नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लक्ष्मीपूजन नरकचतुर्दशीला अंघोळीच्या पाण्यात हि 1 वस्तू टाका…
दिवाळी तर हा प्रत्येक वर्षी येणारा सण आहे, त्यामुळे या दिवाळीचे पाच दिवस हे अतिशय आनंदाने साजरी केले जातात. यातील पहिला दिवशी वसुबारस येतो. मात्र काही लोकांना हे वसुबारस हे आपल्याकडून कशा पद्धतीने साजरे केले गेले पाहिजे,
तसेच त्यानंतर या दिवशी आपल्याला कोणत्या विधी कराव्यात, त्याचबरोबर गायीचे महत्व आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वसुबारस आपल्याकडून का साजरी केली गेली पाहिजे?, असे अनेक लोकांना माहिती नसते.
अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सर्वांनी गोमातेची तिच्या वासरासह पूजा करायची असते. वसुबारसेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरासमोर, तुमचा दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढावी,
कारण त्यामुळे तर आपल्या दारासमोर असे वातावरण जे आहे ते छान प्रसन्न वाटते.तसेच या दिवशी प्रत्येक घरातील महिलानी गाई असलेल्या ठिकाणी जाऊन किंवा आपल्या दारी जर एखादी गाय आली असेल,
तर त्या गाईच्या पायावर पाणी टाकून हळदी-कुंकू वाहून तसेच या गाईच्या दूध पिणाऱ्या वापरासह गाईचे दूध पिणारे वासरू तिच्या तिची सुद्धा आपण हळदी-कुंकू वाहून पूजा करायची असते.
या दिवशी गाईला आपल्याला गोड काहीतरी खायला घास भरवायचा असतो. बरेचसे लोक या दिवशी पुरणाचा नैवेद्य देखील करत असतात आणि तो गाईला खायला घालायचं असतात.
कारण प्राचीन काळापासूनच हिंदू लोक गायीला पवित्र मानण्यात आलेले आहे.कारण गोमेतेत 33 कोटी देव असतात, असे मानले जाते. बराच लहान मुलांना सुद्धा आहे की गाय म्हणजे देव असते,
त्यामुळे ते गाय दिसले तर नमस्कार करीत असतात, म्हणूनच जायला गोमाता असे देखील म्हटले जातात. आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून गोमातेला खूप मोठे आणि महत्त्वाचे स्थान हे दिले जाते. पण खूप प्राचीन काळापासूनच गाईची पूजा करण्याची प्रथा आहे.
कारण गाईची गोसेवा ही खूप-खूप फलदायी ठरणारी आहे,कारण साक्षात भगवान श्री कृष्णांनीसुद्धा गायीची सेवा केली होती ल, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना गोपाल असे देखील म्हटले जाते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे,
गोदान हे खूप चांगले आणि मोठे दान मानले जाते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार गोदान करावे.तसेच आपल्याला अनेक दुकानात पंचगव्य मिळत असते, तर नक्की पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणारे पाच गोष्टी पासून बनवलेले हे पंचगव्य असते.
यामध्ये गाईपासून मिळणारे दूध,दही आणि गायीचे तूप, गायीचे शेण आणि गाईचे गोमुत्र या सर्वांचे मिळून पंचगव्य केले जाते. पंचगव्य हे तुम्ही रोज दिवाळीचे पाच दिवस तरी आंघोळ करताना रोज पंचगव्य तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाका
आणि त्याने तुम्ही आंघोळ करा हे खूपच छान आणि फलदायी उपयोगी ठरणारी आहे, तसेच पंचगव्यमुळे बरेच पोटाचे मोठे मोठे विकार देखील नाहीसे होत असतात, या पंचगव्याचे सेवन केल्यास.
वसू म्हणजे द्रव्य असतं आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी होय,म्हणजेच वसुबारस होय. याचबरोबर या आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी आपण गाईची पूजा करतो.
तसेच दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीची त्यानंतर धन्वंतरी तिची कुबेराचे आपण पूजा करतो, लक्ष्मी माता सगळ्यांच्या घरी राहावी, यासाठी आपण माता लक्ष्मीला आमंत्रण करण्यासाठी आपण गाईची पूजा करत असतो.
आजच्या दिवशी स्त्रिया या उपवास देखील करू शकतात. आजच्या दिवशी तुम्हाला गहू आणि मूग हे चुकूनही खाऊ नये. ही वसुबारसची पूजा करण्यासाठी, आपल्या जवळपास गायचा गोठा असेल,
तर तिथे तुम्ही गायीच्या आणि वासराची पूजा करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला गाईची पूजा करणे प्रत्यक्ष शक्य नसल्यास, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये जर गाय आणि वासरूची मूर्ती असेल, तर ती तुम्हाला घ्यायची आहे
आणि छोट्याशा पाटावर तुम्हाला लाल वस्त्र टाकायचे आहे, त्यावर तुम्ही ही गाय आणि वासरूची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर त्याच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता आणि यानंतर तुम्हाला गाईच्या पायावर पाणी टाकायचे आहे,
त्यानंतर हळदी-कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे आणि यानंतर तुमच्या घरात जो पण तुम्ही नैवेद्य केलेला आहे, तो अर्पण करायचा आहे.
तर अशी खूपच सुंदर आणि सोपी अशी वसुबारसची पूजा तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर अशा प्रकारे वसुबारसपासून दिवाळीची खरी सुरुवात होत असते, म्हणून या दिवसापासूनच आपण आपल्या घराच्या दारात, खिडकीमध्ये दिवे लावले पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments