नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात पूर्ण भक्तिभावाने महादेवांचे, शिवशंभूंची पूजा केली जाते.त्यामुळे, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो.
तसेच प्रत्येक संकटातून भगवान शंकर त्या व्यक्तीला नक्की वाचावतात. त्यामुळे श्रावण महिना खुप पवित्र मानला जातो. असे सांगितले जाते की,जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असतील तर,या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ बरोबरच माता पार्वतीची पूजा करावी.
हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा महिना मानला जातो. सावन महिन्यात शिवभक्त आपल्या विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमवारी उपवास करतात.
इतर दिवसांच्या तुलनेत सावन महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने व्यक्तीला अनेकविध लाभ होतात, असे पुराणात सांगितले आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त या महिन्यात शिवलिंगाला फुले व प्रसाद अर्पण करतात.
हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केलं तर त्यांच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झालं असेल.
तर आर्थिक स्थिती बळकट होईल किंवा मजबूत होईल. घरात बरकत होऊ लागेल आणि सुख-समृद्धी येऊ लागेल. कारण हा चमत्कारिक उपाय 100% लाभ देणारा आहे.
त्यामुळे याचा 100% लाभ तुम्हाला मिळेल. तर फक्त घरातल्या महिलांनी हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 पुजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी.
घरी असलेली किंवा पूजेत वापरले गेलेले सुपारी अजिबात वापरू नये. तुम्हाला नवीन सुपारी घेऊन यायचे आहे. ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही वेळी सकाळी-संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावे.
मग देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी-कुंकू, अक्षता आणि फुले वाहून त्याची पूजा करावी. अगरबत्ती दिवा लावावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजे समोर ती सुपारी ठेवली असेल,
तर समोर तुम्हाला 21 वेळेस एक मंत्र बोलायचं आहे. तो मंत्र काही असा आहे की,“ओम नमः शिवाय””ओम नमः शिवाय”
हा मंत्र 21 वेळेस बोलायचं आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तेथून उचलायची आहे आणि एखाद्या सफेद रंगाच्या कापडामध्ये एखादी कापडाचा तुकडा घ्यायचा असेल. त्यामध्ये ती सुपारी बांधायची ती सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दारात लावायची आहे.
म्हणजे मुख्य दाराच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी बांधायचे आहे.
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही सुपारी वरच बांधायची आहे. तसेच कोणत्याही कोपर्यातून शकतात आणि सुपारी आतून बांधायची आहे. बाहेरून बांधू नका. आतून बांधायची आहे.
कारण बाहेरून कोणाला दिसणार नाही. असा प्रकारे ती सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकतात. ज्याने तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल. आर्थिक स्थिती बळकट होईल. घरात सुख-समृद्धी नांदेल आणि सुख-शांती नांदेल.
मात्र हा उपाय फक्त घरातील महिलांनी अवश्य करावा…
Recent Comments