नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सर्वपित्री अमावस्या इथ वाजवा घंटी दारात ठेवा ही वस्तू 3 पिढ्या पासूनचा पितृदोष शांत होईल..
हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, 14 ऑक्टोबरपर्यंत चालेल. या दरम्यान लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि श्राद्ध करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की या 16 दिवसांमध्ये खाण्यापिण्याबाबत काही नियम आहेत.
या काळात तुम्ही काही निषिद्ध गोष्टी खाल्ले तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम मिळू शकतात. असे मानले जाते की तुमचे पूर्वज, ज्यांचे निधन झाले आहे, ते तुमच्यावर रागावले तर तुम्हाला यश मिळत नाही.
त्यामुळे पितृदोषामुळे घरात आजार आणि आर्थिक संकटेही येतात. तर त्यासाठी उपाय म्हणून पितृपक्षात दान करण्यास सांगितले जाते.
कारण, हिंदू धर्मामध्ये पितृपक्षातील दानाला वेगळे महत्त्व आहे. आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथात, परंपरांमध्ये दानाचे महत्त्व अधोरेखित केलेले आढळते. भारतीय संस्कृतीत दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
या काळात तीन पिढ्यांचे म्हणजे वडील, आजोबा व पणजोबा यांचे श्राद्ध करतात. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण होते. त्यांच्या नावाने दानधर्म होते, ज्यांना पूर्वजांच्या निधनाची तिथी माहिती नाही, त्यांनी सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी पिंडदान करावे, असे सांगितले जाते.
याशिवाय, गरुड पुराण या धार्मिक ग्रंथात पितृपक्षाबाबतचे सखोल विवेचन आहे. पितृपक्षात काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते, तसे काही गोष्टी आवर्जुन कराव्यात,असा सल्ला दिला जातो.
पितृपक्षातील दानाला वेगळे महत्त्व आहे. आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथात, परंपरांमध्ये दानाचे महत्त्व आढळते. पितृपक्ष पंधरवड्यात यासंदर्भात आपल्याकडे अनेक मान्यता आहे,यापैकी काही म्हणजे, पितृपक्षात श्राद्ध विधी करताना गूळ आणि मीठ यांचे दान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहेत.
ज्या कुटुंबात वारंवार वाद आणि आर्थिक आघाडीवर समस्या निर्माण होत असतात अशा वारसांनी पूर्वजांच्या नावाने गूळ आणि मिठाचे दान करावे, यामुळे शुभ आशीर्वाद मिळतात पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
याशिवाय चपला-बूट याचे निदान करणे, शुभ मानले गेले आहे. कुटुंबातील आर्थिक समस्यांचे निराकारण शक्य होते, अशी मान्यता आहे. आपल्याकडे काही मान्यता ना काहीच वैज्ञानिक आधार नाही, मात्र त्या परंपरेनुसार त्या एका पिढीपासून ते दुसर्या पिढीपर्यंत चालत येतात.
याशिवाय, काही धार्मिक ग्रंथांमध्ये अशा लोक मान्य त्यांचा उल्लेख केलेला आढळतो. त्याचबरोबर पितृपक्षात अशा संदर्भात अशा अनेक लोक मान्यता प्रचलित असलेल्या दिसतात,
त्यापैकी एक म्हणजे पृथ्वीतलावरील जीवा प्रमाणे पितृलोकआताही पूर्वजांना ही थंडी आणि गरमी जाणवत असते.त्यासाठी आपण पितृपक्षात वस्त्र दान करावे, असे सांगितले जाते.
त्यामुळे आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पितृपक्षातील श्राद्ध विधी मध्ये काळे तीळ अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
या काळ्या तिळाचे दान करणे,अतिशय शुभ मानले जाते. कारण पितृपक्षात दान केलेले काळे तीळ थेट पूर्वजांना प्राप्त होतात.त्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात
आणि त्याच्या वारसांना सुख-समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे आपणही आपल्या इच्छेनुसार, ज्या वस्तू दान करायच्या आहेत, त्या नक्की पितृपक्षामध्ये तुम्ही दान करावे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments