नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 6 मार्च होळीच्या रात्री 7 ते 11 या वेळेत लक्ष्मीप्राप्ती साधना, पर्स नेहमी पैशाने भरलेले राहील…
फाल्गुन पौर्णिमेला होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते. रंगांचा सण होळीमध्ये लोक एकमेकांना रंग, अबीर, गुलाल लावतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. यंदा होलिका दहन तिथीला सकाळी भाद्र असेल.
प्रत्येकजण रंगांचा सण होळीची वाट पाहत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 7 मार्चला तर होलिका दहन 6 मार्चला होणार आहे.
या दिवशी विशेषतः देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देव महादेव यांचे पूजन केले जाते. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकण्यास त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात.
या दिवशी दानधर्माचे ही पाने हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य फळ हे दहा यज्ञाच्या फळा इतके मिळते, म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार अन्न आणि वस्तूंचे दान जरूर करावे.
या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी शिव, शंभूती, प्रीती अनुसया आणि क्षमा या 5 तपस्याविणीचे पूजन करावे, कारण या सर्व कार्तिक स्वामींच्या माता आहेत.
या पौर्णिमेच्या दिवशी नैवेद्द अर्पण करून विधीपूर्वक यांचे पूजन केल्यास, आपल्याला शौर्य, बल आणि धाडसी तसेच वृत्ती इत्यादी वाढ होतो आणि तसेच आपल्या धनधान्याने समृद्ध होते आणि आपण ज्ञानी होतो.
या पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांचे मस्य स्वरूपात आणि महादेवांचे या स्वरूपात तसे श्रीकृष्ण भगवंत , देवी लक्ष्मी आणि थोड्याच मातेचे पूजन करावे. या दिवशी महादेवांना कच्चे दूध आणि पिण्याचे पाणी अर्पण केल्यास महादेव आपल्यावर खूप प्रसन्न होतात.
या दिवशी संध्याकाळी शालिग्राम स्वरूप भगवंतचे पूजन करून, तुळशी मातेचे पूजन करणे तसेच तुळशीची सेवा करून तुळशीच्या पानांचे सेवन करणे खूप गरजेचे मानले जाते.
या दिवशी केलेले स्नान दान होम यज्ञ या या सर्वांचे फळ अनंत पटीने ते या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी दिवा जरूर लावावा. या दिवशी व्रत करून श्रीहरी विष्णू भगवंतांचे स्मरण व चिंतन केल्यास अग्निष्टोम यज्ञ केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. असे आपल्याला सूर्य लोकाची प्राप्ती होते.
पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमेला उपवास केल्यास आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते. या पौर्णिमेच्या दिवशी पती-पत्नीचे संबंध करू नये , त्यामुळे आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून ब्रह्मचर्याचे पालन करावे.
या पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो अन्न खाऊ नये, दुध आणि फलाहार करावा. तसेच या दिवशी तांदळाचे दान करावे. तेवढे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसेच लहान लहान मुलींना खीर खायला द्यावी..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments