नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भाद्रपद महिन्याची पौर्णिमा येत आहे.तसेच या दिवसापासूनच पितृपक्ष आरंभ होत आहे. एकूण 16 दिवस असणार आहे. त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान तसेच श्राद्धकर्म केले जाते.
आपल्या घरातील जे पूर्वज ज्या तिथीला मृत्यू पावले असतील, त्या तिथीला श्राद्ध केले पाहिजे. त्यामुळे मानले जाते की, पितृ व देवता प्रसन्न होतात.याशिवाय असे म्हणतात की, देवपूजा करण्याआधी नेहमी व्यक्तीने आपल्या पूर्वजांचे स्मरण केले पाहिजे.
तसेच शास्त्रानुसार मानले जाते की, जर व्यक्तीचा मृत्यू पश्चात विधीपूर्वक श्राद्धकर्म न केल्यास ,त्या पित्रास मुक्ती मिळत नाही,मग त्यामुळे कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते.
पितृदोषमुळे संतान सुख प्राप्ती होत नाही, तसेच वंशवृद्धी होत नाही. पैसा टिकत नाही आणि कुटुंबामध्ये अशांती येते अशा प्रकारच्या अनेक समस्या कुटुंबामध्ये येतात. याशिवाय आकस्मिक आजारपण अशा प्रकारच्या अनेक समस्यांनी व्यक्ती त्रस्त होतो.
त्यामुळे पूर्वजांची विधी दर्पण श्राद्धकर्म होणे गरजेचे आहे. तसेच या दिवसांमध्ये मानले जाते की, पित्र आपल्या परिवारांना आशीर्वाद देण्यासाठी वेगळ्या रूपात भूतलावर येतात,
त्यामुळे या दरम्यान आपल्या घरी आलेल्या कोणत्याही पशुपक्षी किंवा मनुष्य या रिकाम्या हाताने अथवा उपाशी पाठवू नये.
चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असा पितृपक्ष सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदा ते वद्य अमावस्येचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो.या कालावधीत पूर्वजांचा श्रद्धापूर्वक करून त्यांचे नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो.
पितृ दोष दूर करण्यासाठी पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळविण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात श्राद्ध विधी जातात आणि याच कालावधीत येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त होतं.
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि याचबरोबर आपल्याला अनेक चमत्कारिक उपाय करायचा आहे, या उपायांमध्ये तुम्हाला या सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायचे आहे, ज्यामुळे आपल्या सर्व चुकांचं पाप नष्ट ह होणार मदत होईल.
आपण नकळत काही चुका होत असतात आणि याच पापांचे क्षालन करण्यासाठी या चतुर्थीला आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक वस्तू टाकायचे आहे.ही वस्तू काळे तीळ आहे.कारण हे काळे तीळ हे श्री विष्णूंनी अत्यंत प्रिय आहे
आणि चतुर्थीला व्रत हे श्री विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे या इंदिरा एकादशीला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी काही काळे तीळ टाकून, त्या पाण्याने अंघोळ केली तर तुमच्या सर्व पापांचे क्षालन होतं.
तसंच सध्या पितृपक्ष देखील सुरू आहे, या पितृपक्षामध्ये देखील जर तुम्ही अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केली, तर यामुळे आपले पितर देखील प्रसन्न होतात.
त्याचंबरोबर असं मानलं जातं की, आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या पापांच्या कारणामुळे या यमराजासोबत त्याच्या कर्माची शिक्षा भोगत असतात.
परंतु आपण जर अशा चतुर्थीला विधिवत उपवास करून, आपल्या पितरांच्या नावाने जर दानधर्म केला, तर यामुळे आपल्या पूर्वजन्मात होण्यास मदत होते.
त्यामुळे तुम्ही सुद्धा या या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे आणि शक्य असेल, तर यथाशक्ती दान अवश्य करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments