कोजागीरी पोर्णिमा, चंद्र दर्शनाने होतात “हे” लाभ..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  कोजागीरी पोर्णिमा, चंद्र दर्शनाने होतात “हे” लाभ..

श्री स्वामी समर्थ, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा एक अत्यंत गुणकारी आणि चमत्कारिक स्वस्तिकचा शक्तिशाली उपाय करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील.

कारण हिंदू धर्मातील शास्त्रानुसार स्वस्तिक हे अत्यंत शुभ संकेत देणारी मानले जाते. याशिवाय, ते शुभ घटनांना आमंत्रण देणारे असते. अशुभ स्वस्तिक पासून दूर राहते आणि लक्ष्मी माता प्रसन्न करायचे असेल तर स्वस्तिक खूप महत्त्वाचे असते.

कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी लक्ष्मी माता भ्रमण करते आणि प्रत्येकाच्या घरी येते आणि या दिवशी ज्या व्यक्तीने लक्ष्मी मातेला प्रसन्न केले, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी मागा वास करते आणि त्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा होते.

तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सुद्धा एक शक्तिशाली उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही दिवशी करू शकता. कोणत्याही एका वेळेस तुम्ही उपाय करू शकतात.

यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक पाठ ठेवायचा आहे. तसेच जर देवघरात जागा असेल तर देवघरात तुम्हाला लाल कुंकूने स्वस्तिक काढायचे आहे.

यासाठी तुम्ही कुंकूला थोडं पाणी टाकून ओला मिश्रण तयार करून आपल्या बोटांच्या सहाय्याने तुम्ही ते स्वस्तिक पाटावर किंवा देवघरात काढायचा आहे.

मग त्या स्वस्तिकाचे तुम्ही हळदी-कुंकू आणि अक्षता टाकून पूजन करायचे आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि अक्षद घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही घरात असलेले तांदूळ तुम्ही अक्षद म्हणून घेऊ शकतात.

तांदूळ घेतल्यानंतर तुम्ही 1-1 अक्षद त्या स्वस्तिकवर ठेवायचा आहे. असे तुम्हाला 101 तांदुळाचे दाणे त्या स्वस्तिकवर ठेवायचे आहे आणि 1-1 तांदूळ ठेवतांना तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्ष्मी मातेचा एक शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. तसेच हा चमत्कारिक मंत्र काही असा आहे.

“ओम हीं श्रीम् महालक्ष्मी नमः” “ओम हीं श्रीम् महालक्ष्मी नमः” मग स्वस्तिक काढल्यानंतर आपल्या हातामध्ये एक तांदळाचा दाणा घ्यायचा आणि मंत्र बोलायला “ओम हीं श्रीम् महालक्ष्मी नमः” तांदूळ स्वस्तिक ठेवायचं.

पुन्हा एक तांदळाचा दाणा उचलायचा पुन्हा मंत्र बोलायचं आणि ते तांदूळ स्वस्तिकवर ठेवायचं. असं तुम्हाला 101 वेळेस करायचे आहे. मग सर्व मंत्रजप झाल्यावर किंवा पुजा विधी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा हात जोडून लक्ष्मी मातेला बरकतीसाठी, सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर स्वस्तिकवर ठेवलेले 101 तांदळाचे तुम्हाला एका सफेद कापडामध्ये किंवा कागदामध्ये बांधायचे आहेत. ते बांधल्यानंतर तुम्हाला ते तांदुळाचे दाणे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा दुकानाचा गल्ल्यांमध्ये

किंवा ऑफिसमध्ये कपाटामध्ये जिथे पैसा दागदागिने, कागदपत्र ठेवता तिथे ठेवायचा आहे. हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद, लक्ष्मीची कृपा म्हणून तुम्हाला ठेवायचा आहे आणि ते स्वस्तिक त्या ठिकाणी रात्रभर तसाच राहू द्यायचं.

मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा करतेवेळी ते स्वस्तिक तुम्ही पुसून टाकू शकता. अशा रीतीने हा शक्तिशाली उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!