अमावस्येच्या रात्री घराबाहेर फेका ही 1 वस्तू, गरिबी निघून जाईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,अमावस्येच्या रात्री आकाशात ना चंद्र असतो, ना सूर्य आणि म्हणूनच तंत्र-मंत्र शास्त्रातील अनेक तोटके आणि अनेक उपाय हे अमावस्येच्या रात्री करण्यास सांगितलं जातं.

आपण सुद्धा या अमावस्येच्या दिवशी एकूण 5 उपाय टोटके सांगतो आहे, अधिकाधिक उपायाने टोटके करण्याचा प्रयत्न करा.यामुळे आपल्या जीवनात काही समस्या आहेत मग या समस्या पैशासंबंधी असू देत किंवा एखादं काम तुमचं वारंवार घडतं.

तर ते काम पूर्ण होण्यासाठी असू देत एकंदरीत मानवी जीवन सुखी करणारे हे 5 टोटके आपणास सांगतो आहे, अमावस्याच्या दिवशी हे टोटके आपण आवर्जून करा.

पहिला उपाय म्हणजे, या अमावस्येच्या दिवशी सकाळी उठाव आणि अंघोळ आटोपून देवपूजा करून एक ग्लासभर दूध घेऊन त्यात दुधामध्ये आपण साखर टाकावी आणि एखाद्या मुलीला हे दूध पिण्यास द्यावे.

मग तिने हे दूध पिल्यानंतर आपण तिचे चरणस्पर्श करावेत. जणू काही ती महालक्ष्मीचा अवतार आहे असं समजून आपण ही संपूर्ण क्रिया करायची आहे आणि या अमावस्येच्या सायंकाळी आपल्या घरात बनलेलं अन्न आपण गोरगरिबांना दान करावे.

तुमची जितकी क्षमता असेल तर क्षमतेनुसार गोरगरिबांना आपण जेवू खाऊ घाला. विश्वास ठेवा प्रत्येक अमावस्येला हा उपाय पुनरावृत्त केल्यास मोठ्यात मोठे दोष दूर होतात. विशेष करून पैशाच्या समस्यांचा अंत होतो पैसा मुबलक प्रमाणात हाती येऊ लागतो.

अनेकदा आपल्या घरावर काहीतरी केलेलं असतं किंवा घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मकता साठलेली असते.नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात मोठ्या प्रमाणात जेव्हा वाढते.

तेव्हा तिला नष्ट करण्यासाठी एखाद्या मातीच्या पात्रात थोडीसे काळी तीळ घ्यावेत आणि त्यातच थोडीसे काळी उडीद टाकावेत आणि हे मातीचे पात्र अमावस्येच्या रात्री संपूर्ण रात्रभर आपल्या घरात एखाद्या कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या.

यासाठी दिशेची दिशा निश्चित करण्याची गरज नाही. कोणत्याही दिशेला कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे पात्र ठेवा आणि अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण

या मातीच्या पात्रात सकट कोणत्याही झाडाखाली आपल्या घराच्या बाहेर थोडस दूर जाऊन या झाडाखाली टाकून द्यावीत, फेकून द्यावेत.

यामुळे घरात साठलेली तमाम प्रकारची निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा या तीळ आणि उदीड बरोबर घराबाहेर पडते. हा उपाय करण्यासाठी येण्यासारखा हा आहे. याचबरोबर, डोक्यावर कर्ज झालेला आहे.

त्यांना अमावस्येला तुम्ही कणकेची गोळी करा गव्हाचा किंवा ज्वारीची कोणताही असू देत आणि हे छोटे-छोटे गोळे एखाद्या नदीमध्ये किंवा तलावांमध्ये, सरोवरामध्ये माशांना खाऊ घाला यांने डोक्यावरचा कर्ज कमी होऊ लागत.

सोबतच थोडासा पीठ आणि त्यामध्ये पिठीसाखर म्हणजे साखरेचे बारीक पिठी करायची पावडर करायचे आहे. मग साखर मिक्स करुन एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी खोडाजवळ टाकून द्या, त्या ठिकाणी मुंग्या येतील आणि साखर खाऊ लागते.

यांनीसुद्धा कर्ज खूप मोठ्या प्रमाणात उतरू लागतं. ज्यांच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात गरिबी आहे, अठराविश्व दारिद्र्य आहे. अशा वेळी अमावस्येला 1 कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे.

आणि या दिव्यामध्ये 4 वाटी लावायचे आहेत. यामध्ये आपण मोहरीचे तेल वापरणार आहोत आणि त्यामुळे थोडेसे काळी उडीद आणि थोडेसे काळे तीळ या दिव्यात टाकायचे आहेत.

आणि असा हा दिवा कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली आपले अमावस्येच्या सायंकाळी प्रज्वलित करा. जेव्हा सूर्यास्त होईल ,त्यावेळी ठिकाणी प्रज्वलित करा आणि हा करा की, हे माते लक्ष्मी हे महालक्ष्मी आमच्या जीवनातील गरिबीचा नाश करा आणि आमच्या घरात तू हे आमचं घराणं वैभव ऐश्वर्य यांनी भरून आवक वाढू देत.

प्रत्येक अमावस्येला हा उपाय तुम्ही करू शकता माता लक्ष्मीची महालक्ष्मीची कृपा बरसते आणि हो सर्व प्रयत्न करून सुद्धा कामात काही येत नाही, पैसा टिकत नाही, पैसा हाती येत नाही हे लक्षात घ्या तुमच्या पितरांना प्रसन्न करणे फार गरजेचं असतं.

तसेच कधीकधी कुंडलीमध्ये करणारच सुद्धा असतात. तर पितृदोष आणि ग्रह दोष कुंडलीत हा दोष दूर करण्यासाठी या अमावस्येला आपण एक कणकेचा दिवा तयार करा आणि हा कणकेचा दिवा त्यामध्ये तूप वापरायचा आहे.

तसेच हा दिवा कोणत्याही जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात शिवमंदिरात घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी शिवलिंगा समोर आधी आपण प्रज्वलित करा आणि हात जोडून आपल्या पित्रांना मुक्ती मिळू देत अशी प्रार्थना करा.

यामुळे पितृदोष कर्णदोष समाप्त होतात, हे सुद्धा आपण सूर्यास्तानंतर करायचा आहे हा दिवा जो आपल्याला शिवमंदिरात प्रज्वलित करायचा आहे ती क्रिया किंवा हा तोटका आपण सूर्यास्तानंतर अमावस्येच्या करणार आहोत.

तर हे काही उपाय आपण अमावस्या तिथीस नक्कीच केले पाहिजे…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!