नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,10 जुलै 2022 रविवारचा दिवस आणि या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे. वर्षभराच्या 24 एकादशी येतात त्यापैकी देवशयनी आषाढी एकादशीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, कारण याच एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ होतो.
चातुर्मास म्हणजे देवशयनी आषाढी एकादशीस भगवान श्रीहरी श्रीविष्णू 4 महिन्यांत करता योग निद्रिस्त जातात. क्षीरसागरात शेषनागावर ते योग निद्रिस्त जातात आणि तब्बल 4 महिन्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीला पुन्हा एकदा जागृत होतात,। कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं.
चार महिन्यांचा कालावधी असतो की ज्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रिस्त होतात त्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि या चातुर्मासात या सृष्टीचा सांभाळ करण्याची जबाबदारी भगवान शिव शंभू वर असते.
आपल्या देवांची पूजा करणे, हे हिंदू धर्मातील संस्कार आहे. रोज सकाळी स्नान करून देवाची पूजा करावी आणि त्यांना नैवेद्य दाखवावा, असे केल्याने कुटुंबावर आलेले संकट आपोआप दूर होते.
तसेच याशिवाय, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा-पाठातला खूप विशेष महत्त्व आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची पुजाचेची सुरुवात ही प्रथम दिवा प्रजवलीत करून करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या धर्मात देवी-देवतांमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, त्यामुळे दिवा लावला जातो.
त्यामुळे तुम्हाला एक असाच या एकादशीला दिवा लावायचा आहे.त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आणि अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. हा उपाय आपल्याला 10 जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे.
त्यामुळे, तुमच्या जीवनात अनंत प्रकारच्या समस्या नष्ट करण्यासाठी, दुःख तसेच गरिबी दूर करण्यासाठी, तुम्हाला या सर्व समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी, तुम्ही शुक्ल पक्षात येणाऱ्या प्रदोष व्रत नक्कीच केले पाहिजे आणि हा एक छोटासा उपाय केला पाहिजे.
हा उपाय म्हणजे, केवळ एक किंवा दोन वातीचा दिवा,तुम्हाला शिवालयात म्हणजेच भगवान शिव शंकराच्या मंदिरात प्रज्वलित करायचा आहे.
त्यामुळे येत्या एकादशीला सायंकाळी म्हणजेच सूर्यास्त होते वेळी, तुम्हाला कोणत्याही घराजवळच्या शिवमंदिर किंवा शिवमंदिरात जाणं शक्य नसेल तर, तुमच्यां घरात तुम्हाला शिवलिंगा समोर स्वच्छ पवित्र होवून,तुम्हाला हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.
हा दिवा तुपाचा असावा,तसेच याशिवाय ते तूप गोमातेचे असलं पाहिजे आणि त्या दिव्यामध्ये आपण दोन वाती करायचे आहेत. या दिवशी सायंकाळी हा तुपाचा दिवा तुम्हाला शिवालयात.
किंवा आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये शिवलिंगा समोर प्रज्वलित करायचा आहे. तसेच तो दिवा प्रज्वलित करून, दुःख, दारिद्र्य दहन स्तोत्र याचा पाठ करावा.
तसेच,” दुःख दारिद्र्य दहन स्तोत्र” तुम्ही इंटरनेटवर पाहून घेऊ शकता.
याशिवाय हे दुःख दारिद्र्य दहन स्तोत्र आपण लावून ,ऐकू शकता. शिवमहापुरानात असं मानतात की, जी व्यक्ती पाच प्रदोष उपाय पुनरावृत्त करते,
शुक्ल पक्षात येणारा प्रत्येक प्रदोष जर आपण अशा प्रकारे हा तुम्ही हा चमत्कारिक उपाय केल्यास, तर जीवनातील कितीही मोठी कष्ट आणि गरिबी दूर होण्यास सुरुवात होते.
तसेच तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि त्यामुळे धनसंपदा, वैभव आणि माता लक्ष्मीची कृपा त्या घरावरती होत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की केला पाहिजे आणि येत्या एकादशीला भगवान शंकराच्या पुढे तुपाचा दिवा लावला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments