आजचे राशिभविष्य !! 21 सप्टेंबर, महासंयोग या 4 राशीना लागणार लॉटरी..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  आजचे राशिभविष्य !! 21 सप्टेंबर, महासंयोग या 4 राशीना लागणार लॉटरी..

ज्योतिष शास्त्रानुसार, पुढील 15 दिवस या 4 राशींना सावध राहावं, पुढचे काही दिवस काळजी घ्यावी हे सांगण्याचा हेतू तुम्हाला टेन्शन देण्याचा मुळीच नाही तर तुम्हाला सतर्क करण्यात आहे.

कारण ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह अस्तगत होणे काही राशीसाठी धोकादायक ठरू शकते. या काळात काय करावे आणि करू नये आणि कोणती काळजी घ्यावी? हे आपल्याला माहीत असेल तर आपण संकटापासून वाचवू शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या नवग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत विराजमान आहेत. काही दिवसात या ग्रहाने या राशीत प्रवेश केला आहे. आता याच ऋषभ राशी अद्भुत अस्तंगत झाला आहे.

एखादा ग्रह सुर्यापासून अतिशय जवळच्या वावरतो, तेव्हा ग्रह पृथ्वी वरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहांची ही स्थिती तयार होते तेव्हा त्याला तो ग्रह अस्तंगत होत असं म्हणत जातं.

सध्याच्या घडीला सूर्य आणि बुध जवळच्या अंशात असल्यामुळे बुध पृथ्वीवरून दिसणार नाही. आता ज्योतिषशास्त्राच्या खोलात न जाता सरळ वळुयात या राशीकडे ज्यांना या काळात सावध राहायचे आहे.

1. वृषभ रास: वृषभ राशि बुधाचा अस्त होत आहे. अनेक प्रकारच्या समस्यांना त्यामुळे त्यांना सामोरं जावं लागू शकतं. कर्जात वाढ होऊ शकते. घरगुती अडचणीना सामोरे जावे लागू शकते.

करिअरमधील प्रगतीचे कमी होऊ शकतात. घरगुती कलह वाढू शकतो. या काळात आरोग्याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

2. कर्क रास: कर्क राशीच्या व्यक्तींना बुधाचा अस्तंगत होणार संमिश्र ठरू शकेल. पुढील 15 दिवसांत व्यवसाय अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधवर याचा परिणाम होऊ शकतो.

नाती टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि सामंजस्य दाखवा. करिअरमध्ये प्रगती आणि उन्नतीमध्ये समस्या दिसून येतील. आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम झाल्यामुळे बचत करण शक्य होणार नाही.

4. सिंह रास: सिंह राशीच्या व्यक्तींना सुद्धा बुधाचा अस्त संमिश्र ठरण्याची शक्यता आहे. जीवनात प्रतिकूल जाणवू शकतील. नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही.

कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सर्व योजना अत्यंत काळजीपूर्वक बनवावे लागतील. आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. खर्चावरलक्ष ठेवा.

5. कन्या रास: ध्येय साध्य करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी आणि प्रवासात काळजी घ्यावी.

आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. मुलांचे शिक्षण आणि आरोग्य बाबत तुम्हाला सतर्क राहावे लागेल. काळजी घ्या आपण काळजी करू नका.

तसेच वरील राशींनी कुलदेवतेची साधना, उपासना नित्यनेमाने करायचे आहे. कारण कुलदेवता सगळ्या प्रकारच्या संकटातून आपल्याला बाहेर काढते. त्यामुळे सावध राहा आणि साधना उपासना करत राहा..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!