नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्यातच अंगारकी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. अमावस्येनंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी इतर पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.
उद्या येणारी चतुर्थी ही मंगळवारी येत असल्याने या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. ही चतुर्थी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. असे म्हणतात की, अंगारकी चतुर्थी 6 महिन्यातून एक वेळा येत असते आणि या चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभराच्या सर्व चतुर्थीचे फळ प्राप्त होते. संकष्टी म्हणजे संकट हरण करणारी चतुर्थी आहे. या दिवशी उपवास करून विधिविधान भगवान गजाननाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्व संकटे दूर होतात. असे म्हणतात की, या दिवशी अंतकरणाने भगवान गणेशाचे स्मरण करून केलेली कोणतीही मनोकामना पूर्ण होते.
भगवान गणेश हे सुखकर्ता असल्यामुळे, लोकांनी भक्तिभावाने गजाननाची भक्ती करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर झाल्याशिवाय राहात नाहीत. उद्या संकष्टी चतुर्थीपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याची शक्यता आहे. चतुर्थीच्या सकारात्मक दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी चतुर्थीला सुरुवात होणार असून दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होणार आहे. चतुर्थीपासून पुढे येणारा काळ या राशीसाठी भाग्यदायी करणार आहे. चंद्रोदय रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी होणार आहे…
चतुर्थीपासून पुढे येणाऱ्या काळात या भाग्यवान राशिच्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याची शक्यता आहे…
1. मेष राशी :मेष राशीवर गजाननाचे विशेष कृपा बरसणार आहे. अंगारकी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्यावर दिसून येईल. गजाननाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.
उद्योग-व्यापार चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायातून सांगली होण्याचे संकेत आहेत. व्यापारात मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. या काळात नोकरीच्या क्षेत्रात देखील अनेक क्षेत्रात आपल्या जीवनात अनेक अडचणी आता दूर होणार आहेत.
2. मिथुन राशी : गजाननाची विशेष प्रभाव असल्याचे संकेत आहेत. संकष्टी चतुर्थीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला एक नवी दिशा देणारी ठरणार आहे. इथून नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आपल्या इच्छा आकांक्षा या काळात पूर्ण होणार आहेत.
आपण खूप चांगले आहेत पण संगत देखील चांगली निवडणे गरजेचे आहे. आपल्या सोबत लोक हे चांगली असायला हवेत. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका किंवा पूर्ण विश्वास केल्याशिवाय कोणत्याही कामाची पूर्ण विचार केल्याशिवाय कोणत्याही कामाची सुरुवात करू नका.
3. सिंह राशी : सिंह राशीवर गजाननाचे विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. त्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होईल.
आर्थिक आवक वाढणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. निश्चित केलेले ध्येय प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
4. तूळ राशी : तूळ राशीसाठी परिस्थिती अनुकूल ठरत आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात गजाननाचा आशीर्वाद पाठीशी राहणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. घर परिवारात आनंदाचे निर्माण होणार आहे. आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कामे व्यवस्थितरित्या पार पडतील. घरातील लोक सुद्धा या काळात आपली मदत करणार आहेत.
5. वृश्चिक राशि : वृश्चिक राशीसाठी काळ सर्वच दृष्टीने समाधानकारक असेल. व्यापारातून आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. चतुर्थीपासून पुढे प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ संकेत आहेत.
कार्यक्षेत्रात एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. कामे व्यवस्थितरित्या पार पडणार आहेत. व्यवसाय वर्गासाठी अनुकूल घडामोडी घडून येतील. मित्रपरिवार आणि सहकारी चांगली मदत करणार आहेत. पण मित्र परिवार सहकारी आपले चांगली मदत करणार आहेत.
6. मकर राशी : मकर राशिवर चतुर्थीचा अतिशय सकारात्मक ठरणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. या काळात जे काम हातात घ्या त्यात मोठे यश आपल्याला लागू शकते.
पण इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. पण आपल्याला प्रयत्न देखील भरपूर करावे लागतील. या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. कष्ट देखील आपल्याला भरपूर घ्यावी लागणार आहे.
7. मीन राशी : मीन राशीसाठी काळ सुखाचा ठरणार आहे. आपल्या राशीत होणारे नेपच्यून ग्रहाचे आगमन आणि आता चतुर्थीच्या शुभ प्रभाव जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात. या काळात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
अतिशय अनुकूल घडामोडी घडून व्यापारातून प्रगतीच्या दिशा मोकळ्या होणार आहेत. नोकरीत बढतीचे योग होऊ शकतात. विदेश यात्रा घडण्याचे योग आहेत. संसार सुखात वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार आहे…..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments