फक्त चिमुटभर घ्या,सर्व त्वचारोग दुर, पोट साफ ते आयुष्यभर शरीर निरोगी मजबूत 100 रोग होणार नाहीत…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जेवणामध्ये गरम मसल्यांचा समावेश केला जातो. यामुळे स्वयंपाकाची चव वाढण्यास मदत मिळते. सोबतच याद्वारे आपल्याला आरोग्यदायी फायदे देखील मिळतात.

औषधी गुणधर्मामुळे काही मसाल्यांना आयुर्वेदामध्येही विशेष स्थान देण्यात आले आहे. यापैकीच एक म्हणजे हळद. हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्यामुळे आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. हळदीमध्ये कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडेंटचा समावेश आहे.

या हळदीपासुन, केलेले असे असंख्य उपाय खूप गुणकारी ठरतात.याशिवाय हलढीपासून, 100 रोग मुळापासून कमी होतात आणि भविष्यात आपण कधीच आजारी पडत नाही.

तसेच कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्यासाठी,शरीर आतून मजबूत असणे,याशिवाय प्रतिकारशक्ती असणे आवश्यक असते.त्यामुळे असा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, तसेच अनेक आजार नष्ट करण्यासाठी, हा एक छोटासा उपाय आपल्याला नक्की केला पाहिजे.

त्यामुळे आपण नेहमी निरोगी राहण्यास मदत होईल, तसेच आपले शरीर दगडाप्रमाणे मजबूत राहील.तसेच आपली त्वचा चांगली आणि तेजोमय राहते,यामुळे आपले शरीरातील रक्त शुद्ध होते,

त्वचा उजळते याशिवाय पोट नेहमी साफ राहते ,बीपी-शुगर आणि ब्लॉकेजेस कमी होतात आणि घशाचे सर्व रोग,सर्दी-खोकला हे देखील पूर्णपणे कमी होते. सर्वात महत्त्वाचं रक्त शुद्ध झाल्यामुळे, सर्व त्वचारोग कमी होतात.

याशिवाय आजच्या बदलत्या काळात, आपले आरोग्य बिघडण्यासाठी, अवेळी आणि अनियमित आहार तसेच खूप मसालेदार आणि पोषण तत्व कमी असणारे अन्न खाणे.

तसेच सध्या बऱ्याच व्यक्ती व्यायामाचा कंटाळा करतात, त्यामुळे योग्य हालचाल नसल्याने, आपल्या शरीरात विकार वाढीस लागतात. असे आजार होऊ नये म्हणून ,हा आयुर्वेदिक हळदीचा उपाय नक्कीच केला पाहिजे.

आयुर्वेदिक हळद ही सर्वांच्या किचनमध्ये उपलब्ध असते, त्याचे शास्त्रीय नाव कर्क्युमिन असे आहे.अशा या आयुर्वेदिक घरगुती उपायांसाठी आपल्याला स्वतः बनवलेली हळद लागणार असल्याने,ती आपण घरीच बनवून वापरायचे आहे.

आपल्याला या उपायासाठी आपण पाव किलो किंवा 250 ग्रॅम हळद बनवावी, म्हणजे ती भरपूर दिवस जाते. याशिवाय ही आपल्याला हळकुंड बाजारात उपलब्ध होतात, ती वाळवून घरी वाटून त्याचा वापर करावा.

तसेच याशिवाय तुम्ही ऑरंग्यार्निक किंवा सेंद्रिय हळद वापरली तरी चालेल. आयुर्वेदामध्ये हळदीला अत्यंत महत्त्व असून,या हळदीमध्ये फॉस्फरस,पोटँशियम, लोह आणि ऍसिड हे घटक असल्याने,

तसेच महत्त्वाचं म्हणजे हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, त्यामुळे शरीरात प्रतिकारक्षमता वाढवतो, अन्न पचवतो आणि हा अँटीबॅक्टरियल ,अँटीफंगल असल्याने,आपल्या शरीरात विषाणू किंवा जिवाणू यांचा संसर्ग होत नाही.

याशिवाय हळद आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते,त्यामुळे आपला रंग उजळतो, म्हणून लग्नामध्ये नवरा-नवरीला हळद लावण्याची प्रथा असते, कारण त्यामागे त्वचा उजळते आणि रक्त शुद्ध होण्याचे कारण असते.तसेच हळद त्रिदोषाचा नाश करते, म्हणजेच शरीरातील तिन्ही दोष दूर करते.

अशी ही महत्त्वाची हळद , एक वेळेस उपायासाठी 1 चिमूट किंवापाव चमचा लागणार आहे.तसेच हा उपाय हा तीन वर्षाच्या पुढील प्रत्येक स्त्री-पुरुष करू शकतो. कारण याला कुठलाही साईड इफेक्ट नाही.

तसेच हा उपाय करण्यासाठी,रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी,एक ग्लास कोमट पाणी घेऊन, त्यामध्ये चिमूटभर किंवा पाव चमचा हळद मिसळून ते मिश्रण घ्यावे.

तसेच ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे,त्यानी साधे पाणी घ्यावे आणि त्यात हा उपाय करावा.हा उपाय आपण सलग सहा महिने केला पाहिजे.पण तुम्हाला काही दिवसात परिणाम दिसू लागेल. तुमचे सर्व रोग दूर होतील आणि तुमच्या शरीर मजबूत बनेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!