नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, शिवपिंडी वर वाहा 2 लवंगा 2 तुळशीची पाने जीवन बदलेल, पैसा पाण्यासारखा येईल..
लॉटरी, जुगार किंवा सट्टा शेअरबाजार यामध्ये अनेक लोक आपलं नशीब आजमावत असतात. तसेच यामध्ये आपल्या नशिबाची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे असे हे थोडक्यात झटपट श्रीमंत होण्यासाठी काही टोटके सांगितलेले आहेत.
लॉटरी, सट्टा आणि जुगार तसेच शेअर बाजार यामुळे जर यश मिळवायचं असेल तर आपल्या कुंडलीतील राहू मजबूत असणं हे फार महत्त्वाचं असतं किंवा धनप्राप्तीचे योग निर्माण व्हावे लागतात.
त्यामुळे कोणत्याही ज्योतिषाची आपली कुंडली दाखवा आणि जर राहू उच्च स्थानी आहे. राहू प्रबळ आहे किंवा राहूची दशा किंवा महादशा चालू आहे की जी आपणास विपरीत धरला प्राप्त करून देणारा आहे.
धनप्राप्तीचे योग आहेत अशा वेळी डोळे झाकून आपण लॉटरी सट्टा शेअर बाजार या मध्ये पैसे लावा, कारण यामुळे यश मिळेल. याचबरोबर राहू प्रबळ बनवण्याचे काही उपाय सांगितलेलं जातात.
जसं की पक्ष्यांना दररोज बाजरीचे दाणे खाऊ घालावे तसेच कोणती पक्षी असते, यामुळे राहू प्रबळ बनतो. याचबरोबर दुर्गा चालीसा नियमित पाठ चालू करा.
तसेच शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी राहूच्या बीज मंत्राचा जास्तीत जास्त मंत्र जप करा. राहूचा बीज म्हणजे, “ओम ऱ्हा राहावे नमः” ” ओम ऱ्हा राहावे नमः “
यांचे कमीत कमी एक 108 वेळा जप 1 माळ जप करावा. यामुळे मजबूत होईल. परंतु या सर्व राहूच्या कारण गोष्टी आहे. तर शनिवारच्या दिवशी पंचधातु किंवा लोखंडामध्ये गोमेद आपण त्यामध्ये चढवून घ्या.
ही अंगठी लोखंडाची चालते किंवा पंचधातूंची चालते. त्यामुळे गोमेद नावाचं नवंरत्न आपण त्या मध्ये टाकायचा आहे आणि शनिवारी राहूच्या बीज मंत्राने या अंगठीला अभिमंत्रित करून ही अंगठी आपल्या उजव्या हाताच्या मधल्या पोटामध्ये सर्वात लांब होत आहे त्या मधल्या मोठ्या मध्ये जेवढे धारण करा.
तसेच दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक नक्की करा म्हणजे तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे महादेवाच्या मंदिरात आणि महादेवा समोर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत शिवपिंडीवर ती शिवलिंगावर अर्पण करायचा आहे.
तरीसुद्धा राहू मजबूत होतो. त्यामुळे या अनिष्ट गोष्टींमध्ये यश प्राप्त करायचा आहे तर तामसिक आहार सोडावा लागेल. यामध्ये काही दिवसांसाठी कांदा, लसूण आणि मांसाहार, मदिरापान दारू कोणत्याही प्रकारचे व्यसन असेल, त्यापासून दूर राहावे लागेल.
या सर्व गोष्टी हे सर्व उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे तो लक्षात ठेवा कशाप्रकारे कमावलेला पैसा हा दीर्घकाळ तुम्हाला सुख प्रदान करू शकणार नाही..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments