नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पितृपक्ष सुरु होण्याआधीच घरात करा हे कामे नाहीतर, अडचणी वाढतील…
हिंदु धर्मातील गरुड पुराणामध्ये, श्राद्ध तर्पणाविषयी विवेचन करण्यात आले आहे. कारण श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण करणे होय. चातुर्मासात येणारी अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना सांस्कृतिक, धार्मिक, नैसर्गिक, व्यवहारी आणि आरोग्याच्या दृष्टिने महत्त्व आहे.
तसेच भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षालाही आहे. भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळे साध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षात कोणतीही केलेली सेवा ही सेवा कधीच व्यर्थ जात नसते,त्यामुळे तिचे फलप्राप्ती आपल्याला मिळत असतेच.
याशिवाय आता थोड्या दिवसांनी आपल्या हिंदू सण सुरू होणार आहेत,त्यामुळे या काळात तुम्ही जर ही श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा, तसेच देवांची आराधना केल्यास, त्यांची फलप्राप्ती हमखास होण्यास मदत होते.
तसेच आपण रोज स्वामींची विशेष सेवा करतो, स्वामींच्या विशेष मंत्राचा जप करतो. त्यामुळे तशीच आज पण आपल्याला स्वामींची विशेष सेवा करायची आहे,यामध्ये आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे.
या सेवेत तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलंसुद्धा किंवा घरातील इतर कोणीही सहभागी होऊ शकतात आणि हा मंत्र जप करू शकता. तुम्ही फक्त
आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस, आपले हात, पाय-तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसावे आणि अगरबत्ती व दिवा लावा.
मग यानंतर सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी,यामध्ये आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी,
संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे,“ओम दिगंबराय नमः” “ओम दिगंबराय नमः”
या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. मात्र 21 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 21 पेक्षा कमी वेळा करायचा नाही.त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार
आणि सावकाशपणे हा करायचा आहे. हा उपाय करतेवेळी कोणतीही प्रकारची घाई किंवा गडबड करू नका आणि मंत्र जप करताना, तो मंत्रजप मनोभावाने श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून करा.
कारण विश्वास केलेली कोणतीही सेवा कधीच व्यर्थ जात नाही, त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते आणि स्वामी सुद्धा नक्की प्रसन्न होतात,
म्हणून स्वामींवर विश्वास तुमचा कायम ठेवा किती हा वेळ लागू द्या, मला अनुभव नक्की येतील. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील, पण तुम्ही निरंकारी ने स्वामींची सेवा करत राहावे…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments