नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दिवाळी येण्याआधी घराबाहेर या 2 वस्तू नक्की लावा, घराचे रक्षण होईल वाईट गोष्ट घरात प्रवेश करणार नाही..
भारत हा हिंदु संस्कृतीचा देश मानला जातो, त्यामुळे हिंदु धर्मातील दिवाळी हा मोठा सण भारतातील मुख्य सणांपैकी मानला जातो. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते.
तसेच काही भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले, म्हणूनच प्रजेने संपूर्ण नगरीत दिवे लावून त्याचे स्वागत केले होते
दिवाळी येण्याच्या आधी घरात आणा ही एक वस्तू, ज्यामुळे आपल्या घरात साक्षात या वस्तूमध्ये लक्ष्मी माता तुमच्या घरातील येईल आणि या वस्तूमध्ये तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल.
मग माता लक्ष्मीचा वास झाल्यावर तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल, घरामध्ये पैसा टिकण्यास सुरुवात होईल. घरामध्ये पैसा कधीच कमी न पडणार नाही, याशिवाय आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच प्रत्येक कामात आपली इच्छा पूर्ण होईल.
दिवाळीच्या दिवशी घराचे मुख्य प्रवेशद्वार दिव्यांनी सजवले जाते. यालाच दिवाळी किंवा दीपोत्सव असेही म्हणतात. दिवाळीचा सण आता फार दूर नाही. दिवाळीपूर्वी संपूर्ण घराची साफसफाई केली जाते.
अशा परिस्थितीत साधकाला लक्ष्मी देवीची कृपा मिळावी म्हणून काही गोष्टी घरातून काढून टाकल्या पाहिजेत.
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची धूम आणि धूम फक्त भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळते.
दिवाळीचा हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाईदूजपर्यंत चालतो. दिवाळीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यामुळे साधक आणि त्याच्या कुटुंबावर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते.
तुमच्या घराच्या मंदिरात देवाच्या तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती असतील तर त्या दिवाळीच्या आधी घरातून काढून टाका. वास्तूनुसार अशा मूर्ती घरच्या मंदिरात ठेवणे शुभ मानले जात नाही. अशा मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित करून त्या जागी नवीन मूर्ती बसवाव्यात.
तसेच या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुटलेले किंवा खराब झालेले घड्याळ घरात ठेवू नये. कारण तुटलेले किंवा थांबलेले घड्याळ हे वाईट काळाचे सूचक मानले जाते. तसेच घरात तुटलेला आरसा ठेवणे शुभ मानले जात नाही.
मात्र, यासाठी दिवाळी येण्याच्या आधी तुम्हाला हा चमत्कारिक उपाय नक्कीच केला पाहिजे. दरम्यान, 8-12 दिवसांमध्ये दिवाळी येईल. कोजागिरी पौर्णिमेनंतर लगेच दिवाळी येते. तर दिवाळी येण्याच्या आधी कोणत्याही दिवशी तुम्ही 1 चमत्कारिक वस्तू घरात घेऊन या.
तर पुढील 3 वस्तूपैकी कोणतीही एकच वस्तू तुम्हाला दिवाळीच्या आधी खरेदी करायची आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या वस्तूचे पूजन करायचे आहे आणि त्या वस्तूला आपण आपल्या तिजोरीत,
गल्यात किंवा दुकानात, ऑफिसमध्ये कोठेही स्थापन करण्यात येऊ शकता. याशिवाय, सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही ही वस्तू दिवाळी नंतर तुमच्या देवघरात सुद्धा स्थापन करू शकता.
तर यातील पहिली वस्तू म्हणजे, श्रीयंत्र होय. मात्र तुमच्या घरी आधीपासूनच एक श्रीयंत्र असेल तर तुम्ही नवीन आणायची गरज नाही. त्याच श्रीयंत्राचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करायचे आहे आणि दुसरी वस्तू आहे
लक्ष्मीची छोटीशी मूर्ती होय. मग ती तुमच्या इच्छेनुसार तुम्ही चांदीची किंवा पितळाची तसेच तांब्याची मूर्ती खरेदी करू शकता. मात्र तुमच्या घरात आधीपासूनच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, तर तुम्हाला ती मूर्ती सुद्धा आणण्याची गरज नाही.
तसेच तिसरी आणि अत्यंत महत्वाची वस्तू आहे चांदीचा शिक्का. यावर गणपती आणि लक्ष्मी खास करून दिवाळीमध्ये असे शिक्के मिळतात, तर तुम्ही छोटासा चांदीचा शिक्का आणायचा आहे,
ज्यावर लक्ष्मी माता आणि गणपती असतील. तर या 3 वस्तूंमधून जी वस्तू तुमच्याकडे आधीपासूनच आहे, अशी खरेदी करू नये. जर एखाद्या वस्तू तुमच्या घरांमध्ये नसेल तर ती खरेदी करावी.
मग अशी 1 वस्तू आणल्यानंतर त्याची पूजा करायची आहे. तसेच त्याची एका स्थापना करायची आहे. मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला बाहेर काढा आणि त्याचा दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून त्याचे पूजन करावे.
मग ती वस्तू देवघरात ठेवून दररोज त्याचे पूजन करायचे आहेत. तर वरील 3 पैकी एक वस्तू तुम्ही दिवाळी येण्याच्या आधीच तुम्हाला आणायचे आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments