मिठाई घेऊन राह, या नवंवर्षातील पहिला सोमवार, या राशिच्या जीवनात घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार, ईश्वरी शक्तीची कृपा मानवी जीवनात अनेक आश्चर्यकारक बदल घडवत आणत असते. ईश्वरी शक्तीची कृपा मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडून येत असतात. मनुष्याच्या जीवनात परिस्थिती नित्य नेहमीसारखी नसते. काळ कधीही सारखा नसतो, कधी सुखात तर कधी दुखात काळ मनुष्याच्या जीवनात येत असतो.

काळ कोणताही असला तरी त्यामध्ये परिवर्तन घडून आल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्या जीवनात सुखाचा काळ असू द्या किंवा दुःखाचा काळ तो नित्य सारखा कधीच नसतो, त्यामुळे वेळोवेळी बदल घडून येत असतो. ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात नित्य नवा आकार देत असते.

मनुष्याच्या जीवनाला नवा आकार देत असते. आपल्या जीवनात कितीही असुद्या, आपल्या जीवनात कितीही अडचणीचा काळ समस्या किंवा काही संकटे जरी चालू असले तरी प्रत्येक संकटातून मार्ग निघत असतो, प्रत्येक समस्येतून मार्ग निघत असतो. फक्त आवश्यकता आहे ती, आपल्या स्वतःमध्ये संयम असण्याची. कारण आपल्यामध्ये जर संयम असेल तर आपण कोणत्याही संकटातून बाहेर निघू शकतो.

त्याबरोबरच ईश्वरप्रती श्रद्धा आणि स्वतःवर आपला स्वप्नांवर आपला विश्वास असायला हवा. जर आपल्याकडे सर्व गोष्टी असतील तर जीवनात प्रगती करण्यापासून आपल्याला कोणी सुद्धा रोखू शकत नाही. आपल्या जीवनात किती वाईट काळ असला तरी त्यातून बाहेर येण्यास वेळ लागत नाही.

जीवनात सुखाचे बहार येण्यासाठी वेळ लागत नाही आणि मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असल्यामुळे प्रत्येक अशा मनुष्याला जगण्याची नवी प्रेरणा देत असते. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सुखद अनुभव या काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. काळ या राशींसाठी अतिशय छान आहे.

येणारा पुढचा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आज मध्यरात्रीनंतर चैत्र शुक्लपक्ष भरणी नक्षत्र उद्या 4 एप्रिल सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ आजचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.

श्रद्धा आणि भक्ती पूर्ण करणे जर आपण तांब्याभर पाणी जरी पाहिले ना तरी आपल्यावर प्रसन्न होतात. भोलेनाथ अतिशय भोळे दैवत मानले जातात, त्यामुळे उद्याच्या सोमवारपासून या काही खास राशींवर महादेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.

कन्या राशी : कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. कन्या राशिसाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक घटना घडणार आहेत. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थितीत देखील बदलण्याचे संकेत आहेत.

नवीन वर्षातील पहिला सोमवार आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. नवीन कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. नशीब एका सकारात्मक दिशेने आता कलाटणी घेण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.

तुळ राशी : तुळ राशीवर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा असणार आहे. आपल्या जीवनातील उदासीचे दिवस संपणार आहेत. आपल्या परिवाराला ज्या समस्या निर्माण झाले असतील त्याचा समस्या दूर होण्याचे संकेत आहेत.

सुख-समृद्धी आणि आनंदात वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीच आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. मित्रांची चांगली मदत होईल. आपल्या नवीन मित्र आपली चांगली मदत करणार आहेत.

मेष राशी : जीवनात अतिशय सुंदर प्रगती घडून येण्यासाठी संकेत आहेत. आपण महादेवाची भक्ती करत आहात ही साधना करत आहात त्याचे फळ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. महादेवा प्रति आपल्या मनात असणारी भक्ती आता फुलून येणार आहे.

व्यवसायात भरपूर प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होईल.  मागील काही दिवसापासून व्यवसायाचे निर्माण झालेला मानसिक ताण-तणाव किंवा अडचणी आता दूर होणार आहेत. आपल्या जीवनात हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे.

वृषभ राशी : महादेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आपली श्रद्धा आणि भक्ती फळास येण्याचे संकेत आहेत. वृषभ राशीसाठी सर्वच दृष्टीने काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीमध्ये जे काही अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर होणार असून आर्थिक क्षमता पहिल्या पेक्षा चांगली राहणार आहे.

मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. महादेवाच्या कृपेने करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला यश लाभणार आहे. करिअरविषयी आपण जे प्रयत्न करत आहात त्याचा आपल्याला आता यश प्राप्त होईल.

कर्क राशी : कर्क राशीसाठी काळ मंगलदायी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. आपल्या जीवनात सुख घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.

आता नशिब कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. या काळात मानसिक सुख-शांतीमध्ये देखील वाढ होईल. मागील अनेक दिवसांपासून मनावर असणारे दडपण किंवा मानसिक ताण-तणाव आता दूर होणार आहे. आता सुखाचे बहार येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात,

वृश्चिक राशि : वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि भोलेनाथ आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. मागील काळात आपण मेहनत घेतली असेल तर त्याला आता फळ प्राप्त होण्याची शक्यता आहे.

आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात अडचणी दूर होतील. महादेवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी होऊ शकते. करिअरमध्ये आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे.

कुंभ राशि : कुंभ राशिसाठी काळ विशेष अनुकूल ठरणारा असून महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीत बरसणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची केलेली सुरुवात प्रगतिपथावर राहील. संसारात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

काही  सुख प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. व्यवसाय मोठा बदल करून व्यापारी वर्गासाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात.आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!