उद्या सर्वपित्री अमावास्येला इथे 1 दीवा लावा, सर्वपित्री अमावास्येला काय करावे आणि काय नाही?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, उद्या सर्वपित्री अमावास्येला इथे 1 दीवा लावा, सर्वपित्री अमावास्येला काय करावे आणि काय नाही?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये, पितृपक्षात महत्व हे आपल्या घरात शांती लाभावी, तसेच आपल्या घरातून पितृदोष दूर होण्यासाठी आहेत.कारण जर आपले पित्र प्रसन्न असतील तर, त्याच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनात प्रगती उन्नती होऊ शकते.

वास्तूचा आपल्या घराची बरकत होऊ शकते, त्यामुळे आपल्या पितृरांना प्रसन्न करण्यासाठी,ही अत्यंत महत्त्वाचे तिथी मानली जाते.याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी,असा प्रकारचे उपाय किंवा टोटके या अमावस्या केल्यास लाभदायक ठरतात.

कोणतीही अमावस्याला आपण आपल्या पित्रारांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा पितृदोषा पासुन मुक्ती मिळवण्यासाठी ,आपल्याला भगवतगीतेचा पाठ अवश्य केला पाहिजे, हे शक्य नसल्यास ,

किमान भगवतगीतेतील कोणताही अध्याय वाचन केल्यास,आपले पुर्वज प्रसन्न होतात,त्यामुळे आपल्या जीवनात प्रगती ,उन्नती घडून येते.याशिवाय ज्या लोकांच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असतील, तर त्याची काही उपाय केले पाहिजे.

शनी अमावस्याचा पहिला उपाय म्हणजे, आपल्या जीवनातील सतत बाधा अडचणी किंवा संकटे दूर करण्यासाठी,तसेच घरावरती संकटे येत असल्यास, अशा वेळी मौनी अमावस्याला कणकेच्या छोट्या-छोट्या गोळ्या बनवून,

या गोळ्या जवळपासच्या जलाशयात किंवा मग नदीमध्ये असणाऱ्या माशांना खाऊ घालाव्यात. तसेच हा उपाय करतांना, “ओम नमो भगवते वासुदेवाय”,”ओम नमो भगवते वासुदेवाय”, या महामंत्राचा जप करावा.

याचबरोबर,मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीसाठी किंवा कर्ज कमी करण्यासाठी, आपण या मौनी अमावस्याच्या दिवशी काळ्या मुंग्याना आपल्या घरातलं पीठामध्ये थोडीशी बारीक केलेली साखर मिसळून,

हे पिठी-साखर मिश्रित पीठ या काळया मुंग्यांना खाऊ घालावे. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारुन, कर्जातून मुक्ती होते.

तसेच या अमावस्या चांदीचे नाग-नागिनी बनवुन, या नाग-नागिनीच्या जोड्याची एखाद्या पवित्र नदीच्या किनारी पूजा करून, त्यानंतर त्यांना त्या नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्यास,

कालसर्प दोषातून मुक्ती निश्चित मिळते.कधीकधी आपल्या हातुन होण्याऱ्या चुकांमुळे आपले पूर्वज आपल्यावर नाराज होतात. मग पितृदोष उत्पन्न होतो.मग अशा वेळी पित्राना प्रसन्न करण्यासाठी,

या दिवशी गीतेचा पाठ नक्की करावा ,तसेच यानंतर पिंपळाच्या झाडाचे रोप लावावे.पण हे पिंपळाचे झाड आपल्या घराजवळ कधीच लावू नये.

कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या अवतीभोवती पिंपळाचे किंवा वडाचे झाड असल्यास, त्या घरात खूप मोठया बाधा निर्माण होतात. जर तुमच्या जीवनात खूप मोठ्या समस्येचा, अडचण येत असल्यास,

प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला गोरगरिबांना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करावे आणि अन्नदान करून झाल्यानंतर दान दक्षिणा म्हणून काही पैसे द्यावे.

याशिवाय, अमावस्यासाठी खूप मोठा महाउपाय करण्यासाठी,आपल्या घराच्या ईशान्य कोपरा, व्यवस्थित साफ, स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये एक पाट ठेवून,

त्या पाटावरती एक वस्त्र ठेवून, त्यावर अखंड तांदूळ टाकायचे आहे. मग त्या तांदूळावर दिवा ठेवावा. असा हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी, त्यात वापरायची वात ही लाल-पिवळ्या रंगाचा धागा असेल,त अति-उत्तम मानले जाते.

ते शक्य नसल्यास, पांढर्‍या रंगाची वातीला केशर किंवा कुंकू लावून, अशी लाल रंगांची वात त्या दिव्यात ठेवावी. या दिव्याची वात ईशान्य दिशेकडे राहील. याची मात्र काळजी घ्यावी. कारण ईशान्य दिशा ही सर्व देवी-देवतांची दिशा मानली जाते.

हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर, मग त्या दिव्याकडे पाहून माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्रांचा मनोभावे जप करावा. हा जप जितक्या जास्त वेळा कराल,

तितक्या जास्त वैभव आपल्या जीवनात नक्की निर्माण होईल किंवा माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा म्हणजे,”ॐ श्रींह्रीं नमः” याचा जप करावा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!