भोळेनाथाच्या कृपेने उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिषानुसार व्यक्तीला सुख प्राप्त करायचे असेल तर व्यक्तीच्या जीवनात ग्रह-नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे.

या नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद जेव्हा मनुष्याच्या जीवनावर असतो, तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. प्रत्येक सुखामागे दुःख तर प्रत्येक दुखामागे  सुख असा नित्यक्रम सतत मनुष्याच्या जीवनात चालू असतो.

उद्या सोमवारपासून असा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. त्यांच्या जिवनातील वाईट काळ हाता समाप्त होणार आहे. महादेवाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रात उद्योग-व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. जीवनातील प्रगतीचा काळाचा सुरुवात होणार आहे. प्रगतीला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक बदलामुळे प्रगती होणार आहे.

आज मध्यरात्री चैत्र कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र 18 एप्रिल रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. नित्यनियमाने श्रद्धा आणि भक्तिपूर्वक महादेवाचे नामजप केला तरी व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. व्यक्तीला एखादी पैशाची कमतरता भासत नाही.

पंचागानुसार 18 एप्रिल रोजी नेपच्यून ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून बुध प्रवेश करणार असून हा संयोग या काही भाग्यवान राशींसाठी शुभ आणि सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे.

1. मेष राशी : मेष राशीवर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता कार्यक्षेत्रात आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी होणार आहेत. उद्योग-व्यापार देखील आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

व्यवसायाच्या दृष्टीने काळ प्रगती काळ ठरणार आहे. आपली मेहनत फळाला येणार आहे. क्रोधावर जर आपण नियंत्रण ठेवण्यामध्ये सफल ठरलात, जीवनात खूप मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. आपले विचार खूप सुंदर आणि छान आहेत पण ते इतरांना पटवून देणे देखील आवश्यक आहे. हे त्यांना पटवून देता आले पाहिजे.

2. वृषभ राशी : भगवान महादेवाची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे. ग्रह क्षेत्राची स्थिती सुद्धा अनुकूल बनत आहे. जीवनात आपण निर्धारित केलेली ध्येये काळात प्राप्त होऊ शकते. फक्त चांगली मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

नोकरीत अधिकारी कामावर प्रसन्न असेल. पण अधिकारी वर्गासोबत आपल्याला नम्रतेने बघण्याची आवश्यकता आहे.  लोक आपली करतील मदत करणार आहेत. मित्रांवर जास्त विसंबून राहू नका किंवा मित्रांवर विसंबून राहण्यापेक्षा स्वतःची मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे.

3. सिंह राशी : सिंह राशीवर भगवान भोलेनाथ विशेष प्रसन्न होणार आहेत. ग्रह नक्षत्र या काळात विशेषत अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

आपल्या इच्छा आकांक्षा खूप मोठे आहेत त्यामुळे या काळात मन लावून जर आपण मेहनत केली तर नक्कीच आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भौतिक सुविधांच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

4. तुळ राशी : तूळ राशीवर ग्रह-नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान भोलेनाथ आशीर्वाद बरसणार आहे. अनेक दिवसापासून आपल्या मनाला सतावणारी चिंता दूर होणार आहे. सर्व इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. आपले स्वप्न या काळात साकार होण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रात आपण केलेली मेहनत फळास  येणार आहे. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहणे किंवा दक्ष राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आपले विचार खूप आहेत पण आपल्याला समजून घेणारे लोक फार कमी आहेत त्यामुळे निराश होऊ नका.

5. वृश्चिक राशी : आपल्या वाट्याला सुखाचे दिवस येणार आहेत. आपण फार बुद्धिमान आहात आणि आपण फार महत्वाकांक्षी देखील आहात. वृश्चिक राशीचे लोक अतिशय हुशार मानले जातात. या काळात आपल्या महत्वकांक्षा फळाला येऊ शकतात किंवा आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. आपली जिद्द आणि मेहनत उपयोगी पडणार आहे.

आपण खरे बोलणारे आणि खरे वागणारे लोक आहात पण वाईट संगत आपल्याला बरबाद करू शकते, त्यामुळे वाईट लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. महादेवावर आपली पूर्ण श्रद्धा आणि भक्ती आहे आणि हीच श्रध्दा भक्ती आता फळास येणार आहे.

6. धनु राशी : धनु राशिसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत असून आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. आर्थिक प्रगतीमध्ये चांगली सुधारणा घडून येऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. खर्च करणे टाळावे लागेल.

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे.  प्रगती घडून येणार आहे. विद्यार्थीसाठी शिक्षणाचा आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथ  पांढऱ्या रंगाची फुले वाहणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

7. कुंभ राशी : कुंभ राशीवर महादेवाचा कृपा होणार असून, ग्रह-नक्षत्राची अनुकूलता जीवनात सुंदर प्रगती घडून आणणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. सांसारिक जीवनात सुंदर प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. व्यापारात प्रगतीचे संकेत आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहेत. नोकरीत अडलेली कामे पूर्ण होणार आहेत.

प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. या काळात काही राजकीय व्यक्तीची ओळख आपल्याला होऊ शकते किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीची मदत देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक सोमवारी प्रत्येक सुभानी शिवलीलामृत अध्याय वाचणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!