नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मात एकादशी तिथींचे महत्त्व असले तरी एकादशी तिथीला विशेष महत्त्व मानले जाते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी असतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात.
अशा प्रकारे वर्षभरात 24 एकादशी तिथी असतात. प्रत्येक एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. प्रत्येक एकादशीला महिना आणि तिथीनुसार वेगवेगळे महत्त्व असते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात.
तिलाच अचला एकादशी असेही म्हणतात. यावर्षी अपरा एकादशी 26 मे 2022 रोजी, गुरुवार दिवशी साजरी केली जाईल. तर याच अपरा एकादशीच्या रात्री तांदळाच्या डब्यात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे.
ऐश्वर्य निर्माण होते. हा उपाय कसा करायचा आहे, त्याचे नियम आणि पद्धत आपण आज जाणून घेणार आहोत. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी श्री विष्णूची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते.
हिंदू धर्म शास्त्रात सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत हे एकादशी चे मानले जाते आणि भगवान विष्णुची प्रिय तिथी असल्यामुळे भगवान विष्णु आणि माता लक्ष्यांची एकत्रित पूजा अवश्य करा आपण रोज जशी देवपूजा करतो अगदी तशीच पूजा भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांची एका पाटावर विधिवत करावी.
ही पूजा आपण सकाळी किंवा सूर्यास्तानंतर, संध्याकाळी रात्री सुद्धा करू शकता. ही पूजा करत असताना आपण एक छोटीशी गोष्ट करायची आहे.
तसेच माता लक्ष्मीला काही गोष्टी या अत्यंत प्रिय असतात. अक्षदा म्हणजेच दूळकुंकू घाटी विलायची, केशर आणि लवंग या वस्तू माता लक्ष्मी ला अत्यंत प्रिय आहेत. याचबरोबर, खरं तर एकादशीला अक्षत चे सेवन वारू नये.
अक्षत म्हणजे तादूळ न तुटलेले फुटलेले चांदूळ हिंदू धर्म शास्त्रात असं सुद्धा मानल आहे की एकादशीला वांगी, मांसाहार, मसूर डाळ सुद्धा वर्ज्य करावी.त्यामुळे आज आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत आहोत.
त्यामुळे या नियमांचे पालन अवश्य करा एकादशी ला भात म्हणजेच तांदूळ खाऊ नका. या दिवशी आपण तांदूळ खाणार नसलो तरी तांदळाचे उपाय मात्र आपण करू शकतो माता लक्ष्मीला अक्षत अत्यंत प्रिय असतात.
आपण नक्की काय करायचं आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करायची आहे. तसेच पूजा करताना एक चांदीचा सिक्का घ्या घरी अगोदर पासून असलेला सुद्धा वापरू शकता नसेल तर नवीन खरेदी केला तरी चालेल.
या पूजेमध्ये एक चांदीचा सिक्का घेऊन तो माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचा आहे ठेवण्यापूर्वी तो सिक्का गंगाजलाने धुवून घ्या गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने सुद्धा आपण धुवू शकता.
तसेच शिक्का घेतल्यानंतर एखाद्या पात्रामध्ये वाटीमध्ये घेऊन तो माता लक्ष्मीच्या चरणी ठेवावा. कारण तो थेट शिक्का पाटावर ठेऊ नका, त्याखाली काहीतरी आसन ठेवा. फुलांच्या पाकळ्या किंवा झेंडूचे एखादे पान ठेऊ शकता.
काही नसेल तर एखादी वाटी घेऊन त्यात तो चांदीचा निका ठेवा. मग शिक्का ठेवल्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. तसेच या चांदीच्या शिक्कावर सुद्धा हळद-कुकू वहा.
मग ही पूजा संपत झाल्यानंतर अपरा एकादशीच्या रात्री हा चांदीचा सिक्का आपण आपल्या तांदळाच्या डब्यांत टाकायचा आहे. मात्र हा शिक्का डब्यांत टाकण्यापूर्वी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभायें प्रार्थना करावी.
आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि पैशाच्या समस्या दूर करण्यासाठी घरी पैसा येण्यासाठी प्रार्थना करावी. याचबरोबर, आपल्या घरात धन धान्य, ऐश्वर्य, वैभव, बरकत निर्माण व्हावे.
यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याकडे मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर तो सिक्का माता लक्ष्मीच्या चरणापासून उचलून तांदळाच्या डब्यांत टाकावा. तसेच हा शिक्का पूर्ण वर्षभर त्याचब्यात ठेवा.
जेव्हा जेव्हा दिवाळी पेईल, माता लक्ष्मीचे पूजन कराल, लक्ष्मी पूजन असेल त्यावेळी हा सि काढून वाटी मध्ये ठेवून माता लक्ष्मीच्या चरणी ठेवावा. पूजा झाल्यानंतर त्याच रात्री पुन्हा हा त्या तांदळाच्या डब्यांत टाका.
या उपायाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु प्रसन्न होऊन आपल्या घरातील पैशांच्या सगळ्या समस्या दूर होतील. आपण पूर्ण श्रद्धेने मनात कोणत्याही शंका न ठेवता हा उपाप केला आहे. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवसापासून याचे परिणाम दिसू लागतील…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments