5 ऑक्टोबर विजयादशमी / दसरा गुपचूप इथे लावा 1 दिवा सात पिढ्या पैशांवर राज्य करतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,संपूर्ण वर्षभर भगवान श्री हरीविष्णु आणि माता लक्ष्मीचा खूप आशीर्वाद मिळविण्यासाठी दसऱ्याच्या रात्री आपट्याच्या पानांचा हा छोटा टोटका आपण नक्की केला पाहिजे..

दसरा या वर्षी 5 ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी आहे आणि या दसऱ्यानिमित्त आपण आपल्या देवघरातील सर्व देवी-देवतांना अर्पण करतो, तसेच सोबतच आपल्या ग्रामदैवतांना सुद्धा ही आपट्याची पाने मनोभावे चढवली जातात किंवा अर्पण केली जातात..

तसेच मित्र-मंडळींना आपट्याची पाने सोनं म्हणून आपण वाटतो,तसेच एकमेकांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. याशिवाय जे लोक आपल्यापेक्षा वयाने, नात्याने जेष्ठ असतात,

अशा ज्येष्ठ व्यक्तींची आपण आशीर्वाद आणि त्यांच्याकडून सुद्धा ही पाने देत असतो. त्यांनाही देतो,कारण या आपट्याच्या पानांचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात खूप मोठं महात्मे सांगितलेला आहे.

तसेच ईश्वरी तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आणि क्षमता या आपट्याच्या पानात मध्ये असल्याचे सांगितले जाते.तसेच या आपट्याच्या पानात शिवतत्व आणि सोबतच श्रीरामतत्त्व हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं.

म्हणूनच दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या रात्री या आपट्याच्या पानांचा हा छोटासा उपाय संपूर्ण वर्षभर आपल्या घरात धनधान्याची वैभवाची पैशांची कमतरता कधीच जाणवू देणार नाही.

हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त विजयादशमी दसरा मानला जातो आणि म्हणूनच या दसऱ्याच्या रात्री केलेले कोणतेही टोटके अत्यंत प्रभावशाली असतात.

त्याचे फलप्राप्ती आपणास तात्काळ प्राप्त होतं. कारण अनेक जण उपाय, टोटके करत असतात, मात्र त्याचं फळ त्यांना मिळत नाही. कारण ते लोक त्या उपाय हा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करीत नाहीत. हे निष्ठा असायला हवी, ती त्यांच्यामध्ये कमी पडते.

एका प्राचीन कथेच्या अनुषंगाने या आपट्याची पानाचे महत्व सांगितले आहे. ही कथा श्रवण केल्यास, हा उपाय आपण पूर्ण निष्ठेने आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला नक्की पोहोचेल.

प्राचीन काळी वरतंतू नावाचे एक प्रसिद्ध ज्ञानी विद्वान हे ऋषी होऊन गेले, त्यांच्या आश्रमामध्ये असंख्य शिष्य होते आणि त्या शिष्यपैकी एक शिष्य म्हणजे कौत्स होय.

अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारचा हा शिष्य जेव्हा ऋषींकडून 14 विद्या हस्तगत केल्यानंतर, आपली विद्या पूर्ण झाल्यानंतर, त्याने वरतंतू ऋषींना दक्षिणा देत काय देऊ अशी विचारणा केली आणि दक्षिणा घेण्यास नकार दिला.

मात्र कौत्साने खूपच आग्रह केल्यानंतर या कौत्साची परीक्षा पाहण्यासाठी वरतंतू ऋषींनी एका विद्येसाठी एक कोटी सुवर्णमुद्रा यांची मागणी केली, अशा प्रकारे 14 विद्यासाठी कौत्साला आता वरतंतू ऋषींना चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दक्षिणा स्वरूपात द्यायच्या होत्या.

मग त्यानें प्रचंड प्रयत्न केले, मात्र त्याला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा काही जमत आले नाही.

अंतिम पर्याय म्हणून तो आपला राजा रघु राजाकडे गेला आणि चौदा कोटी सुवर्ण मुद्रारांची त्याच्याकडे मागणी केली. मात्र रघुराजाने नुकताच एक यज्ञ पार पडला होता, की ज्यामध्ये त्यानें सर्वगोर गरीबांना आणि अनाथांना आणि.

विद्वान ब्राम्हणांना आपल्याकडे सर्व संपत्ती हे दान देऊन टाकली होते त्याचा खजिना रिता होता. मात्र आपल्या प्रजेने मागणी केली आहे, ती पूर्ण करण्यासाठी या रघुराजाने 3 दिवसांची मुदत मागितली.

आणि थेट स्वर्गावर त्याने स्वारी करण्यासाठी ठरवलं. तेव्हा ही बातमी स्वर्गाचा अधिपती इंद्राला समजली, तेव्हा इंद्र काळजीत पडला आणि यावरती उपाय काय करावा, म्हणून त्याने कुबेराकडे विचारणा केली.

मग तेव्हा कुबेराने रघुराजाच्या महालावर सुवर्णमुद्रांचा अक्षरशः वर्षाव केला पाऊस पडला आणि या सुवर्णमुद्रा आपट्याच्या पानाच्या स्वरूपात होत्या आणि मग पाऊस पडला अजून झाला.

त्यातील कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्ण मुद्रा मोजुन घेतल्या आणि आपल्या गुरूंनी गुरुदक्षिणा आपलं कार्य,आपलं कर्तव्य नीट पार पडलं.

मग उर्वरित मुद्राचे काय करावे, असा प्रश्न त्याच्यापुढे पडला,तेव्हा त्याने आपल्या प्रजेला हे सर्व सोनं लुटून येण्यास सांगितलं आणि तेव्हापासूनच सोने लुटण्याची प्रथा निर्माण झाली, अशी मान्यता आहे.

ही पाने आपट्याची पानं होते आणि तेव्हापासूनच हे सोने लुटण्याची प्रथा निर्माण झालेली आहे. थोडक्यात पण पानामध्ये ईश्वरी तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे तसेच ईश्वरी शक्ती आहे.

या पानात शिवतत्त्व आहे, प्रभू श्रीरामांचा तत्त्व आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा ही पाने आपल्या देवघरात या दिवशी अर्पण करणार आहोत, आपल्या ग्रामदैवत असणार पण करणार आहोत,

तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा दसऱ्याच्या रात्री त्यातीलच काही पाने आपण मनोभावे हात जोडून प्रार्थना करून, त्या ठिकाणाहून उचला आणि त्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये इथे ठेवा. वर्षभर या आपट्याच्या पानांची काळजी घ्या आणि जिथे पाने आहे, ते सुरक्षित राहतील.

कारण ईश्वरी तत्त्व असणारी ही पानं राहतील, संपूर्ण वर्षभर वैभव आणि पैसा कधीच कमी पडणार नाही. या दसऱ्याच्या निमित्ताने भगवान श्रीविष्णु आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या पूर्ण कुटुंबावर बरसो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!