कणिक मळताना या 2 वस्तू नक्की टाका लक्ष्मी धावत येईल घरी..!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  कणिक मळताना या 2 वस्तू नक्की टाका लक्ष्मी धावत येईल घरी..!

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या असतात, त्यामुळे आपले मनाचे खच्चीकरण होते.काही वेळा आपल्या आयुष्यमध्ये आपल्या कामाचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नसतो.

तसेच आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाहीत.यासाठी एक घरगुती उपाय केल्यास आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकते.

त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही समस्या असल्यास, किंवा घरात वादविवाद तंटे होत असतील, घरात नेहमी पैशांची चणचण राहात असेल , मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

आपण हा उपाय दररोज ही करू शकतो,हा उपाय अगदी साधा व सोपा आहे, परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे. याशिवाय जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर,किमान सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी या दिवशी तरी केला पाहिजे.

कारण हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो,कारण शुक्र हा ऐश्वर्य व सुखाचा कारक असल्यामुळे, शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्‍वर्य तसेच धनसंपत्ती प्राप्त होते.

याशिवाय आपला चंद्र मजबूत होण्यास मदत होते, चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणून जर चंद्र मजबूत असल्यास आपल्याला मान सन्मान मिळेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल.

तसेच पीठ हे सूर्याचे कारक असल्यामुळे, त्यामुळे ही 1 वस्तू पिठात टाकल्यामुळे, आपला सूर्य मजबूत होईल. हा उपाय करण्यासाठी, आपण घरात दररोज कणिक मळताना,

फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायचे आहे. प्रत्येक घराचे किचन हेच आत्मा असतो, कारण एकूणच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते.तसेच त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते,

कारण आपले शरीर अन्नमय असते. कारण आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि तसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते.

त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसत मुखाने, आनंदाने तसेच देवाचे नामस्मरण करीत करीत स्वयंपाक बनवावा. कारण काही स्त्रिया स्वयंपाक करताना वाद-विवाद, भांडण-तंटे,चिडचिड किंवा आदळआपट करतात,

मग त्या नकारात्मक ऊर्जा स्वयंपाक उतरतात व ते अन्न खाल्यावर मनात हीच ऊर्जा निर्माण होत असते.जेव्हा घरातील स्त्री कणिक मळता असते, तेव्हा ती त्याचे लहान लहान गोळ्यात त्यांचे विभाजन करीत असते.

आपण ज्या वेळी आपल्या पित्रासाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी कणकेचे गोळे करीत असतो,तेव्हा त्यावर कोणतेही प्रकारचे चिन्ह नसतात,हे अगदी मऊ व गुळगुळीत गोल गोल केले असते, मग अशा कणकेच्या गोळ्यांना पिंडासमान मानले जाते,

त्यामुळे स्त्रियांनी कणीक तयार केल्यावर त्यावर आपली बोटे उठवतात,म्हणजे त्या कनिकेवर पित्राचा किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहत त्यामुळे, ते कणकेच्या पोळ्या देवासाठी तसेच घरातील सर्वांना खाण्यासाठी योग्य बनत असतात.

ज्यावेळी आपण कणिक मळत असतो,त्यावेळी त्यात अगदी थोडेसे तूप आणि चिमूटभर साखर टाकावी. परंतु उपाय म्हणून आपल्याला मूठभर साखर टाकायची आहे. आपण हा उपाय दररोज करू शकतो,

दररोज शक्य नसेल तर सोमवार ,बुधवार व शुक्रवारी तरी हा उपाय करून करावा,कारण या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांचे सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होण्यास सुरुवात होते.

याशिवाय स्वयंपाक तयार झालेली पहिली पोळी गाईला खायला द्यावी, म्हणजे आपल्या सर्व देवी-देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल. सर्व देवी-देवतांची कृपा होईल.तसेच दुसरी पोळी आपली गच्चीवर किंवा घरांवर कावळ्यासारखी ठेवावा ,म्हणजे पूर्वजां प्रसन्न होईल.

कुत्र्यांना पोळी खायला दिल्यास ,आपली भीती नष्ट होते व शत्रूंची पीडा दूर होते, म्हणून कुत्र्याला आणि पोळी खायला दिली पाहिजे,

परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नयेत.पण ही शेवटची पोळी आपल्या घरातील गृहिणी, घरची लक्ष्मीने खावे, यामुळे आपल्या घरातील भरभराट, अन्नधान्य व धनसंपदा राहण्यास मदत होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!