नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दिवाळीच्या 5 दिवसात मुख्य दरवाजात करा हे 5 उपाय दिवाळीत दारावर लावा ही 5 पानं..
दिवाळी तर हा प्रत्येक वर्षी येणारा सण आहे, त्यामुळे या दिवाळीचे 5 दिवस हे अतिशय आनंदाने साजरी केले जातात. त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ऐकले असेल की,
कोणाला या दिवशी काही द्यायचं नसतं, म्हणजे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला घरातली कोणतीही वस्तू किंवा पैसा किंवा कोणतीही काही वस्तू द्यायची नसते. कारण असे मानले जाते की,
या दिवशी आपण जर काहीही दिलं तर त्यासोबत घरातून माता लक्ष्मीच्या आशीर्वाद आणि सोबतच घरातील सुख-समृद्धी सुद्धा निघून जात असते.
तसेच आपण या दिवशी काहीच कोणाला देत नाही. परंतु दिवाळी झाल्यानंतर म्हणजे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे काम केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो
आणि कधीच घरात धनधान्याची कमी होत नाही. त्यामुळे तुम्हाला हे 1 महत्वाचे काम नक्कीच केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर म्हणजे दिवाळी झाल्यानंतर कधीच
किंवा लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी तसेच तुम्ही हे काम तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल. तेव्हा तुम्ही दिवाळी झाल्यानंतर करू शकतात, म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर करू शकतो.
हे 1 महत्वाचे काम म्हणजे, अन्नदान किंवा कोणतेही दान होय. मग यामध्ये तुम्हाला जे दान शक्य असेल ते दान तुम्ही दिवाळी झाल्यानंतर अवश्य करावे. मात्र दिवाळीच्या दिवशी तुम्ही कोणाला काहीच देऊ नका
आणि जे तुम्ही फराळ केली असेल, ती सुद्धा देऊ नका. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी द्या. यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कोणत्याही गरीब व्यक्तींना जुने कपडे किंवा नवीन कपडे देऊ शकता.
तुम्हाला घरातील कोणतीही वस्तू जर तुम्ही देत असाल किंवा नवीन वस्तू असेल ती देऊ शकतात किंवा कोणाला दान-दक्षिणा देऊ शकतात. याचबरोबर जेवण देऊ शकता. जेव्हा तुम्ही दिवाळीला फराळ करतो,
ती फराळ तुम्ही गरीब व्यक्तींना देऊ शकतात. यामुळे आपल्या घरातील बाधा आणि नकारात्मक ऊर्जा तसेच वाईट शक्ती आपले दुःख, अडचणीत आणि संकटात समस्या याच्यासोबत आपल्या घरातून बाहेर कायमचा निघून जात असतात
आणि आपण जे दान करीत असतो. त्यामुळे देवता लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते, म्हणून दिवाळी झाल्यानंतर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर असे दान आपण नक्की करावे.
मग हे दान आपण आपल्या क्षमतेनुसार केले पाहिजे. मग यामध्ये अन्नधान्य दान करा किंवा फराळ दान करा तसेच जुने कपडे दान करा काही करा तरी चालेल, पण कोणत्याही गरीब व्यक्तीला तुम्ही दुसऱ्या दिवशी
आणि तिसऱ्या दिवशी दिवाळीच्या नक्की असे दान करायला विसरू नका.कारण याचा लाभ फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संपूर्ण घराला होणार आहे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments