नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी म्हणतात ज्या घरात कटकट होतात किंवा भांडण वादविवाद होतात त्या घरात कधीच सुख-समृद्धी राहत नाही आणि लक्ष्मी माता हे बघून घरातून कायमची निघून जाते.
त्यामुळे घरात गरिबी दरिद्रता अशांती येते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या परिवारावर होत असतो. याचबरोबर, आपल्यावर होत असतो. नाते तुटतात आणि माणसंही व्यसनाच्या आहारी जातात आणि अजून खूप काही होत असते.
ज्यांच्या घरात असे वातावरण असते असे सगळे माहित असते, म्हणून तुमच्या घरात छोट्या-मोठ्या कटकटी होत असतील किंवा भांडण होत असतील, वाद-विवाद राहत असे नात्यात दुरावा असेल तर यासाठी काय करावे. आता सगळ्यांच्याच प्रश्न असतो.
मित्रांनो काही पिढा किंवा वास्तू दोष किंवा काही ग्रह दोष असल्यामुळे सुद्धा अशी पिढा असू शकते किंवा आपण ज्या घरात राहतो त्या घरात वास्तुदोष असल्याने असे होते. त्यामुळे त्यासाठी एक उपाय सांगितला गेला आहे.
हा उपाय तुम्ही नक्की आपल्या घरात करा यांनी लगेचच फायदा मिळायला सुरुवात होते. मित्रांनो घरात विनाकारण कटकट होत असेल, तसेच भांडण होत असेल किंवा घरातील स्त्री नाराज राहत असेल तर थोडी हळद घ्यावी व थोडे गोमूत्र घ्यावे.
मग हे दोन्ही मिक्स करून घ्यावे आणि मग हळद आणि गोमूत्र आणि ते घरात शिंपडावे.कारण हळद यासाठी की यामुळे दोष दूर होतात आणि आरोग्यासाठी आणि दोष दूर होतात वाईट शक्ती घरात राहत नाही
आणि गोमूत्र यासाठी कि, आपल्या घरातून वाईट शक्ती निघून जातात. तेव्हा सकारात्मक गोष्टी येतात, तेव्हाही गोमूत्र घराला पवित्र करते म्हणून हळद आणि गोमूत्र काही दिवस सलग न चुकता हा उपाय करावा .
किंवा तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यातून दर शनिवारी तरी हा उपाय करावा त्यांनी नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल. तसेच जर काही वेळा जर फरक जाणवला नाही .
तर मग एखादी शुभ दिवस बघून 5 सुवासिनी महिलांना बोलावून त्यांच्या मानपान करावा. दूध आणि खीर पाजावी, यांनी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपला परिवार आणि आपल्यावर होते आणि कधीच कोणता त्रास कटकटी भांडण होणार नाही, तर हे दोन छोटे उपाय आहे.
तर हा उपाय म्हणजे गोमूत्र आणि हळद मिक्स करून घरात शिंपडल्याने नक्कीच घरातल्या जेही कानाकोपऱ्यात वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती, इडा-पिडा असतात दोष असतात ते नक्कीच या उपायाने दूर होतात.
तसेच आपण नियमितपणे स्वामींची पूजा करतो त्यांचा नामजप करत होतो त्यांचा मंत्र जाप करतो आणि जे करणं शक्य असत ते सर्व करतो, तरीही श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रसन्न होत नाहीत,
मग अशा वेळी स्वामींच्या मुर्ती कडे किंवा फोटोकडे बघत तुम्ही आपण विशेष लक्ष त्याकडे बघत ही गोष्ट करावी. आपण स्वामींची पुजा करीत असताना, आपण हे सर्व मनापासून केले पाहिजे,
कारण हे सर्व कामे करतांना स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात त्याला कोणताही त्रास होऊ देत नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments