नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गणपतीत इथे ठेवा 11 तांदळाचे दाणे आणि 1 रुपया, चारही बाजूने लक्ष्मीचे आगमन होईल..
तुमच्या आयुष्यातही अडथळे आहेत का, त्यामुळे यश तर दूरच, कोणतेही कामही दिसत नाही. गणेश जी तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला आनंदी जीवन देऊ शकतात.
तुम्हाला भरपूर प्रगती आणि पैसा देऊ शकतो. गणरायाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास आहे.
आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात जायचा आहे. आपण हा उपाय जर महादेवाच्या मंदिरात जाऊन करणार असाल तर जाताना आपल्याला तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आहेत
म्हणजेच 11 अक्षदा घेऊन जायचे आहे आणि एक लहान जास्वंदाचं फूल ही संपूर्ण सामग्री आपल्याला शिवमंदिरात घेऊन जायचे आहे आणि तांब्याभर पाणी ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर अर्पण करायचा आहे.
हे जल वाहिल्यानंतर आपण शिवलिंगावर ज्या ठिकाणी भगवान महादेव आहे, या ठिकाणी आपण एक जास्वंदाचे फुल वाहायचे आहे आणि त्याचबरोबर 11 तांदळाचे दाणे एक एक दाना त्या फुलांवर वाहायचा आहे.
या मंत्राचा जप करत एके दाणा अक्षदा आपल्याला वाहायची आहेत. त्याच्या फुलावर अर्पण करायचे आहे. अर्पण केल्यानंतर मनोभावे हात जोडून इच्छा व्यक्त करायचे आहे आणि आपली जी काही समस्या आहे किंवा जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायचे आहे.
याशिवाय, तसेच हा उपाय मंदिरात गणेश मंदिरात जावूनही करू शकता, त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांच्या चरणी हे लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचा आहे आणि त्यावर अक्षदाचे दाणे अर्पण करून “ओम गण गणपतये नमः” या मंत्राचा जप करायचा आहे
आणि आपली इच्छा व्यक्त करायचे आहे. अत्यंत छोटासा हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही दुपारी ही करू शकता किंवा रात्रीही करू शकता. आणखी एक उपाय आहे तो तुम्ही करू शकता.
तो तुम्ही घरात बसून करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तो उपाय याप्रमाणे आहे की, संकष्टी चतुर्थीपासून पुढे 5 दिवस तुम्हाला रोज अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तन करायचे आहेत.
गणपती बाप्पाची पूजा करून तुम्ही आवर्तन करू शकता. सलग पाच दिवस तुम्हाला करायची आहे तर रोज 21 याप्रमाणे हा उपाय तुम्ही संकल् गेला तर तुमची मनोकामना पूर्ण होईल, याचा अनुभव अनेकांना आलेला आहे.
खास करून नोकरीविषयक किंवा आर्थिक अडचणी अशा काही समस्या असतील तर त्यामध्ये अथर्वशीर्षाचे पाठ करणं लाभदायी ठरतं.
आपल्या सर्वांच्या जीवनात भगवान श्रीगणेश आणि भोले बाबांच्या कृपेने सुखसमाधान नांदो हीच सदिच्छा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments