिकाणी व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा करण्यासाठी हा ,
मंगलदिन साजरा केला जातो. असे सांगितले जाते की, महर्षी व्यास यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य या कोणीच अद्याप झालेले नाहीत . अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे, असे शास्त्रात कथन केले आहे.
एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.
त्यामुळे या गुरुपौर्णिमाच्या दिवशी हे एक स्वामींचे सेवेचे काम मनापासून तसेच विश्वासाने केल्यास , तुमच्या मनातील इच्छा इच्छा पूर्ण होतील.कारण गुरुपौर्णिमाया गुरूच्या दिवस स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानला जातो.
त्यामुळे विशेष दिवस हे गुरुपौर्णिमा 23 जुलै शुक्रवारच्या आधी हे काम पूर्ण करायचे आहे.तरच जास्त प्रभाव होण्याची शक्यता असते.
या महिन्यात गुरुपौर्णिमा येण्यासाठी काही दिवस बाकी असताना ,त्या दिवसांमध्येच आपल्याला एक वेळेस “स्वामी चरित्र सारामृत पारायण” पूर्ण वाचायचे आहे . या स्वामी चरित्र सारामृत पारायणमध्ये एकूण 21 अध्याय असतात.
त्यामुळे दररोज 3 अध्यायाचे वाचन केल्यास हे 7 दिवसाचे हे पारायण पूर्ण होईल. याशिवाय काही माणसे पुर्ण एकाग्रता आणि श्रध्दा ठेऊन हे एक संपूर्ण पारायण म्हणजे संपूर्ण 21 अध्याय एका दिवसात सुद्धा पूर्ण करीत असतात.
याशिवाय हे शक्य नसल्यास ,आपण 3 दिवसात रोज7 अध्याय असे हे पारायण पूर्ण करू शकतो. हे पारायण कमीत कमी दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच गुरुपौर्णिमेच्या आधी हे पूर्ण करायचे आहे.
ते आपण 1 किंवा 3 तसेच 7 या दिवसात पूर्ण करू शकतो. त्यामुळे हे पारायण गुरुपौर्णिमा येण्याआधी पूर्ण झालेच पाहिजे.कारण जर तुमच्या मनात कोणतीही इच्छा पुर्ण करायच्या असतील तर,गुरुपौर्णिमा येण्याआधी हे एक वेळेस स्वामी चरित्र सारामृत पारायण पूर्ण वाचले पाहिजे.
कारण जसे की गुरुचरित्राचे नियम असतात, तसे याचे कोणतेही नियम नसल्याने, फक्त भक्तिभावाने विश्वासाने स्वामी समोर देवघरा समोर अगरबत्ती तसेच दिवा लावून आणि आपल्या मनातील इच्छा सांगून पारायण सुरु करावे.
याशिवाय हे पवित्र पारायण कमीत कमी दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. पण आधी एक वेळेस स्वामी चरित्र नक्की पूर्ण केले पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments