28 जुलै, गुरुपुष्यामृत योग, घरांत या ठिकाणी लावा 2 दिवे आणि बोला हा मंत्र….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, यंदा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळेच या दिवशी काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होईल. मग काय आहे या दिवसाचं महत्व आणि कुठल्या गोष्टी कराव्या, चला जाणून घेऊया.

आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हटलं जातं. चातुर्मास पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्येकडे पाहिलं जात.

श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, माता पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्याच्या दिवशी पूजा केली जाते.

या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी एक दिवा सुद्धा लावला जातो. याशिवाय दीप अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचा ही विशेष महत्त्व आहे.

योगायोगाने दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढल आहे. पंचांगानुसार यावर्षी अमावस्या तिथी आणि शनिवारी 27 जुलैपासून रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि ती 28 जुलैला रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी पर्यंत असेल.

तर गुरुपुष्यामृत योग 28 जुलैला सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.

तर मान्यता आहे की, या रात्री लक्ष्मी माता आपल्या भक्तांना शोधते. यादरम्यान जे गरीब लोकं देवीला मिळतात त्यांचं दारिद्र्य देवी दूर करते अशी मान्यता आहे. या रात्री स्वत: लक्ष्मी भक्तांना शोधते.

आजच्या दिवशी हे काही उपाय केल्यानं धन प्राप्त होतं, असं वैदिक शास्त्रात सांगितलंय. या उपायांनी माता लक्ष्मीचा स्थायी निवास तुमच्या घरात होईल. माता लक्ष्मीच कृपा तुमच्या घरावर होईल.

संपूर्ण कुटुंबावर कुटुंबाच्या लोकांवर मातेची कृपा होईल.तसेच घरात पैशाची कधीच कमी होणार नाही.कारण शास्त्रानुसार, कोजागिरी पौर्णिमेची ही रात्र खूप महत्त्वाची मानली जाते.

कारण रात्रभर काही उपाय केले, तर नक्की माता प्रसन्न होते. असे मानले जाते की, लक्ष्मी माता ही रात्री पृथ्वीवर येत असते आणि ज्या घरात प्रसन्नता आणि ज्या घरात लोक जागे असतात,तसेच मंत्राचा जप करीत असतात,

तिथे माता प्रवेश करत असते. म्हणून तुम्हाला या रात्री माता लक्ष्मी घरात येण्यासाठी तुम्हाला रात्रभर तुमच्या घराबाहेर 1 किंवा 2 दिवे लावायचे आहेत.

याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दिवे तुम्ही रात्रभर सुरू ठेवायचे आहेत.त्या दिव्यामध्ये तेल कधीच संपू देवू नका. त्यामध्ये तुम्ही तेल टाकायचे आणि रात्रभर जळत राहिला पाहिजे.

त्याची तुम्ही काळजी घ्यावी. तसेच दुसरं काम म्हणजे, या दीप अमावस्येच्या रात्री तुम्ही रात्रभर जागरण केले पाहिजे आणि मातेच्या मंत्राचा जप केला पाहिजे. कारण असे मानले जाते की, ज्या रात्री जागरण करतात, तिथे लक्ष्मी माता नक्की प्रवेश करते.

जागरण करताना तुम्ही मातेचे मंत्र जाप सुद्धा करू शकतात, कारण मातेचा एक मंत्र चमत्कार आणि शक्तिशाली मानला जातो. तो मंत्र काही असा आहे की,

” ओम श्रीम श्रेये नमः”” ओम श्रीम श्रेये नमः” तुम्ही एक काम आषाढी अमावस्येच्या दिवशी अवश्य करावे. तसेच हे सर्व शक्य नसल्यास, यातील किमान एक काम तुम्ही नक्कीच केले पाहिजे.

त्यामुळे माता महालक्ष्मी तुमच्यांवर प्रसन्न होईल. तसेच तुम्हाला फक्त दिवे लावायचे आहेत, तरीही तुम्ही रात्रभर लावा. तसेच दरवाजे उघडे ठेवा.

आणि आता तुमच्या घरात जर आपल्या घरी जागरण करता आले, तर तुम्ही नक्कीच रात्रभर जागरण करावे.तसेच मातेचा जप करा आणि मातेची गाणी ऐका. कारण दीप अमावस्येच्या रात्र खूप महत्त्वाची मानले जाते.

असे मानले जाते की, जे लोक जागरण करीत राहतात किंवा मंत्र जप करत असतात, तिथे माता अवश्य प्रवेश करते. तर नक्की तुम्ही काम या रात्री अवश्य करावे आणि माता प्रसन्न होईल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!