नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जेवढं जास्त टाकाल तेवढा ‘जास्त पैसा येईल,आज रात्री इथ फेका मूठभर तांदूळ व गहू घबाड मिळेल..
खूप पैसा कसा कमवायचा आणि पैशाची बचत कशी करायची खूप पैसा कमवायचा असेल तर काय करायचं या संबधीचा उपाय आज आपण आहोत. बरेच लोक खूप पैसे कमावतात खूप मेहनत करता.
जिवापाड मेहनत करून पैसे कमवता पण त्यांच्या घरामध्ये बरकत येत नाही पैसा टिकून राहत नाही. त्यांची प्रगती होत नाही त्यांच्या हातामध्ये पैसे राहात नाहीत यामागचं कारण काय असावे कारण असत ग्रह नक्षत्रांच कमजोर असण.
ग्रह-नक्षत्र जर कमजोर असेल तर आपण कोणताही काम यशस्वी रित्या पूर्ण होत नाही. मित्रानों, या जगात खूप सारे लोक मेहनत करता लोक दिवस-रात्र एक करतात पण कोणाकडे पैसा टिकून राहत नाही खुप कमी लोक आहे त्यांच्याकडे पैसा टिकतो.
काही मोजक्याच लोकांकडे पैसा टिकतो आणि तेच लोक श्रीमंत सुद्धा बनतात मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्ही जरासं करोडपती लोकांकडे पहा म्हणजे तुम्हाला लगेच जाणवेल ते लोक सुद्धा पूजाअर्चा देवी देवतांचे दर्शन देव धर्म या सर्व गोष्टी करत असतात .
पण ते उघडपणे ही गोष्ट कोणालाही दाखवत नाही बोलत नाही कारण ही गोष्ट उघडपणे बोललं की लोक त्यांना अंधश्रद्धा आणि मूर्ख लोक समजतात.
म्हणून ते कुणाला बोलत नाही मित्रांनो, आज आपण असाच एक उपाय टोटका पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय केल्याने तुम्ही स्वतः पैसे ओढू शकता ते पैसे टिकवू शकतात तू पैसे कमवू शकता पैशाची बचत करू शकता
आणि या बचत केलेल्या पैशाची कुठे तरी चांगली गुंतवणूक करून शकता है है पैसे तुम्ही वाढवू शकता. मित्रांनों, आपण हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. शुक्रवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण मित्राना हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री असेल पुरुष असेल.
मित्रानो शुक्रवार हा माता लक्ष्मी दिवस समजला जातो. शुक्रवारी हा उपाय करणं खूप फायदेशीर ठरते लगेच फळ आपल्याला त्या दिवशी मित्रांनों शुक्रवारच्या दिवशी उपाय केल्याचा मिळत.
मित्रानो, शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आंघोळ वगैरे करून शुद्ध वाह आणि माता लक्ष्मीची फोटो समोर मूर्ती समोर आपण त्या फोटो समोर सुंदर मूर्ती समोर बसून एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे
आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग आणि वेलदोडे म्हणजेच विलायची प्यायचे आहे मित्रांनी लवंग आणि विलायची यांना तंत्र शास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये लवकर प्रभाव दाखवणारे लवकर चमत्कार परिणाम दाखवानारे उपायामध्ये समाविष्ट केलेला आहे
अशी एक लवंग आणि एक वितायची आपल्याता घ्यायची आहे आणि ती कुठेही तुटलेले फुटलेले असता कामा नये, मित्राना, अशी एक लवंग आणि एक विलायची आपण उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे
आणि माता लक्ष्मी या फोटो समोर आपण बसायचा आहे. आणि एका मंत्राचे उच्चारण करायचा आहे हा मंत्र आहे! ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा बोलायच आहे. त्याचा जप करायचा आहे
आणि ते करताना आपल्याला कोणीही व्यत्यय आणणार नाही याची काळजी आपण घेण्याची आहे आणि या मंत्राचा उच्चार आपण स्पष्ट करायचे आहेत. मित्रानो, 108 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या कापडावर आपण एक विलायची
आणि एक लवंग त्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याची घट्ट गाठ बांधायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो आपली धनसंपत्ती ठेवतो. मौल्यवान वस्तू अशा ठिकाणी कपाट असेल असेल मग तिजोरी असेल तिथे आपल्याला ही लवंग
आणि विलायची बांधलेलं कापड ठेवायचा आहे आणि अशीही लवंग आणि इलायची आपल्याला सात दिवसांमध्ये त्याचा फरक दाखवायला सुरुवात करेल तुमचे पैसे येण्याचे मार्ग वाढतील. पैशाची बचत व्हायला सुरुवात होईल.
जर पैसे तुमचे कुठे अडकलेले होते ते तुमचे पैसे मिळतील तुमच्या पैशाची आवक होईल. घरामध्येच विनाकारण खर्च होत होता तो खर्चसुद्धा कमी होईल आणि तुमच्या पैशामध्ये वाढ होईल. आणि पैशामध्ये चंचल होईल
आणि पैसा आपोआप तुमच्याकडे खेचला जाईल मित्रांनो, हे उपाय शास्त्रांमध्ये सांगितले आहेत यावर विश्वास असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू नका.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments